|Tuesday, March 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव

बेळगांवमतदारसंघात सर्वाधिक 600 कोटींची विकासकामे

वार्ताहर/ निपाणी निपाणी विधानसभा मतदारसंघ कर्नाटक राज्याच्या विधानसभा क्रमवारीत पहिला आहे. क्रमवारीत असणारा पहिला क्रमांक विकासकामातही प्राप्त होण्यासाठी आमदार शशिकला जोल्ले यांचे प्रयत्न गेल्या चार वर्षात सुरू आहेत. याचेच फलित म्हणून मतदारसंघात सर्वांधिक 600 कोटींची विकासकामे पूर्णत्वाला आली आहेत, असे प्रतिपादन बसवप्रसाद जोल्ले यांनी केले. निपाणी येथे अकोळ रोडवरील पार्वती कॉर्नर ते हालसिद्धनाथ मंदिरपर्यंत बसविण्यात आलेल्या पथदीप प्रज्वलन शुभारंभ ...Full Article

भारतीय संस्कृती सर्वश्रेष्ठ

प्रतिनिधी/ बेळगाव भारतीय संस्कृती ही सर्वात श्रे÷ आहे, तिला तोड नाही. त्यातील पंथ, परंपरा, विश्वास यामुळेच आपण सुसंस्कृत बनू शकलो आहोत. कोणी कोणता धर्म, पंथ आचरावा, कोणाची पूजा करावी ...Full Article

कालिदासांच्या कवितांना भारतीय तत्त्वज्ञान

प्रतिनिधी / बेळगाव कवी कालिदासांच्या कवितांना भारतीय तत्त्वज्ञान आणि संस्कृतीचा मूळ आधार होता. त्यांनी स्त्राrवर आधारित रचलेल्या अनेक कविता अजरामर झाल्या आहेत. कालिदास हे साहित्यासह इतिहासातूनही आपल्या जवळ आले ...Full Article

रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर पोलीस बंदोबस्त

पोलीस प्रशासनाकडून खबरदारीसाठी व्यापक उपाययोजना प्रतिनिधी/ बेळगाव शहर व परिसरात सोमवारी रमजान ईदचा सण साजरा होणार आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. मुस्लिम बांधवाचा सण ...Full Article

ब्रिटनमधील 34 गगनचुंबी इमारती धोकादायक

लंडन :  ब्रिटनमधील एका सर्वेक्षणात 34 गगनचुंबी इमारती सुरक्षेच्या दृष्टीने रहिवाशांकरिता धोकादायक असल्याचे निदर्शनास आले आहे. उत्तरी लंडनस्थित ग्रीनफेल टॉवरमधील भीषण जळीतकांडानंतर खडबडून जागे झालेल्या ब्रिटन सरकारने अग्निसुरक्षा विषयक ...Full Article

तीन समित्यांवर मराठी गट ; एक समिती विरोधी गटाकडे

प्रतिनिधी/ बेळगाव महापालिकेतील विरोधी गटातील धुसफूस अखेर स्थायी समिती निवडणुकीवेळी उफाळून आली. विरोधी गटातील नगरसेवकांच्या चर्चेनंतरही तोडगा निघाला नसल्याने अखेर निवडणूक मतदान पद्धतीने घेण्यात आली. यामुळे वर्षानुवर्षे चालत आलेली ...Full Article

केंद्र सरकारचा कर्जमाफीकडे कानाडोळा

वार्ताहर/ निपाणी  विरोधक सध्या आमच्या दबावामुळेच कर्जमाफी करण्यात आली असा कांगावा करत आहेत. जर विरोधकांनी केंद्रातील मोदी सरकारवर दबाव आणून राष्ट्रीयीकृत बँकेतील पीक कर्ज माफीचा निर्णय घ्यायला भाग पाडावे. ...Full Article

सफाई कामगारांच्या समस्या सोडवा

प्रतिनिधी / बेळगाव सफाई कामगारांना कायमस्वरुपी नोकरीत सामावून घेण्याचा प्रयत्न केंद्र सरकारकडून सुरू आहे. अलीकडेच राज्य सरकारने 11 हजार जणांना कायम स्वरुपी नोकरीत सामावून घेणार असल्याचे सांगितले. पण आम्ही ...Full Article

जीएसटीची अंमलबजावणी पुढे जाणार नाही

प्रतिनिधी / बेळगाव जीएसटीची अंमलबजावणी पुढे ढकलणार, असा गैरसमज आहे. तो दूर करावा. कोणत्याही परिस्थितीत जीएसटी 1 जुलैपासून लागू होणार आहे, अशी माहिती वाणिज्य कर खात्याचे सहाय्यक आयुक्त मिर्झा ...Full Article

लोकमान्य ग्रंथालयाच्या कार्यक्रमात रसिक चिंब

बेळगाव/ प्रतिनिधी पाऊस व कविता यांचे नाते अतूट असते. आषाढातील पहिल्या दिवसाची सुरुवात पावसाबरोबरच चिंब करणाऱया कवितांसमवेत व्हावी, तसेच कवी कालिदास यांचे स्मरणही व्हावे, यासाठी त्यांच्या जयंतीनिमित्त लोकमान्य ग्रंथालयाने ...Full Article
Page 800 of 1,018« First...102030...798799800801802...810820830...Last »