|Tuesday, January 23, 2018
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव

बेळगांव
‘सीमाबांधवांनो जागे व्हा!’ पुस्तिकेचे घरोघरी वाटप

बेळगाव/ प्रतिनिधी नव्या दमाच्या पिढीला सीमाप्रश्नाची माहिती व्हावी, यासाठी नुकत्याच प्रकाशित करण्यात आलेल्या सीमाबांधवांनो जागे व्हा या पुस्तिकेचे कोनवाळ गल्ली परिसरात वितरण करण्यात आले. माजी महापौर व विद्यमान नगरसेविका सरिता पाटील यांनी आपल्या वॉर्डमध्ये या पुस्तिकेचे वितरण केले. तरूण भारतचे संपादक जयवंत मंत्री यांच्या हस्ते या पुस्तिका वितरण कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.  आपल्या प्रास्ताविकात सरिता पाटील म्हणाल्या, कर्नाटक सरकारकडून ...Full Article

मतदार यादीत दुरुस्तीबाबत अधिकारी धारेवर

बेळगाव / प्रतिनिधी महापालिकेच्या निवडणूक विभागाकडून मतदार याद्या तयार करण्याचे काम सुरू आहे. मात्र, मतदार यादीतील नावनोंदणी, नाव कमी करणे आणि दुरुस्ती याबाबतचा आढावा प्रादेशिक आयुक्त पी. ए. मेघण्णावर ...Full Article

दुचाकी-कार अपघातात दोघे गंभीर

प्रतिनिधी / निपाणी दुचाकी-कार अपघातात दोघे गंभीर जखमी झाल्याची घटना मांगूर फाटय़ानजीक बुधवारी दुपारी 2 वाजता घडली. भोजराम बाळासो शिंदे (वय 56 रा. नागठाणे, ता. वाळवा), अमोल आनंदराव साळुंखे ...Full Article

अभाविपतर्फे शहरातून तिरंगा रॅली

प्रतिनिधी/ बेळगाव राष्ट्रीय एकात्मतेसाठी बुधवारी शहरात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे भव्य तिरंगा रॅली काढण्यात आली. 300 मीटर इतका लांब तिरंगा ध्वज या रॅलीचे मुख्य आकर्षण ठरला. देशप्रेम जागविणाऱया घोषणांनी ...Full Article

5323 गुन्हेगारांना घेणार रडारवर

आयजीपी अलोककुमार यांची माहिती प्रतिनिधी / बेळगाव विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या आहेत. ही निवडणूक महत्त्वाची असल्याने जातीय तेढ निर्माण करणारे तसेच राजकीय गुह्यात अडकलेले अनेक गुन्हेगार समस्या निर्माण करू ...Full Article

सीमा लढय़ातील हुतात्म्यांना आज अभिवादन

बेळगाव / प्रतिनिधी सीमा लढय़ात हौतात्म्य पत्करलेल्या हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी बुधवार दि. 17 रोजी हुतात्मा दिन गांभीर्याने पाळण्यात येणार आहे. या दिवशी शहर महाराष्ट्र एकीकरण समिती व तालुका महाराष्ट्र ...Full Article

शिवाजी उद्यानाच्या विकासासाठी तिसऱयांदा पूजन

प्रतिनिधी / बेळगाव एस.पी.एम. रोड येथे छ. शिवाजी उद्यानाच्या विकासाच्या घोषणा मागील तीन वर्षांपासून होत आहेत. पण अद्यापही पूर्णपणे विकास झाला नाही. मात्र उद्यानाच्या विकासासाठी सोमवारी तिसऱयांदा पूजन करण्यात ...Full Article

मनातील अंधकार दूर करण्यास सद्गुरुंची गरज

वार्ताहर / बोरगाव भारतीय संस्कृती महान आहे. पण या संस्कृतीचा आधुनिक काळात विसर पडत चालला आहे. धर्माच्या विस्तारासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याची गरज आहे. पूर्वी प्रत्येक गावात मंदिरांची शिखरे दिसत ...Full Article

शिक्षणातून प्रगती आणि विकास शक्य

वार्ताहर/ निपाणी 21 वे शतक हे युवकांचे शतक आहे. या शतकात सर्वच क्षेत्रात युवकांना विविध संधी आहेत. इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रात तर अनेक संधी आहेत. या संधीचा लाभ युवकांनी घेतला पाहिजे. ...Full Article

तालुका पत्रकार संघातर्फे हनगल घटनेचा निषेध

वार्ताहर/   चिकोडी येथील तालुका पत्रकार संघातर्फे हनगल घटनेचा निषेध करण्यात आला. यावेळी तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. तसेच अपघातात मृत्यू झालेले जिल्हा पत्रकार विरेश हिरेमठ, टी.व्ही. प्रतिनिधी मौनेश पोतदार, ज्येष्ठ ...Full Article
Page 8 of 468« First...678910...203040...Last »