|Thursday, March 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव

बेळगांवदाणे गल्लीतील खुल्या जागेत भाजी विपेत्यांना स्थलांतर करा

प्रतिनिधी/ बेळगाव शहरातील पार्किंग सुविधा तसेच रहदारी सुरळीत होण्यासाठी तळघरांतील अतिक्रमणे हटविण्याची कारवाई महानगरपालिकेच्यावतीने करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे शहरातील रस्त्यांवर फेरीवाले, भाजी विपेत्यांची गर्दी वाढत आहे. त्यांना  बसण्याची व्यवस्था करण्यात यावी. शहापूर कोरे गल्ली परिसरातील रस्त्यांवरील भाजी विपेत्यांना दाणे गल्ली येथील महापालिकेच्या खुल्या जागेत सुविधा उपलब्ध करण्याची सूचना अर्थ, कर आणि महसूल स्थायी समिती बैठकीत करण्यात आली. महसूल स्थायी ...Full Article

पोलीस पुत्राचा खून अनैतिक संबंधातून

 यड्राव, निपाणी निपाणीनजीक आडी मल्लय्या डोंगरानजीक शहापूर (ता. हातकणंगले) पोलीस ठाण्यातील पोलीस कॉन्स्टेबल शब्बीर बोजगर यांचा मुलगा शाहरुख (वय 22, रा. पोलीस कॉलनी, शिरोळ) याच्या खूनप्रकरणी संशयित रोहित रविंद्र ...Full Article

वडगांव मंगाई देवी यात्रेसाठी जय्यत तयारी

  प्रतिनिधी/ बेळगाव वडगांवची ग्रामदेवता आणि नवसाला पावणारी देवी म्हणून प्रसिद्ध असणाऱया श्री मंगाई देवीची यात्रा मंगळवार दि. 18 रोजी भरणार आहे. यंदाही आपल्या ग्रामदेवतेची यात्रा पारंपरिक पद्धतीने आणि ...Full Article

बांधकाम समितीची बैठक चर्चेविना गुंडाळली

प्रतिनिधी/ बेळगाव सार्वजनिक बांधकाम स्थायी समितीच्या बैठकीच्या अजेंडय़ावरील विषयांबाबत ब्रिफनोट सदस्यांना देण्यात आली नाही. थेट बैठकीच्या सभागृहातच ब्ा्रिफ नोट देवून 13 आणि 14 व्या वित्त आयोगाच्या शिल्लक निधीअंतर्गत फक्त ...Full Article

समान झोनल रेग्युलेशन्सचा कायदा लागू होणार

प्रतिनिधी / बेळगाव बांधकाम व्यवसायावर अंकुश ठेवण्यासाठी केंद शासनाच्यावतीने रेरा कायदा अंमलात आणण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच अनधिकृत बांधकामाला ब्रेक लावण्यासाठी राज्य शासनाने राज्यात समान झोनल रेग्युलेशन कायदा लागू ...Full Article

आजपासून दिवसा 7 तास थ्रीफेज विद्युत पुरवठा

प्रतिनिधी / बेळगाव शेतकऱयांना रात्रीच्यावेळी थ्रीफेज विद्युत पुरवठा करण्यात येत असल्याने अपघातांचे प्रमाण वाढले आहे. यासाठी दिवसा थ्रीफेज विद्युत पुरवठा करावा, अशी मागणी तालुका म. ए.समितीने लावून धरली होती. ...Full Article

पावसाचा दिलासा मात्र दमदार पावसाची अपेक्षा

प्रतिनिधी / बेळगाव भारतीय हवामान खात्याने यावषी सरासरीपेक्षा अधिक पाऊस होईल, असा अंदाज वर्तविला होता. मात्र हा अंदाज लहरी पावसाने खोटा ठरविला आहे. जून महिना तुरळक पावसावरच संपला. त्यानंतर ...Full Article

उसाला अधिकाधिक दर देऊन व्यवसाय वाढीकडे लक्ष

प्रतिनिधी/ बेळगाव साखर उत्पादन उद्योग आज अनेकांना रोजगार उपलब्ध करून देणारा ठरला आहे. ऊस पिकविणाऱया शेतकऱयांपासून ते अगदी मालाची वाहतूक करणाऱया हमालापर्यंत अनेकांना या उद्योगाने रोजगार दिला आहे. हा ...Full Article

जीवन विद्या मिशन शाखेतर्फे उद्या गुरुपौर्णिमा सोहळा

प्रतिनिधी/ बेळगाव येथील जीवन विद्या मिशनच्या शाखेतर्फे रविवार दि. 16 रोजी सकाळी 9 ते रात्री 8 वाजेपर्यंत गुरुपौर्णिमेचा सोहळा साजरा करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम मराठा मंदिर, रेल्वे ओव्हरब्रिजजवळ ...Full Article

लायन्स क्लबच्या पदाधिकाऱयांचा आज अधिकारग्रहण समारंभ

प्रतिनिधी/ बेळगाव लायन्स क्लब ऑफ बेळगाव मिडटाऊनच्या नूतन पदाधिकाऱयांचा अधिकारग्रहण समारंभ शनिवार दि. 15 रोजी होणार आहे. सायंकाळी 7.30 वाजता कॅम्पमधील मेसॉनिक लॉजमध्ये हा कार्यक्रम होणार आहे. लायन सतीश ...Full Article
Page 780 of 1,020« First...102030...778779780781782...790800810...Last »