|Saturday, February 23, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव

बेळगांवशनीमंदिर परिसरातील अतिक्रमण हटविले

प्रतिनिधी/बेळगाव शनिमंदीर परिसरात वाहतूक कोंडी होत असल्याने चौकाचे रुंदीकरण करण्याचा महापालिकेचा प्रस्ताव आहे. याकरिता मार्किंग करण्यात आले असून मालमत्ता हटवून घेण्याची सूचना महापालिकेच्या अभियंत्या लक्ष्मी निपाणीकर यांनी शनिमंदिरच्या ट्रस्टींना केली होती. याची दखल घेऊन शनिमंदिर परिसरातील अतिक्रमण मंदिरच्या पुजारींनी हटवून घेतले आहे. संरक्षक भितींचा भाग व शेड हटविण्यात आले आहे. यामुळे येथील चौकाचे रुंदीकरण करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ...Full Article

मराठा क्रांती मोर्चाला वाढता पाठिंबा

प्रतिनिधी / बेळगाव मराठा आणि मराठी भाषिक क्रांती मोर्चाला विविध समाजांचा जाहीर पाठिंबा मिळत असून, 16 फेब्रुवारी रोजी काढण्यात येणाऱया मोर्चामध्ये हजारोंच्या संख्येने सहभागी होण्याचा निर्धार सर्वत्र करण्यात येत ...Full Article

दुसऱयाला आनंद देण्यावरच भर द्या!

बेळगाव/ प्रतिनिधी दुसऱयाला आनंद दिल्यानंतर तोच आनंद परत आपणाला मिळतो. तेव्हा दुसऱयाला आनंद देण्यावरच आपण भर दिला पाहिजे. असे सांगत आनंद देण्याची व घेण्याची  सर्वात सोपी युक्ती प्रल्हाद पै ...Full Article

विना हेल्मेटस्वारांवर कारवाई

प्रतिनिधी / बेळगाव वाहतुकीला शिस्त लागावी यासाठी वाहतुकीचे नियम मोडणाऱया विरोधात कठोर कारवाई करावी, असे आदेश मुख्य जिल्हासत्र न्यायालयाचे न्यायाधीश आर. जे. सतीशसिंग यांनी पोलीस आयुक्त आणि जिल्हा पोलीस ...Full Article

मराठी सत्तेसाठी 32 नगरसेवकांची वज्रमूठ कायम राखा

सत्ताधारी गटनेते पंढरी परब यांचे आवाहन प्रतिनिधी/ बेळगाव बेळगाव महानगरपालिकेतील मराठी भाषिकांची सत्ता अबाधित ठेवणे ही काळाची गरज आहे. बेळगाव विकास आघाडी मराठी भाषिक नगरसेवकांची वज्रमूठ  एकत्रित ठेवून गेली ...Full Article

मोर्चाच्या मार्गात पोलीस अधिकाऱयांनी सूचविला बदल

प्रतिनिधी/ बेळगाव मराठा व मराठी भाषिक क्रांती मोर्चाच्या मार्गाची मंगळवारी रात्री पोलीस उपायुक्त क्राईम विभाग अमरनाथ रेड्डी, एसीपी वाहतूक विभाग शंकर मारिहाळ व पोलीस निरीक्षक जावेद मुशापुरी यांनी पाहणी ...Full Article

आदिलशाही राजधानीत ‘मराठा क्रांती’

वार्ताहर/ विजापूर गत काही महिन्यांपासून विविध मागण्यांसाठी महाराष्ट्रभर घोंघावणाऱया मराठा मोर्चाचे लोण कर्नाटकातही पोहोचले आहे. सोमवारी एकेकाळी आदिलशाही राजधानी असणाऱया विजापुरात हे सकल मराठा मूक क्रांतीचे वादळ धडकले. यामध्ये ...Full Article

महिलांनी आर्थिकदृष्टय़ा सक्षम व्हावे!

प्रतिनिधी / बेळगाव मानसिक व शारीरिक स्वास्थ्याबरोबरच सामाजिक व आर्थिक स्वास्थ्य असणे म्हणजेच आरोग्य होय. आर्थिक कणा मजबूत असेल तर समाजाचे स्वास्थ्यही निरोगी राहते. हे लक्षात घेऊन महिलांनी आर्थिकदृष्टय़ा ...Full Article

ड्रेनेज पाईपलाईनचे काम पुन्हा बंद पाडले

प्रतिनिधी / बेळगाव अनगोळ येथून वडगावपर्यंत नवीन ड्रेनेजवाहिनी घालण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. मात्र, शेतकऱयांना विश्वासात न घेता शेतातून मोठे पाईप घालण्यात येत असल्याने शेतकऱयांनी या कामाला विरोध ...Full Article

हर हर महादेवाच्या गजरात रथोत्सवाची सांगता

    प्रतिनिधी/ संकेश्वर बेळगाव जिल्हय़ात प्रसिद्ध असणारा येथील करवीर श्री शंकराचार्य मठाचा रथोत्सव सोमवारी सायंकाळी हजारो भाविकांच्या उपस्थितीत शांततेत व भक्तीमय वातावरणात पार पडला. तब्बल चार तासानंतर रथ शंकराचार्य ...Full Article
Page 946 of 990« First...102030...944945946947948...960970980...Last »