|Friday, April 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव

बेळगांवअंगणवाडी साहाय्कांच्या निवडीबाबत आवाहन

प्रतिनिधी / बेळगाव रायबाग तालुक्यात 31 अंगणवाडी साहाय्कांची तात्कालिक निवड करण्यात आली आहे. यामधील ज्या कोणाला यासंदर्भात आक्षेप असल्यास दि. 5 मे रोजी सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत लिखित पत्रासह बाल अभिवृध्दी योजनाधिकारी चिंचली रस्ता रायबाग यांच्याशी संपर्क सादावा, असे कळविण्यात आले आहे. अथणी तालुका अथणी तालुक्यातील 28 अंगणवाडी साहाय्यिकांपैकी 26 साहाय्यिकांची तात्कालिक निवड करण्यात आली आहे. यामधील ज्या कोणाला यासंदर्भात ...Full Article

चक्क अस्थी-राख गायब

प्रतिनिधी/ बेळगाव 21 व्या शतकात वावरत असताना अंधश्रद्धेचा पगडा अजूनही दूर झाला नाही. चौकाचौकात लिंबू, बाहुली, नारळ, गुलाल टाकण्याचे प्रकार सर्रास दिसतात. सोमवारी तर साऱयांना अचंबित करणारी एक घटना ...Full Article

हुबळी येथील दोघा बुकींकडून 60 हजारांचे साहित्य जप्त

प्रतिनिधी/ बेळगाव आयपीएल क्रिकेट सामन्यावर बेटिंग घेणाऱया हुबळी येथील दोघा प्रमुख बुकींना अटक करून त्यांच्या जवळून 58 हजार 360 रुपयांचे साहित्य जप्त करण्यात आले आहे. सीसीबी व शहापूर पोलिसांनी ...Full Article

धारवाड येथील शेतकऱयाला साडेपाच लाखाला लुटले

प्रतिनिधी/ बेळगाव बेळगावात मिरची विकून धारवाडला जाणाऱया एका शेतकऱयाजवळील साडेपाच लाख रुपयांची रोकड लुटण्यात आली आहे. रविवारी रात्री सांबरा रोडवरील पोदार स्कूलजवळ ही घटना घडली असून रॉडचा धाक दाखवून ...Full Article

शिवाजी उद्यानाच्या प्रवेशद्वारात अडकला ट्रक

प्रतिनिधी/ बेळगाव शिवसृष्टीच्या कामासाठी खडी नेणारा ट्रक छत्रपती शिवाजी उद्यानाच्या प्रवेशद्वारातच खड्डय़ात अडकला. त्यामुळे शिवाजी उद्यानात प्रवेश करणाऱया नागरिकांची गैरसोय झाली. सोमवारी सायंकाळी पाचच्या सुमारास हा प्रकार घडला. छत्रपती ...Full Article

सवतीचा खून करणाऱया महिलेला जन्मठेप

प्रतिनिधी/ बेळगाव कौटुंबिक वादातून सवतीचा खून करणाऱया महिलेला न्यायालयाने जन्मठेपची शिक्षा सुनावली आहे. पतीची साक्षच या शिक्षेला महत्त्वपूर्ण ठरली आहे. तिचा पतीनेच खून केल्याचा आरोप करत तिने आपला बचाव ...Full Article

चिमुकलीच्या बचावासाठी झटताहेत शेकडो हात

बालिकेला सुखरुप बाहेर काढण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न वार्ताहर / अथणी शेतामध्ये खेळावयास गेलेली चिमुकली अचानक बोअरवेलमध्ये पडल्याची घटना 22 रोजी झुंजरवाड (ता. अथणी) येथे शनिवारी उघडकीस आली होती. सलग दुसऱया ...Full Article

दूध, नारळ विकणारा रमेश केपीएससीत दुसरा

वार्ताहर / जमखंडी घरोघरी दूध व जत्रेतून नारळ विक्री करणारा जमखंडी तालुक्मयातील हुन्नूर येथील गरीब वीणकर कुटुंबातील युवक रमेश कोलार याने केपीएससी परीक्षेत यश प्राप्त केल्याने त्याची उपविभाग अधिकारी ...Full Article

जमावाने केली तीन तरुणांची धुलाई

शहरात अफवांचे पीक : तिसऱया रेल्वे गेटजवळील एका बारसमोर घडला प्रकार प्रतिनिधी/ बेळगाव क्षुल्लक कारणावरुन बारमध्ये झालेल्या भांडणानंतर संतप्त जमावाने बारसमोर तीन तरुणांची धुलाई केली. रविवारी दुपारी 1.30 वाजण्याच्या ...Full Article

प्रिया डॉनसह पाच जणांना अटक

प्रतिनिधी/ बेळगाव गांजा विक्री प्रकरणी रविवारी खडेबाजार पोलिसांनी एका तरुणीसह पाच जणांना अटक केली आहे. त्यांच्या जवळून 850 गॅम गांजा जप्त करण्यात आला आहे. शहरात प्रिया डॉन या नावाने ...Full Article
Page 910 of 1,053« First...102030...908909910911912...920930940...Last »