|Saturday, April 21, 2018
You are here: Home » आवृत्ती » गोवा

गोवा

Oops, something went wrong.

तिसऱया दिवशी आठ उमेदवारी अर्ज

भाजपातर्फे विश्वनाथ दळवी, मगोतर्फे गिताली तळावलीकर प्रतिनिधी / फोंडा फोंडा पालिकेसाठी येत्या 29 एप्रिल रोजी होणाऱया निवडणुकीसाठी अर्ज भरण्याच्या तिसऱया दिवशी सोमवारी एकूण आठ उमेदवारांनी अर्ज सादर केले. त्यामध्ये मगो पुरस्कृत पॅनलचे दोन व भाजपा पॅनलमधील एका उमेदवाराचा समावेश आहे. भाजपातर्फे विद्यमान नगरसेवक विश्वनाथ दळवी यांनी प्रभाग 7 मधून तर मगोतर्फे नगरसेविका गीताली तळावलीकर यांनी प्रभाग 15 मधून अर्ज ...Full Article

कांदोळी येथे गेस्ट हाऊसवर छापा टाकून पाच महिलांची सुटका

प्रतिनिधी/ म्हापसा बामणवाडा कांदोळी येथील ग्रीन पीस हॉलीडे होम या गेस्ट हाऊसवर कळंगूट पोलिसांनी छापा टाकून वेश्याव्यवसायात गुंतलेल्या पाच युवतींची सुटका केली. पोलीस निरीक्षक जिवबा दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली ही ...Full Article

कारवारचे आमदार संतिश सैल यांना समन्स

गोव्यातील खाण घोटाळा प्रकरण प्रतिनिधी/ पणजी गोव्यातील खाण घोटाळा प्रकरणात गुन्हा अन्वेषण विभागाच्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) कारवारचे अपक्ष आमदार संतिश सैल यांना समन्स जारी करुन आज सोमवार 9 ...Full Article

कलाकारच गोव्याचा नावलौकिक वाढवू शकतात

प्रतिनिधी/ मडगाव गोव्याच्या मातीत जन्माला आलेले कलाकारच गोव्याला जगभरात नावलौकिक प्राप्त करून देऊ शकतात. पद्मभूषण लक्ष्मण पै व गायिका लोर्ना हे गोव्याचे हिरे आहेत. असे कलाकारच गोव्याचे नाव पुढे ...Full Article

सरकार स्थापनेसाठी काँग्रेसकडून विजय सरदेसाईना संपर्क नाही

शांताराम नाईक, गिरीश चोडणकर यांचे स्पष्टीकरण प्रतिनिधी/ पणजी भाजप व त्यांच्या मित्र पक्षांचे सरकार पाडण्यात काँग्रेसला कोणताही रस नाही. अधिकृतपणे काँग्रेसने कधीच गोवा फॉरवर्डचे नेते विजय सरदेसाई यांच्याकडे संपर्क ...Full Article

नगरनियोजन मंडळाच्या निर्णयाकडे जनतेचे लक्ष

प्रतिनिधी/ पणजी नगरनियोजन खात्याचे मंत्री विजय सरदेसाई हे ग्रेटर पणजी पीडीएबाबत कोणता निर्णय घेतात याकडे गोव्यातील जनतेचे लक्ष लागून राहिले आहे. ग्रेटर पणजी पीडीए विरोधात आंदोलन करणाऱयांनी पुढील भूमिका ...Full Article

उद्योजक प्रमोद पांडुरंग कामत तिंबलो यांचे निधन

प्रतिनिधी/ मडगाव मडगावातील प्रसिद्ध खाण उद्योजक प्रमोद पांडुरंग कामत तिंबलो यांचे काल रविवारी मुंबईत निधन झाले. निधनसमयी ते 71 वर्षाचे होते. गेल्या एक महिन्यापासून मुंबईत त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू ...Full Article

स्मार्टसिटी टीम, नगरसेवक इंदोर दौऱयावर

प्रतिनिधी/ पणजी पणजी स्मार्टसिटी टीम व पणजी मनपाच्या नगरसेवकांचा एक गट सध्या इंदोर भेटीवर आहे. स्वच्छ शहरांच्या बाबतीत इंदोरला पहिले स्थान कसे प्राप्त झाले याबाबत पाहणी करण्यासाठी व चर्चा ...Full Article

किनारी भागात अतिरेकी हल्ल्याची शक्यता

सरकारकडून शॅकमालक, लाईफ गार्डसह संबंधितांना सतर्क राहण्याचे आदेश प्रतिनिधी/ पणजी किनारी भागात अतिरेकी हल्ला होण्याची शक्यता वर्तविली जात असल्याने आता राज्य सरकारही त्याबाबत सतर्क झाले आहे. त्यामुळे किनारी भागातील ...Full Article

फोंडय़ाच्या बसस्थानक रु. 25 कोटी खर्चून अद्ययावत बनवणार

वार्ताहर/ मडकई फोंडय़ाच्या बसस्थानकाला अद्ययावत यंत्रणा पुरवून या बस स्थानकाला वेगळी झळाळी देण्यासाठी बसस्थानकाचे काम त्वरित हाती घेतले जाईल. तसेच सरकारतर्फे या प्रकल्पावर रू. 25 कोटी खर्च केले जातील. ...Full Article
Page 11 of 430« First...910111213...203040...Last »