|Saturday, January 20, 2018
You are here: Home » आवृत्ती » गोवा

गोवा
अल्पवयीन मुलीवर अत्याचार, संशयित ताब्यात

वार्ताहर/   चिकोडी मी तुइयावर प्रेम करतो, तुझ्याशीच विवाह करणार असल्याचे आमिष दाखवून  एका 17 वर्षे 4 महिन्याच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची घटना शुक्रवारी करगाव येथे उघडकीस आली. कुमार अशोक दोडमनी (वय 22 रा, हालट्टी) असे आरोपीचे नाव आहे. घटनेविषयी अधिक माहिती अशी, कुमार गेल्या काही महिन्यांपासून सदर मुलीला त्रास देत होता. 16 नोव्हेंबर 2017 रोजी मुलीच्या घरात कोणी नसल्याचे ...Full Article

मुदत संपलेल्या खाण लिजांची प्रक्रिया सुरु

केंद्रीय खाणमंत्री नरेंद्रसिंग तोमर यांची माहिती प्रतिनिधी / पणजी 2020 मध्ये लिजांची मुदत संपणाऱया खाणींची लिलाव प्रक्रिया आज शनिवारपासून सुरु झाल्याची माहिती केंद्रीय खाणमंत्री नरेंद्रसिंग तोमर यांनी काल शुक्रवारी ...Full Article

वास्कोत टँकर उलटून अमोनिया गळती

प्रतिनिधी/वास्को वास्को शहरातून झुआरी कंपनीकडे निघालेला अमोनियावाहू टँकर रस्त्यावर उलटल्याने वास्कोत अमोनियाची गळती झाली. या गळतीमुळे पहाटेच्या वेळी स्थानिक नागरिकांना घर सोडून पळापळ करावी लागली. सुदैवाने या घटनेत कुणालाही ...Full Article

लेखी आश्वासन नाही, तोपर्यंत संप सुरुच

प्रतिनिधी/ पणजी स्पीड गवर्नर व मिटर सक्ती रद्द करण्याचे तसेच टॅक्सी चालकांच्या इतर मागण्यांबाबत योग्य तोडगा काढण्याचे लेखी आश्वासन जोपर्यंत सरकारकडून मिळत नाही तोपर्यंत संप सुरुच रहाणार आहे, असा ...Full Article

म्हादईचे पाणी घटले, धबधबे सुकले…

प्रतिनिधी/ पणजी म्हादईच्या गोव्यात येण्याऱया पाण्याचे प्रमाण कमी झाल्याने तसेच धबधबे सुकू लागल्याने गोवा सरकारने म्हादई जलतंटा लवादासमोर शुक्रवार दि. 19 जानेवारी 2018 रोजी नवा अर्ज सादर केला असून ...Full Article

गणेशपुरीत उत्तर गोव्यातील पाहण्याजोगे गणेश मंदिर

माजी मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे यांचे प्रतिपादन, गणेशपुरी येथे स्मरणिकेचे प्रकाशन प्रतिनिधी/ म्हापसा आज दगदगीच्या जीवनात माणून अनेक गोष्टी काबीज करीत आहे. पण माणूस आजही कुठेतरी हरवत चालला आहे. जाती ...Full Article

मडगाव चिन्मय मिशनतर्फे 23 पासून ज्ञानयज्ञ

प्रतिनिधी/ फातोर्डा मडगाव चिन्मय मिशनतर्फे 33 व्या वार्षिक ज्ञानयज्ञाचे आयोजन मंगळवार 23 ते शनिवार 27 या दिवसांत सायंकाळी 6 ते रात्री 8 या वेळेत मडगावातील गोमन्त विद्या निकेतनमध्ये करण्यात ...Full Article

फोंडयात टॅक्सीमालकांचा बंदला प्रतिसाद

प्रतिनिधी/ फोंडा अखिल गोवा टुरिस्ट टॅक्सीमालक संघटनानी स्पीड गव्हर्नर आणि डिजिटल मीटरला विरोध करीत पुकारलेल्या बंदला फोंडयातील टॅक्सीमालकांनी प्रतिसाद दिला. फेंडा जुनेबसस्थानक व दादा वैद्य चौक परीसर, सनईन येथील ...Full Article

दाबोळी विमानतळावरील प्रवाशांना कदंब बससेवेचा आधार, रात्रीपर्यंत 2300 प्रवाशांची वाहतुक

प्रतिनिधी/ वास्को दाबोळी विमानतळावरील हवाई प्रवाशांना अखेर कदंब महामंडळाच्या बसगाडय़ांचीच मदत झाली. कदंब बसीसनी रात्री अकरापर्यंत 2300 प्रवाशांची वाहतुक केली. दिवसभरात एकूण 70 फेऱया कदंबच्या बसीसनी मारल्या. त्यामुळे टॅक्सी ...Full Article

ठाणे, शेळपे येथे किंग कोब्रा पकडले

प्रतिनिधी / वाळपई गेल्या काही दिवसापासून सत्तरी तालुक्यातच्या वेगवेगळय़ा भागात किंग कोब्रा लोकवस्तीत घुसण्याच्या प्रकरांत वाढ झाली आहे. शुक्रवारी ठाणे व शेळपे या गावात दोन ठिकाणी किंग कोब्रा पकडण्यात ...Full Article
Page 1 of 34912345...102030...Last »