|Thursday, July 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव

बेळगांव

[youtube_channel num=4 display=playlist]

रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर पोलीस बंदोबस्त

पोलीस प्रशासनाकडून खबरदारीसाठी व्यापक उपाययोजना प्रतिनिधी/ बेळगाव शहर व परिसरात सोमवारी रमजान ईदचा सण साजरा होणार आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. मुस्लिम बांधवाचा सण शांततेत पार पाडण्यासाठी पोलीस प्रशासनाने खबरदारीची उपाययोजना हाती घेतली आहे. याकरिता राखीव दलाच्या पोलिसांसह होमगार्डही तैनात करण्यात आले असल्याची माहिती पोलीस आयुक्त कृष्णभट्ट यांनी दिली.  इदगाह मैदानावर सामूहिक नमाज पठण ...Full Article

ब्रिटनमधील 34 गगनचुंबी इमारती धोकादायक

लंडन :  ब्रिटनमधील एका सर्वेक्षणात 34 गगनचुंबी इमारती सुरक्षेच्या दृष्टीने रहिवाशांकरिता धोकादायक असल्याचे निदर्शनास आले आहे. उत्तरी लंडनस्थित ग्रीनफेल टॉवरमधील भीषण जळीतकांडानंतर खडबडून जागे झालेल्या ब्रिटन सरकारने अग्निसुरक्षा विषयक ...Full Article

तीन समित्यांवर मराठी गट ; एक समिती विरोधी गटाकडे

प्रतिनिधी/ बेळगाव महापालिकेतील विरोधी गटातील धुसफूस अखेर स्थायी समिती निवडणुकीवेळी उफाळून आली. विरोधी गटातील नगरसेवकांच्या चर्चेनंतरही तोडगा निघाला नसल्याने अखेर निवडणूक मतदान पद्धतीने घेण्यात आली. यामुळे वर्षानुवर्षे चालत आलेली ...Full Article

केंद्र सरकारचा कर्जमाफीकडे कानाडोळा

वार्ताहर/ निपाणी  विरोधक सध्या आमच्या दबावामुळेच कर्जमाफी करण्यात आली असा कांगावा करत आहेत. जर विरोधकांनी केंद्रातील मोदी सरकारवर दबाव आणून राष्ट्रीयीकृत बँकेतील पीक कर्ज माफीचा निर्णय घ्यायला भाग पाडावे. ...Full Article

सफाई कामगारांच्या समस्या सोडवा

प्रतिनिधी / बेळगाव सफाई कामगारांना कायमस्वरुपी नोकरीत सामावून घेण्याचा प्रयत्न केंद्र सरकारकडून सुरू आहे. अलीकडेच राज्य सरकारने 11 हजार जणांना कायम स्वरुपी नोकरीत सामावून घेणार असल्याचे सांगितले. पण आम्ही ...Full Article

जीएसटीची अंमलबजावणी पुढे जाणार नाही

प्रतिनिधी / बेळगाव जीएसटीची अंमलबजावणी पुढे ढकलणार, असा गैरसमज आहे. तो दूर करावा. कोणत्याही परिस्थितीत जीएसटी 1 जुलैपासून लागू होणार आहे, अशी माहिती वाणिज्य कर खात्याचे सहाय्यक आयुक्त मिर्झा ...Full Article

लोकमान्य ग्रंथालयाच्या कार्यक्रमात रसिक चिंब

बेळगाव/ प्रतिनिधी पाऊस व कविता यांचे नाते अतूट असते. आषाढातील पहिल्या दिवसाची सुरुवात पावसाबरोबरच चिंब करणाऱया कवितांसमवेत व्हावी, तसेच कवी कालिदास यांचे स्मरणही व्हावे, यासाठी त्यांच्या जयंतीनिमित्त लोकमान्य ग्रंथालयाने ...Full Article

धोकादायक शाळा इमारतींची दुरूस्ती न केल्यास निलंबनाची कारवाई

प्रतिनिधी/ बेळगाव बेळगाव आणि चिकोडी शैक्षणिक जिल्हय़ातील सरकारी शाळा इमारतींच्या दुरुस्तीसाठी मंजुर झालेल्या अनुदानाचा वापर करून एक महिन्याच्या आत धोकादायक बनलेल्या शाळा इमारतींची दुरुस्ती करावी, तसेच माध्यमिक शाळांना बाके ...Full Article

एन जयराम यांच्या मनमानीचे पुन्हा दर्शन

बेळगाव महापालिका स्थायी समित्यांवरील मराठी गटाचे वर्चस्व रोखण्यासाठी अर्ज रद्दबातल करण्याचा प्रकार पुन्हा एकदा घडला आहे.  एकाच सुचकाला दोन उमेदवारांसाठी सही करता येत नसल्याचा दावा करून पंढरी परब आणि ...Full Article

नाडगीताच्या नव्या फतव्यामुळे सखेद आश्चर्य

प्रतिनिधी / बेळगाव महापालिका स्थायी समित्यांच्या निवडणुकीवेळी प्रभारी प्रादेशिक आयुक्त तथा जिल्हाधिकारी एन. जयराम यांनी नाडगीत ऐकवण्याचा आदेश दिला. महापालिकेच्या इतिहासात प्रथमच नाडगीत वाजविण्यात आले. यामुळे महापालिका सभागृहात नाडगीत ...Full Article
Page 938 of 1,155« First...102030...936937938939940...950960970...Last »