|Monday, February 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव

बेळगांवबेळगाव-गोवा महामार्गावरील वाहतूक अन्य मार्गाने वळविली

वार्ताहर / रामनगर बेळगाव-गोवा महामार्गावर रामनगर-अनमोड दरम्यान काम सुरू असताना मार्ग पूर्णत: बंद करण्यात येणार असल्याचे प्रसिद्धीपत्रक दिलीप बिल्डकॉन कंपनीकडून काढले होते. यासाठी जिल्हाधिकाऱयांनी परवानगी दिल्यानंतर त्याची बुधवारपासून अंमलबजावणी करण्यात आली. बुधवारी फक्त बसेसची वाहतूक सुरू होती. मात्र आजपासून कोणत्याही वाहनाला सोडण्यात येणार नसल्याचे सांगण्यात आले आहे. रामनगर येथील शिवाजी सर्कलजवळ मातीचे ढिगारे लावून मार्ग अडविण्यात आला होता. तसेच ...Full Article

पं.दिनकर पणशीकर यांचे उद्या गायन

प्रतिनिधी /बेळगाव : लोकमान्य सामाजिक आणि सांस्कृतिक केंद्राच्यावतीने शनिवार दि. 15 डिसेंबर रोजी पं. दिनकर विष्णू पणशीकर यांच्या विशेष गायनाचा कार्यक्रम सायंकाळी 6 वाजता लोकमान्य रंगमंदिरात होणार आहे. या ...Full Article

दुष्काळाच्या मुद्दय़ावर सरकारला घेरले

बी. एस. येडियुराप्पा यांची युती सरकारवर टिका दुष्काळाच्या मुद्दय़ावर प्रमुख विरोधीपक्ष असलेल्या भाजपने युती सरकारला घेरण्याची व्युह रचना केली आहे. मंगळवारी विरोधीपक्षनेते व माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांनी ...Full Article

धनंजय मुंडेंसह 9 जणांवर गुन्हा दाखल

महामेळाव्यात सहभाग घेतल्याचे कारण, कर्नाटकी पोलिसांचा प्रताप प्रतिनिधी/ बेळगाव कर्नाटक विधानसभा अधिवेशनाला विरोध करण्यासाठी बेळगावात महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे घेण्यात आलेल्या सीमावासियांच्या महामेळाव्यात उपस्थित राहिलेले महाराष्ट्र विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय ...Full Article

शेतकऱयांना पाठिंबा देण्यासाठी वकिलांचे आज काम बंद

प्रतिनिधी/ बेळगाव विविध मागण्यांसाठी शेतकरी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करत आहेत. बेळगाव बार असोसिएशनने बुधवारी काम बंद करण्याचा निर्णय घेतला असून शेतकऱयांना पाठिंबा दिला आहे. यामुळे न्यायालयीन कामकाज पूर्णपणे ठप्प ...Full Article

गुरुवारी सुवर्णसौधला घेराव

रयत संघटनेचा पत्रकार परिषदेत इशारा प्रतिनिधी/ बेळगाव मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी शेतकऱयांशी व साखर कारखानदारांची बैठक घेतली. तब्बल सात तास ही बैठक झाली. मात्र या बैठकीमधून काहीच निष्पन झाले नाही. ...Full Article

गोवा-बेळगाव महामार्ग आजपासून बंद

वार्ताहर / रामनगर गोवा-बेळगाव महामार्गाचे सिमेंटीकरण करण्यात येत असल्याने बुधवारपासून हा मार्ग पूर्णत: बंद करण्यात येणार असून या मार्गावरील वाहतूक कोणत्या मार्गाने वळविता येईल यासाठी या मार्गाची आज संबंधित ...Full Article

यावषी आंदोलनकर्त्यांची काहीशी पाठ

प्रतिनिधी/ बेळगाव गेल्या सहा वर्षांपासून या ठिकाणी हिवाळी अधिवेशन भरविले जात आहे. यामुळे राज्यभरातून विविध संघटना आंदोलनासाठी दाखल होत होत्या. मात्र, मागील काही वर्षांच्या तुलनेत यावषी आंदोलन करणाऱया संघटनांची ...Full Article

बस्तवाडमध्ये आज शिवपुतळय़ाचे अनावरण

वार्ताहर / किणये छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी, जय शिवाजीच्या जयघोषात अन् ढोल-ताशांच्या गजरात राजमुद्रेची भव्य मिरवणूक बस्तवाड-हलगा गावात मंगळवारी सायंकाळी काढण्यात आली. शिवपुतळय़ाच्या अनावरण सोहळय़ाच्या पार्श्वभूमिवर ...Full Article

महिलेचा बलात्कार करून खून

डॉ. प्रमदा देसाई यांचे प्रतिपादन प्रतिनिधी/ विजापूर घरात एकटीच असलेल्या महिलेवर बलात्कार करून तिचा खून करण्यात आला. तालीकोट तालुक्यातील गुंडकनाळ येथे मंगळवारी ही घटना घडली. या घटनेनंतर पोलिसांनी अवघ्या ...Full Article
Page 90 of 984« First...102030...8889909192...100110120...Last »