|Sunday, January 20, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव

बेळगांवबेळगावातही मराठयांचा झेंडा

ऑनलाईन टीम / बेळगाव  : मराठी अस्मितेचा मानबिंदू असलेल्या बेळगावातही मराठा क्रांती मोर्चाचा झेंडा आज डौलाने फडकला. सीमाप्रश्न तसेच अन्य मागण्यांचा मूक हुंकारही या वेळी उमटल्याचे पाहायला मिळाले.   कोपर्डी प्रकरणी दोषींना फाशी व्हावी, मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासह अन्य मागण्यांसाठी लाखो मराठे आज बेळगावनगरीत एकवटले आहेत.एक मराठा; लाख मराठा यांसह विविध घोषणांनी अवघा परिसर दुमदुमून गेला आहे. सीमावासीयांचा हा असीम,  ...Full Article

क्रांती मोर्चासाठी बेळगाव सज्ज

प्रतिनिधी/ बेळगाव सकल मराठा आणि मराठी भाषिक क्रांती मोर्चाच्या माध्यमातून सीमाप्रश्न तसेच इतर अनेक मागण्यांचा मूक हुंकार घालण्यासाठी बेळगावनगरी सज्ज झाली आहे. क्रांती मोर्चाबाबत प्रचंड उत्साह शहरवासियांमध्ये दिसून येत ...Full Article

शिक्षकांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

तातडीने मागण्या मान्य करण्याचे आवाहन प्रतिनिधी/ बेळगाव खासगी शिक्षण संस्थांना अनुदान दिले जात नाही. यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून विनावेतन शिक्षक काम करत आहेत. तेव्हा 1995 नंतर सुरु झालेल्या सर्व ...Full Article

हिंदू महिला खाटीक समाजातर्फे पाठिंबा

प्रतिनिधी/ बेळगाव सकल मराठा आणि मराठा भाषिक क्रांती मूक मोर्चाला हिंदू महिला खाटीक समाजाच्यावतीने जाहीर पाठिंबा देण्यात आला आहे. यावेळी अध्यक्षा इंदिरा जानवेकर, उपाध्यक्षा छाया प्रभावळकर, सेपेटरी विद्या घोडके, ...Full Article

आधी मोर्चा मगच लगीन

बेळगाव / प्रतिनिधी ‘आधि लगीन कोंडाण्याचे मग रायबाचे’ म्हणणाऱया तानाजीचा इतिहास सर्वश्रुत आहे. अशाच प्रकारचा एक पण गुरूवारी विवाहीत होणाऱया एका जोडप्याने पेला आहे. सर्वप्रथम डोक्याला मुंडावळय़ा बांधून लग्नाच्या ...Full Article

पाणी-फळ वाटपासाठी मुस्लीम बांधव सज्ज

प्रतिनिधी / बेळगाव मोर्चात पाणी व फळे वाटण्यासाठी बेळगाव शहर आणि परिसरातील मुस्लीम बांधव सज्ज झाले आहेत. एकूण 26 स्टॉलच्या माध्यमातून पाणी व इतर खाद्य पदार्थांचे वाटप केले जाणार ...Full Article

जिल्हा प्रशासनाकडून आडकाठी घालण्याचा प्रयत्न सुरूच

प्रतिनिधी/ बेळगाव सुवर्णसौध येथे कोटय़वधीचा निधी खर्चून अधिवेशन भरविण्यात येते. याठिकाणी विविध मागण्यासाठी आंदोलन छेडण्यासाठी येणाऱया मोर्चेकरांसाठी मंडप, पाण्यासह आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी लाखोचा निधी खर्ची केला जातो. ...Full Article

बेळगाव मोर्चात हजारो सहभागी होणार

वार्ताहर/ निपाणी  बेळगाव येथे गुरुवार 16 रोजी शिवाजी उद्यान येथून सकल मराठा समाजाचा क्रांती मूक मोर्चा निघणार आहे. या मूक मोर्चात निपाणीसह परिसरातील ग्रामीण भागातून सकल मराठा बांधव सहभागी ...Full Article

मराठा मोर्चाला सशर्थ परवानगी

बंदोबस्तासाठी 2 हजार पोलीस बेळगावात दाखल हुबळी, धारवाड, विजापूर, बागलकोटहून बळ मागविले प्रतिनिधी / बेळगाव गुरुवारी 16 फेब्रुवारी रोजी होणाऱया सकल मराठा व मराठी मूक मोर्चासाठी सशस्त्र परवानगी देण्यात आली ...Full Article

रेशनकार्ड एजंटांकडून पैसे उकळण्याचा सपाटा

प्रतिनिधी/ बेळगाव रेशनकार्ड बनवून देणाऱया एजंटांकडून रक्कम उकळली जात असल्याची बाब निदर्शनास येत आहे. या प्रकाराची गंभीर दखल अन्न व नागरिपुरवठा खात्याच्या उपसंचालिका आफरीनबानू बळ्ळारी यांनी बुधवारी घेतली. त्यांनी ...Full Article
Page 892 of 949« First...102030...890891892893894...900910920...Last »