|Wednesday, July 18, 2018
You are here: Home » आवृत्ती » गोवा

गोवागोवा डेअरी गैरकारभारावर निबंधकांचा 12 रोजी निकाल

पणजी: गोवा डेअरी प्रकरणी करण्यात आलेल्या तक्रारीवर सहकार निबंधक 12 जुलै रोजी निकाल देणार आहे. गोवा डेअरीतील गैरकारभारासंदर्भात सहकार निबंधकाकडे तक्रार करण्यात आली होती. या तक्रारीला अनुसरुन सहकार निबंधकांनी संचालकांना व गोवा डेअरीच्या व्यवस्थापकीय संचालकांना उत्तर देण्याची सूचना केली होती. काल गुरुवारी 5 जुलै रोजी संचालक व व्यवस्थापकीय संचालक एन. सी. सावंत यांनी सहकार निबंधकांना उत्तर दिले. आता 12 ...Full Article

राज्यात आज जोरदार पावसाची शक्यता

प्रतिनिधी /पणजी : राज्यात आज सर्वत्र जोरदार वादळी वाऱयासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर समुद्र खवळलेला असल्याने आज समुद्राच्या लाटांची उंचीही वाढण्याची शक्यता आहे. पुढील दोन दिवसांत पाऊस ...Full Article

विर्डी रस्त्याबाजूची दरड कोसळली

वार्ताहर /विर्डी : सांखळी ते विर्डी रस्त्यादरम्यान असलेल्या माकडशेणो जवळील टेकडीवरील दरड मुसळधार पावसामुळे कोसळली मात्र या घटनेत कुणाचेही नुकसान झाले नाही परंतु भविष्यात अशा प्रकारची घटना मोठय़ा प्रमाणात ...Full Article

धुंवाधार पावसाने सतरी तालुक्यातील नैसर्गिक पडझड

प्रतिनिधी /वाळपई : गेल्या दोन दिवसांपासून वाळपई तसेच ग्रामीण भागांमध्ये पडणाऱया धुंवाधार पावसामुळे अनेक ठिकाणी रस्त्यावर पाणी भरण्याचे प्रकार आढळून आले असून बुधवारी रात्री गोवा, कर्नाटक दरम्यानच्या चोर्ला घाट ...Full Article

एमपीटीच्या पथकाकडून धोका पत्करून मदतकार्य, विदेशी जहाजावरील अभियंता खोल समुद्रात आजारी

प्रतिनिधी /वास्को : गोव्याच्या सागरी हद्दीपासून जवळ असलेल्या खोल समुद्राकडे धाव घेऊन एमपीटीच्या पथकाने विदेशी मालवाहू जहाजावरील एका अधिकाऱयाला तातडीची मदत पुरवली. हा अधिकारी जहाजावर आजारी पडला होता. त्याला ...Full Article

दुकानदारांकडून फुटपाथवर अतिक्रमण प्रकरणी तक्रार

प्रतिनिधी /पेडणे : पालिकेचा ना हरकत दाखला न घेता सिमेंट कॉक्रिटने रस्ता अडविण्याचा प्रयत्न केलेल्यांना लवकरच नोटीस पाठवून कारवाई करणार असल्याचे पेडणेच्या नगराध्यक्ष श्रद्धा माशेलकर यांनी सांगितले आहे. या ...Full Article

सांखळीतील दत्त मंदिरात चोरी

प्रतिनिधी /डिचोली : दत्तवाडी-सांखळी येथील प्रसिद्ध दत्तात्रय मंदिरातील मूर्तीच्या मागे असलेली चांदीच्या प्रभावळीसह इतर चांदीच्या वस्तू मिळून सुमारे अडीच लाखांचा ऐवज लंपास केला. सदर प्रकार बुधवारी रात्री उशिरा घडला ...Full Article

फोंडा इंदिरा मार्केटमधील हातगाडे पुन्हा फुटपाथवर

प्रतिनिधी /फोंडा : जुने बसस्थानक, इंदिरा मार्केट परिसरातील खाद्य पदार्थांचे हातगाडे पुन्हा फुटपाथवर आल्याने पादचारी व वाहतुकीला अडथळा निर्माण होऊ लागला आहे. फोंडा पालिकेने या हातगाडय़ांवर कारवाई करण्याची मागणी ...Full Article

कोने-प्रियोळ येथे एसटी बसला आग

प्रतिनिधी/ फोंडा कोने-प्रियोळ येथे हुबळी-बेळगांव एसटी बसला अचानक आग लागल्याने लाखो रूपयांची हानी झाली. चालकांने प्रसंगवधानाने साधून प्रवाशांना बाहेर काढल्याने जिवितहानी ठळली. सदर अपघात मंगळवार उशिरा रात्री घडला.   प्राप्त ...Full Article

राज्यात नवे नेतृत्त्व तयार होणे गरजेचे

मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे प्रतिपादन प्रतिनिधी/ पणजी राज्यात नवे नेतृत्त्व तयार होणे गरजेचे आहे. या राज्याशी प्रामाणिक, सुसंस्कृत आणि मुळात चारित्र्यवान असा नेता तयार झाला पाहिजे, असे निवेदन मुख्यमंत्री ...Full Article
Page 12 of 511« First...1011121314...203040...Last »