|Tuesday, January 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव

बेळगांव‘मराठी शाळा वाचवा’साठी खानापुरात जनजागृती

प्रतिनिधी/ बेळगाव ‘मराठी वाचवा मराठी जगवा’, ‘मराठी शाळा एकच पर्याय’ आणि आपल्या मुलांना मराठी शाळेतच पाठवा आदी जागृतीपर फलक हातात घेवून रविवारी खानापूर परिसरात मराठी शाळा बचावासाठी मराठी युवकांनी अभियान राबविले. अभियानाला येथील युवकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. ‘शाळा वाचवा शिक्षण वाचवा’ अशा घोषणा देत युवकांनी खानापूर परिसरात जनजागृती केली. तसेच या अभियानाला खानापूरचे आमदार अरविंद पाटील, माजी आमदार दिगंबर ...Full Article

‘वऱहाड’ने रसिकांना हास्यरसात डुंबविले

प्रतिनिधी/ बेळगाव येथील मराठी भाषा प्रेमी मंडळ बेळगावतर्फे माधव कुंटे यांचा ‘वऱहाड चाललंय लंडनला’ हा एकपात्री प्रयोग रविवारी सायंकाळी वाङ्मय चर्चा मंडळात सादर करण्यात आला. या प्रयोगाने रसिकांना हास्यरसात ...Full Article

पिण्याच्या पाण्यासाठी भरघोस निधी देणार

वार्ताहर/ विजापूर पिण्याच्या पाण्यासाठी सरकारकडून निधीची कमतरता नसून नागरिक व जनावरांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय करा, अशी सूचना मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी दिली. विजापूर येथील पीडब्ल्युडी खात्याच्यावतीने आयोजित पाणी नियोजन सभेत ...Full Article

बस-दुचाकी अपघातात एकजण जखमी

प्रतिनिधी/ निपाणी बेळगावच्या दिशेने जाणाऱया बसची दुचाकीला धडक बसून झालेल्या अपघातात दुचाकीस्वार जखमी झाला. ही घटना येथील जुना पी. बी. रोडवरील बेळगाव नाका येथे रविवार 7 रोजी सकाळी 7 ...Full Article

नीट परीक्षा सुरळीत

प्रतिनिधी / बेळगाव रविवारी शहरातील अनेक खासगी आणि अभिमत वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये एमबीबीएस आणि दंतवैद्यक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठीची परीक्षा (नीट) आणि कर्नाटक राज्य लोकसेवा आयोगातर्फे (केपीएससी) आयोजित परीक्षा सुरळीत पार पडली. ...Full Article

निपाणीतून महाराष्ट्रात बेकायदा दारू तस्करी

वार्ताहर/ निपाणी महाराष्ट्र शासनाने नागरिकांच्या आरोग्याचे हित लक्षात घेऊन गुटखा बंदीचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. या निर्णयानंतर बेकायदा व्यावसायिकांनी कर्नाटकातील निपाणी हे केंद्र धरून महाराष्ट्रात पानमसाला व सुगंधी तंबाखूची तस्करी ...Full Article

वळीवामुळे तालुक्मयातील दक्षिण भागात जनजीवन विस्कळीत

प्रतिनिधी / बेळगाव जोरदार वारा, ढगांचा गडगडाट आणि विजेच्या कडकडाटासह वळिवाने रविवारी नंदिहळ्ळी परिसराला झोडपले. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. जोरदार वाऱयांमुळे घरांवरील पत्रे उडून मोठे नुकसान झाले आहे. ...Full Article

वीज कोसळून शेतकरी महिलेचा मृत्यू

प्रतिनिधी/ बेळगाव शेतात काम करताना वीज कोसळून एका महिलेचा मृत्यू झाला. रविवारी सायंकाळी बडाल अंकलगी येथे ही घटना घडली. या घटनेत अन्य तिघेजण केवळ सुदैवाने बचावले. रुद्रव्वा चंद्राप्पा कडेनट्टी ...Full Article

आणखी पाच बांगलादेशींना अटक

प्रतिनिधी/ बेळगाव शनिवारी माळमारुती पोलिसांनी आणखी पाच बांगलादेशी घुसखोरांना अटक केली आहे. या प्रकरणी आतापर्यंत अटक करण्यात आलेल्यांची संख्या 12 वर पोहोचली असून शुक्रवारी अटक करण्यात आलेल्या महिलेसह सहा ...Full Article

बेळगावातील कत्तलखान्यात बांगला घुसखोरांना नोकरी

प्रतिनिधी / बेळगाव बेळगाव परिसरात बेकायदा वास्तव्य करणाऱया महिलेसह सात बांगला घुसखोरांना शुक्रवारी अटक झाल्यानंतर शहरात एकच खळबळ माजली आहे. खासकरून ऑटोनगर परिसरात सुरू असलेल्या कत्तलखान्यात या घुसखोरांना कामधंदा ...Full Article
Page 790 of 951« First...102030...788789790791792...800810820...Last »