|Friday, May 24, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा

गोवा

[youtube_channel num=4 display=playlist]

भाजप उमेदवाराकडून शहांचे नाव घेऊन दमदाटी

प्रतिनिधी/ पणजी पणजीतील भाजपचे उमेदवार भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या नावाचा धाक दाखवून मतदारांना धमकावत असल्याचा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी पत्रकार परिषदेत केला. काँग्रेस पक्ष या गोष्टीचा निषेध करीत आहे. त्याचबरोबर भाजप उमेदवार सिद्धार्थ कुंकळकर यांनी इमेजिन पणजीच्या प्रकल्पाखाली दिलेल्या कोटय़वधी रुपयाबाबत स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणीही त्यांनी केली. पणजी मतदारसंघात मतदारांचा मोठा पाठिंबा पक्षाला मिळत असून ...Full Article

पणजीत प्रचाराचा धडाका

प्रतिनिधी/ पणजी पणजी मतदारसंघात प्रचाराचा धडाका सुरू असून काँग्रेस, भाजप, गोवा सुरक्षा मंच व आपच्या उमेदवारांनी पणजीत जोरदार प्रचारकार्य सुरू केले आहे. भाजप आणि काँग्रेसने प्रचार जोरदार आघाडी घेतली ...Full Article

कासव संवर्धनास अडथळा ठरणारी 171 बांधकामे पाडण्याचा आदेश

प्रतिनिधी/ पणजी मोरजी, मांद्रे, आगोंदा आणि गालजीबाग किनारी भागात समुद्री कासव संवर्धनाला अडथळा ठरणारी 171 बांधकामे पाडण्याचा आदेश अखेर गोवा किनारी विभाग व्यवस्थापन प्राधिकरणाने जारी केला आहे. त्यात उत्तरेत ...Full Article

कला अकादमीत 5 रोजीपर्यंत आंतरराष्ट्रीय चित्रकला, छायाचित्र, शिल्पकला प्रदर्शन

प्रतिनिधी/ पणजी दिपांजली आयोजित ‘क्षितीज-2’ या आंतरराष्ट्रीय चित्रकला, छायाचित्र आणि शिल्पकला प्रदर्शनाचे उद्घाटन गोवा कला महाविद्यालयाचे प्राचार्य महेश वेंगुर्लेकर यांच्याहस्ते करण्यात आले. हे प्रदर्शन कला अकादमीच्या आर्ट गॅलरीत भरविण्यात ...Full Article

मडगाव अर्बन बँकेवर रिझर्व्ह बँकेचे निर्बंध

प्रतिनिधी/ मडगाव डबघाईला आलेल्या मडगाव अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेवर भारतीय रिझर्व्ह बँकेने पुन्हा एकदा ‘हंटर’ हाणला असून पूर्व परवानगीविना ठेवी स्वीकारण्यास किंवा पूर्व परवानगीविना गुंतवणूक करण्यास किंवा कर्ज देण्यास निर्बंध ...Full Article

आजगावकर, पाऊसकरविरोधात ढवळीकरांची याचिका

 विशेष प्रतिनिधी/ पणजी अखेर मगो विधिमंडळ नेते सुदिन ढवळीकर यांनी उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर आणि साबांखा मंत्री दीपक पाऊसकर यांच्या विरोधात अपात्रता याचिका सभापती मायकल लोबो यांच्यासमोर सादर केली आहे. ...Full Article

राजकारणी आणि पत्रकरांचे घनिष्ट संबध असताता

राजकारणी आणि पत्रकरांचे घनिष्ट संबध असताता प्रतिनिधी/ पणजी  राजकारणी आणि पत्रकारांचे संबध हे घनिष्ट असतात. लोकशाहीच्या दृष्टीने हे महत्वाचे आहे राजकारणी चुकल्यावर पत्रकारांनी त्यांना वाटेवर आणले पाहीजे, असे मत ...Full Article

देशातील तिसऱया नजरबंदी केंद्राची म्हापशात उभारणी

प्रतिनिधी/ म्हपसा देशातील तिसरे आणि गोव्यातील पहिले न्यायालयीन कोठडीच्या अंतर्गत असलेले नजरबंदी केंद्र म्हापशात उभारण्यात आले आहे. त्याचे रितसर उद्घाटन आचारसंहिता संपल्यानंतर करण्यात येणार आहे. नव्याने उभारलेल्या या केंद्राची ...Full Article

मुरगावच्या नगराध्यक्ष-उपनगराध्यक्षांवरील अविश्वास ठराव संमत

प्रतिनिधी/ वास्को मुरगावच्या नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षांवरील अविश्वास ठराव गोंधळजनक वातावरणात  संमत झाला. सत्ताधारी नगरसेवकांनी मतदानात भाग न घेतल्याने नगराध्यक्षांवरील ठराव 12 विरूध्द शून्य मतांनी संमत झाला तर उपनगराध्यक्षांवरील ठराव ...Full Article

पणजीसाठी सहा उमेदवार रिंगणात

प्रतिनिधी /पणजी : पणजी पोटनिवडणुकीच्या रिंगणातून अनिश बकाल या अपक्ष उमेदवाराने आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने आता 6 उमेदवार निवडणूक रेगणात आहेत. भाजप उमेदवार सिद्धार्थ कुंकळकर, काँग्रेसचे बाबूश मोन्सेरात, ...Full Article
Page 17 of 795« First...10...1516171819...304050...Last »