|Wednesday, February 20, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव

बेळगांवअक्राळी येथील तो डेपो तातडीने हलवा

प्रतिनिधी / बेळगाव सध्या बेळगाव-गोवा या राष्ट्रीय मार्गाचे काम सुरू आहे. या कामासाठी लोंढय़ाजवळील मोहीशेत ग्राम पंचायतीच्या अक्राळी गावामध्ये डेपो उभारला आहे. मात्र त्यामुळे या परिसरात धुळीचे साम्राज्य पसरले आहे. तसेच या गावचा संपूर्ण रस्ता खराब झाला आहे. याबाबत संबंधित कंपनीला विचारले असता अरेरावीची उत्तरे दिली जात आहेत. त्यामुळे येथील डेपो तातडीने हलवावा, अन्यथा तीव्र आंदोलन करू, असा इशारा ...Full Article

आम्हालाही ऑनलाईनक्दारे वेतन द्यावे

प्रतिनिधी/ बेळगाव महानगरपालिकेतून कर्नाटक अर्बन पाणी पुरवठा विभागात आम्हाला वर्ग केले. त्याठिकाणी आम्ही गेली 15 ते 20 वर्षांपासून काम करत आहे, असे असताना आम्हाला महानगरपालिकेच्या कर्मचाऱयांप्रमाणे वेतन दिले जात ...Full Article

‘क्षीरभाग्य’ पावडरच्या अवैध वाहतुकीवर कारवाई

वार्ताहर/   मांजरी   क्षीरभाग्य योजनेतील दूध पावडर असलेल्या पोत्यांची अवैधरित्या वाहतूक करणाऱया टाटाएस वाहनासह 2 लाख 60 हजार रुपयांचा मुद्देमाल अंकली पोलिसांनी जप्त केला. उपनिरीक्षक जी. बी. कोगनोळी यांच्या ...Full Article

वैद्यकीय कचरा निर्मूलन प्रकल्प हटविण्याची मागणी

प्रतिनिधी / बेळगाव नागरिकांच्या प्रखर विरोधामुळे जुने बेळगाव येथील वैद्यकीय कचरा निर्मूलन प्रकल्प बंद करण्याचा विचार मनपाच्या आरोग्य खात्याने सुरू केला आहे. याबाबत लवकरच अंतिम निर्णय जाहीर करण्याचे आश्वासन ...Full Article

खून प्रकरणी एकास फाशी, दोघांना जन्मठेप

वार्ताहर / जमखंडी कार चालकाचे अपहरण करून खून प्रकरणातील एका आरोपीला फाशी तर अन्य दोघांना जन्मठेपेची शिक्षा जमखंडी प्रथम अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाने सुनावली. तसेच तिघांना प्रत्येकी दोन लाखाचा ...Full Article

किल्ला प्रवेशव्दाराजवळ वाहतुकीची कोंडी

प्रतिनिधी/ बेळगाव शहरात  वाहतूक कोंडीचा प्रश्न गंभीर होत आहे. त्यात किल्ला प्रवेशव्दारावर वाहतूक नियंत्रणासाठी नियंत्रकच नसल्यामुळे वाहतुकीची कोंडी निर्माण होत आहे. वाहतुकीची कोंडी रोखण्यासाठी व वाहतुक सुरळीत होण्यासाठी पूर्वपत ...Full Article

टँकरची कारला धडक बसून 4 ठार

प्रतिनिधी / कारवार अंकोल्याहून कारवारच्या दिशेने जाणाऱया कारला कारवारहून अंकोल्याकडे येणाऱया टँकरची हारवाडनजीक राष्ट्रीय महामार्ग क्र. 66 वर जोराची धडक बसून झालेल्या भीषण अपघातात कारमधील 4 जण जागीच ठार ...Full Article

बनावट इन्शुरन्स कंपनीचे मूळ बेळगावात

मुंबई पोलिसांचा क्लब रोडवरील कार्यालयावर छापा प्रतिनिधी/ बेळगाव बनावट इन्शुरन्स पॉलिसी देणाऱया कंपनीचे मूळ बेळगावात असल्याचे मुंबई पोलिसांच्या तपासात उघडकीस आले असून मंगळवारी क्लब रोडवरील एका कार्यालयावर छापा टाकून ...Full Article

वडगाव येथे औषध, पान दुकान फोडले

प्रतिनिधी/ बेळगाव धामणे रोड वडगाव येथील दोन दुकाने फोडून चोरटय़ांनी सुमारे 35 हजारांचा ऐवज लांबविल्याचे बुधवारी सकाळी उघडकीस आले आहे. या प्रकरणी रात्री शहापूर पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्यात ...Full Article

अस्मितातर्फे 19 रोजी स्नेहमेळावा

प्रतिनिधी / बेळगाव तरुण भारत अस्मिताचा स्नेहमेळावा मंगळवार दि. 19 रोजी लोकमान्य रंगमंदिर येथे होणार आहे. शहर परिसराच्या मध्यवर्ती भागातील सर्व महिलांना या स्नेहमेळाव्यात सहभागाचे आवाहन करण्यात येत आहे. ...Full Article
Page 9 of 986« First...7891011...203040...Last »