|Sunday, April 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव

बेळगांवचढता पारा अन् अगांची लाहीलाही

प्रतिनिधी/ संकेश्वर  यंदा उष्णजन्य तापमानाने उच्चांकी पारा गाठला आहे. वाढत्या पाऱयाने जीवाची लाही लाही होत असून अक्षरशः मनुष्य व प्राणी जीव हैराण झाला आहे. रखरखत्या उन्हात बाहेर पडणे प्रत्येकजण टाळत आहेत. दुपारच्या वेळेत बाजारपेठ निर्मनुष्य दिसत आहे. पाण्याची ठिकाणे असणारे जलाशय, विहिरीतील पाणी वाफेने काहीअंशी घटत आहे. 20 मार्चपासून पाऱयातील चढताक्रम दिवसागणिक वाढत असून आता प्रत्येक ठिकाणी 40 अंशावर ...Full Article

शेतकरी आत्महत्या प्रकरणांचा 8 दिवसात छडा लावा

प्रतिनिधी / चिकोडी शेतकऱयांच्या आत्महत्याविषयी कोणत्याही अधिकाऱयाने अनभिज्ञ न राहता महसूल, कृषी, सहकारी व आरोग्य खात्यांनी संयुक्तपणे योग्य ती कारवाई करावी. अशा प्रकारच्या प्रकरणांचा 8 दिवसात छडा लावला पाहिजे. ...Full Article

शिवाजी सुंठकरांसाठी माजी महापौर, नगरसेवक एकवटले

प्रतिनिधी/ बेळगाव मारहाणप्रकरणी अटक झाल्याने हिंडलगा कारागृहात न्यायालयीन कोठडीत असणाऱया माजी महापौर शिवाजी सुंठकर यांच्यासाठी बेळगावचे माजी महापौर व नगरसेवक एकवटले आहेत. या प्रकरणात सुंठकर यांनी कोणतीही मारहाण केलेली ...Full Article

हिडकल जलाशयातून चिकोडी उपकालव्याला पाणी

प्रतिनिधी/ चिकोडी चालू वर्षी पावसाच्या अभावामुळे चिकोडी लोकसभा क्षेत्रातील चिकोडीस दुष्काळग्रस्त तालुका म्हणून सरकारने घोषणा केली आहे. सध्या चिकोडी तालुक्यातील कब्बूर, केरुर, जोडकुरळी, हिरेकुडी, बसनाळगड्डे, नागराळ, शिरगाव, नेज, चिखलव्हाळ, ...Full Article

अथणी येथे महिलेवर सामुहिक बलात्कार

वार्ताहर/ अथणी अथणी-जत रस्त्यावर अथणी शहरापासून 5 किलोमीटर अंतरावर असणाऱया गौशीदमाळ येथे एका दलित महिलेवर तिघा नराधमांनी सामूहिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली. याबाबत अत्याचारग्रस्त महिलेने अथणी पोलिसात फिर्याद ...Full Article

लॉजमधील वेश्या व्यवसायावर छापा

प्रतिनिधी / बेळगाव कोल्हापूर सर्कलनजीक अतिथी लॉज येथे मंगळवारी छापा टाकून वेश्या व्यवसाय उधळण्यात आला आहे. एपीएमसी पोलिसांनी मंगळवारी दुपारी ही कारवाई केली असून लॉजच्या मालकासह मॅनेजर व ग्राहक ...Full Article

लोकमान्यतर्फे शिवजयंती चित्ररथ स्पर्धा 2017 चे आयोजन

प्रतिनिधी / बेळगाव लोकमान्य सामाजिक व सांस्कृतिक केंद्रातर्फे श्री शिवजयंती चित्ररथ स्पर्धा 2017 चे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळांना आवाहन करण्यात आले आहे. बेळगावच्या वैभवशाली ...Full Article

शाहूनगर येथील नाईट शेल्टरची स्थायी समितीकडून पाहणी

@ प्रतिनिधी / बेळगाव शाहू नगर येथील नाईट शेल्टरला लेखा स्थायी समिती सदस्यांनी भेट देवून पाहणी केली असता 21 सदस्य उपस्थित असताना नोंदणी 35 सदस्यांची असल्याची बाब निदर्शनास आली. ...Full Article

मुंबई उच्च न्यायालयाच्या हस्तक्षेपाने खनिज कंपन्याचे धाबे दणाणले

प्रतिनिधी/ वाळपई सोनुस भागातील खनिज ………. निर्माण होणारा प्रदुषणाचा अतिरेक व सोनुस ग्रामस्थांना कंपनीविरोधात घेतलेल्या आक्रमक स्वरुपाच्या आंदोलनाचा मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने सुमोटो खाली गंभीर दखल घेऊन प्रदुषण ...Full Article

रस्ता रुंदीकरणासाठी टेंगीनकेरा गल्लीत मार्किंग

प्रतिनिधी/ बेळगाव बाजारपेठेतील अरूंद रस्त्यांमुळे वाहतूक केंडीच्या समस्या निर्माण होत असतात.   तसेच वाढत्या लोकसंख्येमुळे शहरातील रस्त्यांची रुंदी वाढविणे आवश्यक बनले आहे. यामुळे विविध रस्त्यांचे रुंदीकरण करण्यात येत आहे. याअंतर्गत ...Full Article
Page 920 of 1,055« First...102030...918919920921922...930940950...Last »