|Thursday, August 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव

बेळगांव

[youtube_channel num=4 display=playlist]

शहरात पाणी समस्या तीव्र

प्रतिनिधी / बेळगाव पावसाचे आगमन उशिरा झाल्याने शहरात पाणी टंचाईची समस्या निर्माण झाली असून दहा ते पंधरा दिवसाआड पाणी पुरवठा करण्यात येत आहे. राकसकोप जलाशयाने तळ गाठल्याने पाणी समस्या तीव्र झाली आहे. मात्र गेल्या दोन दिवसांपासून सुरू झालेल्या पावसामुळे मार्कंडेय नदीपात्रामधून पाणी वाहण्यास प्रारंभ झाला आहे. यामुळे पाणी पातळी वाढून समस्या कमी होईल, अशी अपेक्षा आहे. पण याकरिता किमान ...Full Article

बेळगाव शहर विकास आराखडय़ात नव्याने सुधारणा

प्रतिनिधी/ बेळगाव शहराच्या विकास आराखडय़ात सुधारणा करण्याचा निर्णय बुडाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. 2014 मध्ये मंजूर करण्यात आलेल्या सीडीपीमध्ये पुन्हा नव्याने सुधारणा करण्याचा प्रस्ताव आहे. काही जागांच्या विनियोगाबाबत कोणतीच ...Full Article

सीमाप्रश्नी आज मुंबईत बैठक

प्रतिनिधी / बेळगाव महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी चर्चा करण्यासाठी गुरुवार दि. 29 रोजी मुंबई येथे तज्ञ समितीची बैठक बोलाविण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयात होणाऱया सुनावणीच्या संदर्भात चर्चा करण्यासाठी आयोजित या बैठकीमध्ये ...Full Article

अनुसूचित जाती-जमातीवरील अन्याय निवारण प्रकरणे त्वरित निकाली काढा

प्रतिनिधी/ बेळगाव अनुसूचित जाती-जमातीच्या घटकांवरील अन्याय निवारणाची प्रकरणे निकाली काढण्यात दिरंगाई खपवून घेतली जाणार नाही, असा इशारा जिल्हाधिकारी एन. जयराम यांनी दिला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या अनुसूचित जाती-जमातीच्या अन्याय ...Full Article

वाहतूक नियम मोडणाऱया 730 जणांना घरपोच नोटिसा

प्रतिनिधी / बेळगाव वाहतूक नियम मोडणाऱया 730 जणांना घरपोच नोटिसा पाठविण्यात आल्या आहेत. वाहतूक विभागाचे एसीपी शंकर मारिहाळ यांनी बुधवारी ही माहिती दिली. सध्या केवळ कर्नाटक पासिंगच्या वाहनांवर कारवाई ...Full Article

बसच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार

प्रतिनिधी/ निपाणी बसच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना मंगळवारी मध्यरात्री 2 च्या सुमारास बसस्टॅण्डनजीक संभाजी चौकात घडली. योगेश चंद्रकांत जाधव (वय 32 रा. मंगळवार पेठ, निपाणी) असे मृत ...Full Article

तर आडी ग्रामपंचायतीला टाळे ठोकू

प्रतिनिधी/ निपाणी आडी येथील माळभागावर गेल्या सहा महिन्यापासून सुरळीत पाणीपुरवठा होत नाही. याबाबत वारंवार सूचना करूनही याकडे ग्रा. पं. ने दुर्लक्ष केले आहे. येत्या काळात पाण्याची पर्यायी व्यवस्था उपलब्ध ...Full Article

मांजरी जुना पूल पाण्याखाली

वार्ताहर/ मांजरी पश्चिम महाराष्ट्रासह कोकण भागात सुरु असलेल्या मोठय़ा पावसामुळे  पंचगंगा, कृष्णा, दूधगंगा, वेदगंगा आदी नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. मांजरी येथील एकेकाळी वाहतुकीस मुख्य समजला जाणारा ब्रिटीशकालीन ...Full Article

टायर फुटल्याने महामार्गावर कारला अपघात

प्रतिनिधी/ निपाणी निपाणीत महामार्गावर अचानक कारचा टायर फुटल्याने झालेल्या अपघातात सुदैवाने चालक बचावल्याची घटना मंगळवारी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास घडली. हा अपघात महामार्गावरील आरोरा फॅक्टरीसमोर घडला. प्रा. डॉ. बसवराज ...Full Article

अक्रम सक्रममधून जागांचे हक्कपत्र द्या

वार्ताहर / निपाणी पडलिहाळ येथील अनेक गरजूंनी घरकुल उभारणीसाठी अक्रम सक्रम योजनेतून जागा मिळावी यासाठी तीन वर्षापूर्वी अर्ज केले आहेत. पण या अर्जदार गरजूंना आजही हक्कपत्रे मिळालेली नाहीत. यामुळे ...Full Article
Page 976 of 1,197« First...102030...974975976977978...9901,0001,010...Last »