|Tuesday, May 30, 2017
You are here: Home » आवृत्ती » गोवा

गोवा
म्हादईचे थेंबभरही पाणी मलप्रभेत नेऊ नका

प्रतिनिधी / पणजी म्हादई नदीतील पाणी वळवण्यासाठी म्हादई खोऱयात बांधण्यात आलेल्या कळसा कालव्यात कर्नाटकाने 31 मे 2014 पूर्वी काँक्रीटचा भक्कम बांध घालावा. म्हादई खोऱयातील एक थेंबही पाणी मलप्रभेच्या दिशेने जाणार नाही, याची खबरदारी घ्यावी, असा अंतरिम आदेश म्हादई जलतंटा लवादाने काल गुरुवारी कर्नाटक सरकारला दिला आहे. हा आदेश अंतिम सुनावणीपर्यंत राहील, असेही लवादाने स्पष्ट केले आहे. लवादाच्या या आदेशामुळे ...Full Article

विशेष मुलांच्या शैक्षणिक धोरणावर जूनमध्ये निर्णय मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांची माहिती

प्रतिनिधी/ मडगाव विशेष मुलांचे शिक्षण हे अत्यंत महत्वाचे आहे. त्यात कोणतेही राजकारण न आणता सर्वांनी सहकार्य करणे आवश्यक आहे. गोव्यातील विशेष मुलांच्या शैक्षणिक धोरणावर जून 2014 मध्ये होणाऱया बैठकीत ...Full Article

गोव्याला खुणावतोय `मेडिकल टुरिझम’मधील प्रचंड वाव…

सूरज प्रभू / मडगाव लाखोंच्या संख्येनं देशी – विदेशी पर्यटकांना खेचून घेणाऱया गोव्यातील यंदाच्या पर्यटन मोसमाची सांगता आता झपाटय़ानं जवळ पोहोचू लागलीय. हल्लीच्या काळात हे क्षेत्र `365 डेज’ कार्यरत ...Full Article

पुणे, मुंबईकडे जाणाऱया बसेसकडून प्रवाशांची लूट

प्रतिनिधी/ पणजी उन्हाळी सुट्टी तसेच प्रवासी आणि पर्यटकांची गर्दी वाढणार असल्याने खासगी बसवाल्यांनी गोवा ते मुंबई, गोवा ते पुणे या मार्गावरील बसचे भाडे अव्वाच्या सव्वा वाढवले आहे. प्रवाशांची लुटमार ...Full Article

भाजपला तब्बल 4.90 लाख मते मिळतील – पर्रीकर

प्रतिनिधी/ पणजी नुकत्याच गोव्यात झालेल्या लोकसभा निवडणुकीत दोन्ही मतदारसंघातून भाजपला तब्बल 4 लाख 90 हजार मते मिळतील असा दावा मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी केला. भाजपचे वर्चस्व असलेल्या मतदारसंघामध्ये मतामध्ये ...Full Article

बेपत्ता आंतोनियोचा शोध घेण्याची मागणी

प्रतिनिधी / पणजी गेल्या अनेक दिवसांपासून बेपत्ता असलेल्या आंतोनियो फर्नांडिस या नदी परिवहन खात्याच्या कर्मचाऱयाचा शोध घेण्याचा आदेश पोलीस यंत्रणेला देण्याची मागणी सांतआंद्रेचे आमदार विष्णू सूर्या वाघ यांनी राज्यपाल ...Full Article

वेर्णा महालसा नारायणी देवस्थानचा 20 पासून जत्रोत्सव

प्रतिनिधी/ मडगाव   जुने म्हार्दोळ-वेर्णा येथील श्री महालसा नारायणी पंचिष्ट देवतांच्या प्रतिष्ठापनेचा नववा वर्धापन उत्सव (जत्रोत्सव) रविवार दि. 20 ते मंगळवार दि. 22 एप्रिल पर्यंत विविध धार्मिक व सांस्कृतिक ...Full Article

जागतिक वारसा लाभलेला गोवा

नारायण गावस/ पणजी पूर्वजांनी आमच्यासाठी गुहा, मंदिरे, चर्च, स्मारके, किल्ले अशा अनेक गोष्टी ठेवल्या. त्यांच्याबद्दल आस्था निर्माण करण्यासाठी आणि पुरातन गोष्टी जतन  व्हाव्यात यासाठी 18 एप्रिल हा `जागतिक वारसा ...Full Article

बाळ्ळीमठ ब्रह्मदेव पेडावर उद्यापासून उत्सव

प्रतिनिधी/ कुंकळ्ळी बाळ्ळीमठ – बाळ्ळी येथील श्री ब्रह्मदेवाच्या पेडावर वार्षिक गुढीपाडव्यानिमित्त उत्सव 19 व 20 रोजी साजरा करण्यात येणार आहे. याअंतर्गत शनिवार 19 रोजी सायंकाळी 6 वा. श्री ब्रह्मदेवाच्या ...Full Article

शॅक्सचालकांवर पुढच्या हंगामात कठोर नियंत्रण

  पणजी/ प्रतिनिधी राज्यातील समुद्रकिनाऱयावरील शॅक्समध्ये सुरक्षेच्या नजरेने आवश्यक असलेली सीसीटीव्ही पॅमेरे बसवण्यास पाठ फिरवल्याचे दिसून आल्याने राज्य पर्यटन खात्याने त्याची गंभीर दखल घेतली आहे. सध्याच्या पर्यटन हंगामात चुकार ...Full Article