|Sunday, April 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव

बेळगांववळीवामुळे तालुक्मयातील दक्षिण भागात जनजीवन विस्कळीत

प्रतिनिधी / बेळगाव जोरदार वारा, ढगांचा गडगडाट आणि विजेच्या कडकडाटासह वळिवाने रविवारी नंदिहळ्ळी परिसराला झोडपले. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. जोरदार वाऱयांमुळे घरांवरील पत्रे उडून मोठे नुकसान झाले आहे. काही ठिकाणी विद्युत खांब व झाडे उन्मळून पडली आहेत. तसेच 10 हून अधिक घरांची पडझड झाली आहे. यामुळे सुमारे 15 लाखाहून अधिक नुकसान झाले.  झाड पडून बकऱयाचाही मृत्यू झाला आहे. ...Full Article

वीज कोसळून शेतकरी महिलेचा मृत्यू

प्रतिनिधी/ बेळगाव शेतात काम करताना वीज कोसळून एका महिलेचा मृत्यू झाला. रविवारी सायंकाळी बडाल अंकलगी येथे ही घटना घडली. या घटनेत अन्य तिघेजण केवळ सुदैवाने बचावले. रुद्रव्वा चंद्राप्पा कडेनट्टी ...Full Article

आणखी पाच बांगलादेशींना अटक

प्रतिनिधी/ बेळगाव शनिवारी माळमारुती पोलिसांनी आणखी पाच बांगलादेशी घुसखोरांना अटक केली आहे. या प्रकरणी आतापर्यंत अटक करण्यात आलेल्यांची संख्या 12 वर पोहोचली असून शुक्रवारी अटक करण्यात आलेल्या महिलेसह सहा ...Full Article

बेळगावातील कत्तलखान्यात बांगला घुसखोरांना नोकरी

प्रतिनिधी / बेळगाव बेळगाव परिसरात बेकायदा वास्तव्य करणाऱया महिलेसह सात बांगला घुसखोरांना शुक्रवारी अटक झाल्यानंतर शहरात एकच खळबळ माजली आहे. खासकरून ऑटोनगर परिसरात सुरू असलेल्या कत्तलखान्यात या घुसखोरांना कामधंदा ...Full Article

बहूमत द्या, 24 तासात शेतकऱयांची कर्जमाफी करु

वार्ताहर/ सदलगा कर्नाटक राज्यात जेडीएस पक्षाला बहुमत मिळवून द्या. अधिकार स्वीकारल्यानंतर केवळ 24 तासाच्याआत शेतकऱयांची सर्व कर्जे माफ करू, अशी ग्वाही सदलगा येथे आयोजित जेडीएस कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात माजी मुख्यमंत्री ...Full Article

वळिवाची सलग दुसऱया दिवशीही हजेरी

वार्ताहर/ निपाणी मे हिटच्या वणव्याने हैराण झालेल्या नागरिकांना सुखद दिलासा देताना शुक्रवारी वळीवाने बरसात करून श्रीगणेशा केला. यामुळे काहीशा सुखावलेल्या परिसराला शनिवारी पुन्हा सुखद दिलासा देत वळीवाच्या पावसाने दुसऱया ...Full Article

बलात्कारप्रकरणी लष्करी जवानाला अटक

प्रतिनिधी / बेळगाव बलात्काराच्या आरोपावरून रामदुर्ग पोलिसांनी नागनूर येथील एका लष्करी जवानाला अटक केली आहे. शनिवारी ही कारवाई करण्यात आली असून त्रस्त तरुणीला सायंकाळी वैद्यकीय तपासणीसाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल ...Full Article

पीक विमा योजनेद्वारे शेतकऱयांची लूट

प्रतिनिधी / चिकोडी राज्यातील शेतकरी संकटात आहे, असे असताना त्यांच्याकडून पीक विमा योजनेद्वारे पैसा गोळा करून सरकारने शेतकऱयांची लूट करण्यात आल्याचा आरोप राज्याचे माजी मुख्यमंत्री व निधर्मी जनता दलाचे ...Full Article

कंत्राटदारांची बिले तातडीने द्यावीत

प्रतिनिधी / बेळगाव पाणी समस्या सोडविण्यासाठी तसेच विविध योजना राबविण्यासाठी सरकारने निधी दिला. यामध्ये काही कामे पूर्ण झाली तरी कंत्राटदारांची बिले देण्यास टाळाटाळ सुरू असल्याचे उघडकीस आले. यामुळे जिल्हाधिकाऱयांनी ...Full Article

हलशीजवळ वृद्ध-महिलेवर हल्ला

प्रतिनिधी/ बेळगाव हलशी (ता. खानापूर) जवळ एक वृद्ध व त्याच्या बहिणीवर हल्ला करण्यात आला आहे. गुरुवारी ही घटना घडली असून शनिवारी या संबंधी नंदगड पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्यात ...Full Article
Page 894 of 1,055« First...102030...892893894895896...900910920...Last »