|Friday, April 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव

बेळगांवशिवजयंती मिरवणुकीला लागले 13 तास

प्रतिनिधी/ बेळगाव रविवारी सायंकाळी 6 वाजता सुरू झालेली शिवजयंती चित्ररथ मिरवणूक सोमवारी सकाळी 7 वाजता संपली. तब्बल 13 तास यंत्रणा आणि नागरिकांना वेठीस धरत ही मिरवणूक झाली असून चित्ररथ पाहण्याच्या आशेने आलेल्या बऱयाच नागरिकांना नाईलाजास्तव परत फिरावे लागले आहे. यामुळे बेळगावच्या ऐतिहासिक शिवजयंती चित्ररथ मिरवणुकीचे पावित्र्य यापुढील काळात राखण्यासाठी साऱयांनीच आत्मपरीक्षण करण्याची वेळ निर्माण झाली आहे. शिवकालीन इतिहासाचा जागर ...Full Article

डॉल्बीमुळे बैल कोसळून जखमी

प्रतिनिधी/ बेळगाव कोणत्याही मिरवणुकीत डॉल्बीचा वापर करू नये, अशी सक्त सूचना पोलीस खात्याच्यावतीने नेहमीच करण्यात येत असते, मात्र याचे पालन कोणीच करताना दिसून येत नाही. डॉल्बीच्या वापराने होणाऱया दुष्परिणामाबद्दल ...Full Article

युवकांनी शिवचरित्र वाचून आचरणात आणावे

वार्ताहर / बेडकिहाळ सध्याच्या युवकांना आपला इतिहास, परंपरेबद्दल खरी माहिती मिळालेली नाही. छत्रपती शिवाजी महाराज लोकशाही रुजविणारे राजे होते. हिंदवी स्वराज्य स्थापनेसाठी त्यांनी केलेल्या लढाया, महिलांबद्दलचा आदर, शेतकऱयांसाठीच्या योजना ...Full Article

बीपीएल कार्डासाठी मोठय़ा प्रमाणात अर्ज

प्रतिनिधी / बेळगाव अन्न व नागरी पुरवठा खात्याच्यावतीने एपीएल आणि बीपीएल कार्डासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. मात्र, यामध्ये बीपीएल आणि अंत्योदय रेशन कार्डासाठीच सर्वाधिक अर्ज आले आहेत. यामुळे जिल्हय़ातील ...Full Article

पाण्याअभावी उन्हाळी पिकांनी टाकल्या माना

वार्ताहर/   एकसंबा  एकसंबा परिसरात एप्रिल महिन्यातच जलपातळी खालावली आहे. त्यामुळे जलस्त्रोतांनी तळ गाठला आहे. परिणामी या परिसरातील उन्हाळी हंगामात घेतली जाणारी पिके संकटात सापडली आहेत. पाण्याअभावी या पिकांनी माना ...Full Article

…तर तंबाखू कामगारांसाठी पुन्हा आंदोलन

प्रतिनिधी/ निपाणी कामगार युनियनच्या माध्यमातून आजवर अनेक कामगारांना न्याय देण्याचे काम केले आहे. सध्या तंबाखू कामगारांचे पगार महागाईप्रमाणे वाढत नाहीत. तसेच काही वखार मालकांकडून तंबाखू कामगारांना देण्यात येणाऱया वेतनात ...Full Article

कामगार धोरणाविरोधात यापुढे संघटितपणे लढा

प्रतिनिधी / बेळगाव केंद्र आणि राज्य सरकार कामगारविरोधी धोरण राबवत आहेत. त्यामुळे कामगारांचे शोषण सुरू आहे. नुकतेच एकसमधील 200 कामगारांना कामावरून कमी करून त्यांना तुरुंगवास भोगण्यास या कंपनीच्या व्यवस्थापनाने ...Full Article

विसर्जन तलाव पोहण्यासाठी उपलब्ध करण्याकडे मनपाचे दुर्लक्ष

प्रतिनिधी / बेळगाव जुने बेळगाव आणि वडगाव येथे श्रीगणेश मूर्ती विसर्जन करण्यासाठी तलाव बांधण्यात आला आहे. तलावाचा वापर श्रीगणेश मूर्ती विसर्जन आणि पोहण्यासाठी करण्याच्या उद्देशाने बांधण्यात आला आहे. मात्र, ...Full Article

हुतात्मा चौक परिसराच्या सौंदर्यीकरणाची ऐशीतैशी

प्रतिनिधी / बेळगाव बाजारपेठेच्या मध्यभागात असलेल्या हुतात्मा चौकाचे सुशोभिकरण करण्याची मोहीम महापालिकेच्यावतीने राबविण्यात आली. चौकातील विहिरीवर बारा घडघडे बसविण्यात आले आहेत. मात्र, येथील विहिरीच्या भिंतीवर भित्तीपत्रके चिकटविण्यात आली आहेत. ...Full Article

आजपासून सीईटी परीक्षा

प्रतिनिधी/ बेळगाव कर्नाटक परीक्षा प्राधिकरण, बेंगळूर यांच्यावतीने घेण्यात येणारी सामान्य प्रवेश परीक्षा (सीईटी) मंगळवारपासून सुरू होत आहे. दि. 2 व 3 मे या दोन दिवशी ही परीक्षा होणार आहे. ...Full Article
Page 900 of 1,053« First...102030...898899900901902...910920930...Last »