|Monday, June 17, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव

बेळगांव

[youtube_channel num=4 display=playlist]

बेळगावात जीएसटीची कार्यवाही सुरू

प्रतिनिधी / बेळगाव शुक्रवारी मध्यरात्री संसदेत विशेष अधिवेशनातून जीएसटी लागू करण्यात आल्यानंतर संपूर्ण देशभराबरोबरच बेळगावातही त्याची कार्यवाही शनिवारपासून सुरू झाली आहे. सरकारी पातळीवर व्यावसायिक कर आणि व्हॅटची कार्यालये  आता राज्य आणि केंद्रीय जीएसटीमध्ये रुपांतरित झाली आहेत. केंद्रीय अबकारी खात्याचे आता केंद्रीय जीएसटी कार्यालयात रुपांतर झाले आहे. या कार्यालयात जीएसटी दिन साजरा करून अधिकारीवर्गाने ‘एक देश एक कर’ पद्धतीचा अवलंब ...Full Article

केएलईतर्फे गरजू गुणी विद्यार्थिनीस मोफत शिक्षण

प्रतिनिधी / बेळगाव केएलई संस्थेने यंदाच्या शैक्षणिक वर्षात गरजू आणि गुणी विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. याअंतर्गत अक्कलकोट येथील गरीब व गुणी  विद्यार्थिनी श्वेता राजशेखर गोरे हिला ...Full Article

वर्षभरात 1076 खटले निकालात

प्रतिनिधी / बेळगाव सर्वसामान्य जनतेला न्याय मिळावा यासाठी न्यायाधीश मंजुनाथ जी. ए. यांनी गेले वर्षभर सतत काम केले आहे. पती, पत्नी यांच्यातील वादासारख्या नाजूक खटल्यांमध्ये त्यांनी तातडीने न्याय देण्यासाठी ...Full Article

अखेर सत्ताधारीमधील धुसफूस चव्हाटय़ावर

प्रतिनिधी/ बेळगाव मागील महापौर निवडणूक झाल्यापासून सत्ताधारी गटात दोन निर्माण झाले होते.  सत्ताधारी गटात वाद निर्माण झाल्यामुळे 22:10 अशी दोन गटात विभागणी झाली होती. वाद मिटविण्यासाठी चर्चेच्या फेऱया सुरू ...Full Article

काश्मीरमधील संस्कृती संपण्याच्या मार्गावर

बेळगाव / प्रतिनिधी मागील चार पिढय़ा काश्मीरमधील हिंसाचार सहन करीत आहेत. काश्मीर हा जरी भारताचा भाग असला तरी अजूनही तो दुर्लक्षित राहिला आहे. तेथील हिंदूंवर जो अन्याय होत आहे, ...Full Article

‘ओएलएक्स’मधील जाहिरातही निघाली फसवी

प्रतिनिधी / बेळगाव ओएलएक्समधील खरेदी-विक्रीच्या जाहिरातीवरून फसवणुकीच्या घटना घडत आहेत. बेळगाव येथील एका स्पॅप व्यावसायिकाला कार विकण्याचे सांगून 1 लाख 80 हजार रुपयांना गंडा घालण्यात आला आहे. यामागे नायजेरियन ...Full Article

जिल्हय़ात 140 दारू दुकानांचे ‘शटर डाऊन’

बारचालक पर्यायी जागांच्या शोधात : अबकारी खात्याकडून आदेशाची अंमलबजावणी प्रतिनिधी / बेळगाव राष्ट्रीय महामार्गापासून 500 मीटरच्या अंतरावर वाईन शॉप किंवा बार चालविण्यास बंदी घालण्यात आल्यापासून मद्य विपेते अडचणीत सापडले ...Full Article

जातीयवादी शक्तीला सत्तेपासून दूर ठेवा !

मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा भाजपवर घणाघाती आरोप प्रतिनिधी/ अथणी राज्यात स्वतःची सत्ता असताना ज्या लोकांनी भ्रष्टाचार केला, तेच लोक आज काँग्रेस सरकारवर भ्रष्टाचाराचा आरोप करत आहेत. आरोप करणाऱयांनी पहिल्यांदा आपल्याला ...Full Article

दमदार पावसामुळे शेतकरी सुखावला

प्रतिनिधी / बेळगाव जून संपायला आला तरी पावसाचा पत्ता नव्हता. यामुळे शेतकऱयांबरोबरच सारेच जण चिंताग्रस्त बनले होते. मात्र गुरुवारी दुपारपासून दमदार पावसाला सुरुवात झाली आहे. यामुळे बळीराजा सुखावला आहे. ...Full Article

बेळगाव विभागात जीएसटीची तयारी पूर्ण

प्रतिनिधी/ बेळगाव बहुचर्चित असणारी जीएसटी करप्रणाली शनिवारपासून अंमलात येत आहे. यासाठी व्यावसायिक करविभागाने संपूर्ण तयारी केली आहे. या विभागाने व्यापाऱयांच्या मदतीसाठी दोन्ही लोकल व्हॅट ऑफीसमध्ये अधिकाऱयांची नेमणूक केली आहे. ...Full Article
Page 893 of 1,118« First...102030...891892893894895...900910920...Last »