|Friday, April 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव

बेळगांवमराठा मोर्चा प्रकरणात 2 जून रोजी म्हणणे मांडणार

प्रतिनिधी / बेळगाव मराठी आणि मराठा क्रांती मोर्चाला परवानगी देताना पोलिसांनी विविध अटी घातल्या होत्या. मात्र, त्या नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप करत खडेबाजार पोलिसांनी संयोजकांवर गुन्हा नोंदविला. या खटल्याची सुनावणी सोमवारी होणार होती. मात्र पोलिसांनी दोषारोप दाखल केलेली प्रत लवकर दिली नसल्यामुळे आयोजकांचे वकील ऍड. महेश बिर्जे यांनी 2 जूनची तारीख घेतली आहे. मराठी आणि मराठा क्रांती मोर्चा यशस्वी ...Full Article

पाच बांगला घुसखोरांना पोलीस कोठडी

प्रतिनिधी/ बेळगाव माळमारुती पोलिसांनी अटक केलेल्या पाच बांगला घुसखोरांना चार दिवस पोलीस कोठडी देण्यात आली आहे. गेल्या सहा ते सात वर्षांपासून यापैकी काही जण बेळगाव येथे वास्तव्य करुन आहेत. ...Full Article

वळिवाच्या तडाख्याने विविध ठिकाणी मोठय़ा प्रमाणात नुकसान

प्रतिनिधी/ बेळगाव कोटय़वधींचा निधी खर्च करून महापालिकेची सुसज्ज इमारत बांधण्यात आली आहे. मात्र इमारतीच्या छताला ठिकठिकाणी गळती लागली आहे.  कार्यालयातील चारही स्थायी समिती अध्यक्षांच्या कक्षात तसेच स्थायी समिती बैठक ...Full Article

बसमध्ये पाकिटमारी करणाऱया दोघा जणांना अटक

प्रतिनिधी/ बेळगाव परिवहन मंडळाच्या बसमध्ये पाकिटमारी करणाऱया दोघा अट्टल पाकिटमाऱयांना एपीएमसी पोलिसांनी अटक केली आहे. सोमवारी ही कारवाई करण्यात आली असून पाकिटमारीच्या घटनेनंतर केवळ तीन तासांत पोलिसांनी आरोपींना अटक ...Full Article

न्यायालय आवारातील झाडाची फांदी कोसळली

प्रतिनिधी / बेळगाव न्यायालयाच्या आवारात झाडे उन्मळून पडण्याचे आणि झाडाच्या फांद्या तुटून पडण्याच्या घटना वारंवार घडू लागल्या आहेत. रविवारी रात्री झालेल्या जोरदार पावसामध्ये जेएमएफसी न्यायालयातील कॅन्टीनसमोरील एका झाडाची मोठी ...Full Article

फुलराणीला हवे मदतीचे बळ

मनीषा सुभेदार  / बेळगाव रस्त्यावर बसून फुले विकणाऱया तरुणीची कथा सांगणारे ‘ती फुलराणी’ हे पु. ल. देशपांडे यांचे नाटक विलक्षण गाजले. हे भाषांतरित नाटक असले तरी लोकप्रिय झाले. अशीच ...Full Article

राज्यातील विद्यापीठांच्या प्राध्यापक भरतीसाठी एकच प्रक्रिया राबविणार

प्रतिनिधी/ बेळगाव विद्यापीठांमध्ये प्राध्यापक व इतर पदे भरून घेताना मोठा भ्रष्टाचार होत असल्याचे मागील काही उदाहरणांमुळे दिसून येत आहे. त्यातील दोषींवर चौकशीनंतर कारवाई करण्यात येणार आहे. परंतु हे प्रकार ...Full Article

मनपाची प्रशासकीय बैठक आज

प्रतिनिधी \ बेळगाव महापालिकेकडून विविध विकासकामे शहरात राबविण्यात येत आहेत. मात्र, काही  ठिकाणी नागरिकांना समस्यांना सामोरे जावे लागत आहे. मनपा अधिकाऱयांना सूचना देऊनही याची दखल घेतली जात नाही. यामुळे ...Full Article

रुंदीकरण-डांबरीकरणात वळिवाचा अडथळा

प्रतिनिधी / बेळगाव शहरातील विविध रस्त्यांच्या रुंदीकरणाचे काम ऐन पावसाळय़ाच्या तोंडावर हाती घेण्यात आले आहे. काही रस्त्यांवरील अतिक्रमणे व मालमत्ता हटविण्याचे काम अद्यापही सुरू आहे. तर काही ठिकाणी गटार ...Full Article

महाद्वार रोड चौथा क्रॉस येथे घरांमध्ये पावसाचे पाणी

प्रतिनिधी/ बेळगाव वळिवाच्या माऱयामुळे शहरवासियांना उष्म्यापासून काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. पण नाला, गटारींतील पाणी घरांमधून घुसत असल्याने नागरिकांची झोप उडाली आहे. महाद्वार रोडसह शहरातील विविध परिसरातील नाले-गटारी तुंबून ...Full Article
Page 890 of 1,053« First...102030...888889890891892...900910920...Last »