|Friday, April 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव

बेळगांवराज्यात कायदा-सुव्यवस्था कोलमडली

वार्ताहर/ रायबाग सध्या कृष्णा नदीत 2.5 टीएमसी पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे भागातील पाणी टंचाई थोडीफार कमी होण्यास मदत झाली आहे. लवकरच पुन्हा 2.5 टीएमसी पाणी तालुक्यातील सर्व तलावात सोडण्यात येणार आहे. यामुळे भागातील भूजलपातळी वाढण्यास मदत होणार आहे. राज्यात कायदा व्यवस्था कोलमडली आहे. प्रत्येक कार्यालयात भ्रष्टाचार वाढत आहे, असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री व भाजपा राज्याध्यक्ष बी. एस. येडियुराप्पा ...Full Article

विषबाधेने कोडणीतील 15 बकरी दगावली

वार्ताहर/ निपाणी तणनाशक मारलेला चारा खाल्ल्याने 15 बकरी दगावल्याची घटना सोमवार 8 रोजी सकाळी कोडणी येथे घडली. यामध्ये गायकवाडी येथील चार मेंढपाळांचे नुकसान झाले आहे. इतर 20 बकऱयांवरही औषधाचा ...Full Article

तालुका म.ए.समितीची उद्या महत्त्वाची बैठक

प्रतिनिधी / बेळगाव बेळगाव तालुका म. ए. समितीची महत्त्वाची बैठक बुधवार दि. 10 रोजी दुपारी 2 वाजता खानापूर रोड येथील तुकाराम महाराज ट्रस्ट सभागृहात (ओरिएंटल हायस्कूल) बोलाविण्यात आली आहे. ...Full Article

एमसीआयच्या आडकाठीमुळे ‘बिम्स’ अडचणीत !

रमेश हिरेमठ / बेळगाव दहा वर्षांपूर्वी सुरू झालेल्या सरकारी वैद्यकीय विज्ञान महाविद्यालय ‘बिम्स’च्या अडचणी वाढल्या आहेत. नवी दिल्ली येथील मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाच्या एका पथकाने दोन दिवसांपूर्वी अचानक भेट ...Full Article

घुसखोरीसाठी एजंटांना 8 लाख रुपये

प्रतिनिधी/ बेळगाव बांगला देशहून भारतात घुसखोरी करण्यासाठी एजंटाला 8 लाख रुपये दिल्याची कबुली माळमारुती पोलिसांनी अटक केलेल्या बांगला घुसखोरांनी दिली आहे. कोलकात्याहून बेळगावात आल्यानंतर खोटय़ा नावाने आधारकार्ड बनवून पासपोर्ट ...Full Article

पोलिसांनी केली राजहंसगडाची सफर

प्रतिनिधी/ बेळगाव नेहमी कामाचा व्याप, मनुष्यबळाची कमतरता, वाढत्या मानसिक ताण-तणावाच्या गर्तेत वावरणाऱया पोलीस व अधिकाऱयांनी रविवारी रिलॅक्स मुडमध्ये राजहंसगडाची सफर केली. गडावर मॉर्निंग वॉक, योगा आदी व्यायामाचे प्रकार करून ...Full Article

‘मराठी शाळा वाचवा’साठी खानापुरात जनजागृती

प्रतिनिधी/ बेळगाव ‘मराठी वाचवा मराठी जगवा’, ‘मराठी शाळा एकच पर्याय’ आणि आपल्या मुलांना मराठी शाळेतच पाठवा आदी जागृतीपर फलक हातात घेवून रविवारी खानापूर परिसरात मराठी शाळा बचावासाठी मराठी युवकांनी ...Full Article

‘वऱहाड’ने रसिकांना हास्यरसात डुंबविले

प्रतिनिधी/ बेळगाव येथील मराठी भाषा प्रेमी मंडळ बेळगावतर्फे माधव कुंटे यांचा ‘वऱहाड चाललंय लंडनला’ हा एकपात्री प्रयोग रविवारी सायंकाळी वाङ्मय चर्चा मंडळात सादर करण्यात आला. या प्रयोगाने रसिकांना हास्यरसात ...Full Article

पिण्याच्या पाण्यासाठी भरघोस निधी देणार

वार्ताहर/ विजापूर पिण्याच्या पाण्यासाठी सरकारकडून निधीची कमतरता नसून नागरिक व जनावरांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय करा, अशी सूचना मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी दिली. विजापूर येथील पीडब्ल्युडी खात्याच्यावतीने आयोजित पाणी नियोजन सभेत ...Full Article

बस-दुचाकी अपघातात एकजण जखमी

प्रतिनिधी/ निपाणी बेळगावच्या दिशेने जाणाऱया बसची दुचाकीला धडक बसून झालेल्या अपघातात दुचाकीस्वार जखमी झाला. ही घटना येथील जुना पी. बी. रोडवरील बेळगाव नाका येथे रविवार 7 रोजी सकाळी 7 ...Full Article
Page 891 of 1,053« First...102030...889890891892893...900910920...Last »