|Friday, April 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव

बेळगांवसमर्थनगर येथे टिप्पर उलटला

प्रतिनिधी/ बेळगाव गांधीनगर येथे फलक लावताना विद्युत धक्क्मयामुळे दोघांचा मृत्यू झाला. ही घटना ताजी असतानाच समर्थनगर येथे बोर्डर उतरविण्यासाठी आलेला टिप्पर खड्डय़ात गेल्यामुळे समोरील दोन्ही चाके वर गेली. या ठिकाणी असलेली विद्युत वायर वाहनामुळे तुटली. मात्र सुदैवाने सदर वायरला आर्थिंग असल्याने कोणताच अनर्थ घडला नाही. केवळ दैव बलवत्तर म्हणून या वाहनातील चौघे बचावले. एका घराचे बांधकाम सुरू असल्याने टिप्परमधून ...Full Article

उज्ज्वल यशासाठी गुरुंचे आशीर्वाद आवश्यक

प्रतिनिधी/ निपाणी विद्यार्थ्यांना उज्ज्वल यश मिळवायचे असेल तर सातत्याने प्रयत्न करण्याबरोबरच गुरुंचे आशीर्वाद व पालकांची प्रेरणाही आवश्यक आहे, असे प्रतिपादन चिकोडी जिल्हा प्राथमिक शिक्षक संघटनेचे उपाध्यक्ष व तालुकाध्यक्ष विनायक ...Full Article

देह सुरक्षित तर जीवन सुरक्षित

वार्ताहर/ बेडकिहाळ सर्व जातीत मानव जात श्रेष्ठ आहे. या मानवजातीत आपल्याला जन्म मिळाला हे भाग्य समजावे. देवाने दिलेला देह सुरक्षित ठेवल्यास जीवन सुरक्षित होते. गतीमान दुनियेत देह सुरक्षित ठेवण्याकडे ...Full Article

विद्यालक्ष्मी शिक्षण संस्थेवर प्रशासक नेमावा

वार्ताहर/ अथणी संबरगी (ता. अथणी) येथील विद्यालक्ष्मी शिक्षण संस्थेच्यावतीने चालविण्यात येणाऱया संघमित्रा माध्यमिक विद्यालय व पदवीपूर्व कॉलेज या संस्थेवर प्रशासकाची नेमणूक करावी या मागणीसाठी पालक, ग्रामस्थांनी आंदोलन केले. यावेळी ...Full Article

उमराणी ग्रा. पं. ला ग्रामस्थांकडून टाळे

प्रतिनिधी/ चिकोडी आश्रयमधून घरे बांधताना नरेगा योजनेतून मंजूर झालेले पैसे दुसऱया व्यक्तीच्या खात्यावर जमा करून भ्रष्टाचार केल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी सोमवारी उमराणी ग्रा. पं. ला टाळे ठोकले. याप्रकरणात कॉम्प्युटर ...Full Article

निपाणीच्या ‘संकेत’चा आयटीत यशाचा झेंडा

महेश शिंपुकडे/ निपाणी शैक्षणिक क्षेत्रात यश मिळविण्यासाठी मिळणारे गुण महत्त्वाचे मानले जातात. अनेकजण गुणांक लक्षात घेऊनच विद्यार्थ्यांची पात्रता ठरवतात. पण या सर्वाला छेद देत गुणांकाच्या पलिकडेही एक विश्व लपले ...Full Article

गांजापाठोपाठ आता ब्राऊन शुगरचीही विक्री

तिघा जणांना अटक, 50 ग्रॅम ब्राऊन शुगर जप्त, एपीएमसी पोलिसांची कारवाई प्रतिनिधी / बेळगाव शहर व उपनगरात गांजाची विक्री जोरात सुरू असतानाच आता ब्राऊन शुगर विकणाऱया एका त्रिकुटाला रविवारी ...Full Article

परप्पन अग्रहारमधील तीन कैद्यांना बेळगावला हलविले

प्रतिनिधी / बेळगाव बेंगळूर येथील परप्पन अग्रहार कारागृहातील भ्रष्टाचारावरुन कारागृह विभागाचे राज्य पोलीस महासंचालक सत्यनारायण राव व डीआयजी डी. रुपा यांच्यात सध्या चांगलीच जुंपली आहे. याचाच परिणाम म्हणून परप्पन ...Full Article

शहरात डासप्रतिबंधक औषध फवारणी

प्रतिनिधी / बेळगाव शहरात रोगराईचा फैलाव वाढला असून महापालिका प्रशासन सुस्तच आहे. यामुळे शनिवारी आरोग्य स्थायी समितीच्या बैठकीत अधिकाऱयांना धारेवर धरण्यात आले. रोगराईचा फैलाव होऊ नये याकरिता आवश्यक उपाययोजना ...Full Article

शेतकऱयांनी कृषी योजनांचा लाभ घ्यावा

वार्ताहर/ तवंदी शेतकऱयांनी कृषीविषयक विविध सरकारी योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन आमदार शशिकला जोल्ले यांनी केले. शिरगुप्पी (ता. चिकोडी) येथील चर्मकार समाजभवनात आयोजित कृषी अभियान समारोप कार्यक्रमात त्या बोलत ...Full Article
Page 810 of 1,053« First...102030...808809810811812...820830840...Last »