|Wednesday, April 25, 2018
You are here: Home » आवृत्ती » गोवा

गोवा

Oops, something went wrong.

सरकारचे घोटाळे, कार्यशून्यता लपविण्यासाठी पत्रकारांवर निर्बंध

प्रतिनिधी/ पणजी आपली कार्यशून्यता आणि घोटाळे लपविण्यासाठी पत्रकारितेचे पंख छाटण्याचे काम सरकारकडून सुरु असून पत्रकारांना विधानसभेत प्रवेशबंदी करण्यासाठी विधिमंडळाकडून नव्याने तयार करण्यात आलेले नियम हे त्याचे ताजे उदाहरण आहे. हे नियम त्वरित मागे घेण्यात यावेत, अशी मागणी गोवा सुरक्षा मंचचे अध्यक्ष आनंद शिरोडकर यांनी केली आहे. लोकशाहीचा महत्त्वाचा घटक असलेल्या पत्रकारितेलाच उपटून फेकून देण्याचा हा डाव आहे. नियम बनविताना ...Full Article

तीनच कंपन्यांना खनिज वाहतुकीस परवानगी

प्रतिनिधी/ पणजी गोव्यातील खाणमालकांनी 15 मार्चपूर्वी खाणक्षेत्राबाहेर साठवून ठेवलेला खनिजमाल ट्रक व बार्जमधून वाहतूक करण्यास मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने दिलेली सथगिती उठवून सर्वोच्च न्यायालयाने खाण तथा बार्ज व ...Full Article

पणजीत 8 रोजी कै. तुकाराम शिंदे संगीत समारोह

प्रतिनिधी/ पणजी पारंपरिक नामांकित गोमंतकीय भजनी कलाकार कै. तुकाराम शिंदे संगीत समारोह रविवार दि. 8 रोजी दु. 2.30 वा. कला व संस्कृती संचालनालय सभागृहात होणार आहे. सोहं कला सांस्कृतिक ...Full Article

‘गोंयकार अगेन्स्ट पीडीएला’ ‘गोवा बचाव अभियानचा’ पाठींबा

प्रतिनिधी/ पणजी  पीडीए विरोधात उद्या शुक्रवारी आझाद मैंदानावर होणाऱया सभेला ‘गोवा बचाव अभियाना’ने पाठींबा दिला असून ही संघटना या सभेमध्ये सहभागी होणार आहे. आम्हाला पीडीए नको असून सरकार लोकांचा ...Full Article

सहा वर्षांच्या बांधकामांबाबत श्वेतपत्रिका जारी करावी

प्रतिनिधी/पणजी ‘प्रादेशिक आराखडा 2021’ रद्द करतो असे सांगून गेली सहा वर्षे स्थगित ठेवणाऱया भाजपला तो पुन्हा खुला करण्याचा अधिकार नाही. वरील काळात जे बांधकाम परवाने देण्यात आले त्याची श्वेतपत्रिका ...Full Article

पूर्ण अभ्यास करूनच प्रसारमाध्यमांकडे जावे

प्रतिनिधी/ म्हापसा कळंगुटचे माजी आमदार आग्नेल फर्नांडीस आणि माजी सरपंच जोसेफ सिक्वेरा यांनी कळंगुटमध्ये ओडीपीच्या नावाखाली नेमका किती कोटींचा घोळ झालेला आहे हे आपसात चर्चा करून स्पष्ट करावे व ...Full Article

सांखळीच्या विकासाचा मार्ग आता मोकळा

प्रतिनिधी/ सांखळी सांखळी पालिका 13 सदस्यीय बनण्याचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे, हा सांखळीवासियांचा विजय असून आता सांखळीचा विकास झपाटय़ाने करणे शक्य होईल, अशी माहिती भाजप मंडळाने दिली. सांखळी ...Full Article

तिसऱया मांडवी पुलाचे काम प्रगतीपथावर

प्रतिनिधी/ पणजी मांडवी नदीवर उभारण्यात येत असलेल्या तिसऱया अत्याधुनिक पुलाचे बांधकाम येत्या ऑगस्ट अखेरीस पूर्ण केले जाईल. पुलाच्या चौथ्या खांबावरील 22 केबल्स बसविण्याचे काम केवळ 28 दिवसात पूर्ण करून ...Full Article

गोवा विद्यापीठाचे मानांकन घसरले

प्रतिनिधी/ पणजी इंडियन नॅशनल इन्स्टिटय़ूशनल प्रेमवर्कतर्फे करण्यात आलेल्या सर्वेक्षणात गोवा विद्यापीठाचे मानांकन कमालीचे घसरले असून ते 68 व्या स्थानावर गेले आहे. यापूर्वी ते 20 व्या स्थानावर होते. तसेच गोवा ...Full Article

खाणप्रश्नी मार्ग काढण्याचा प्रयत्न करु

प्रतिनिधी/ सांखळी जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी केंद्र व राज्य सरकार बांधील असून अनेक प्रकल्पांद्वारे राज्याच्या विकासाला मोठी चालना देण्यात यश आलेले आहे. उत्तर गोव्यातील सर्वच मतदारसंघात अनेक योजना पूर्ण झालेल्या ...Full Article
Page 18 of 434« First...10...1617181920...304050...Last »