|Saturday, November 17, 2018
You are here: Home » आवृत्ती » गोवा

गोवाविद्यापीठ विद्यार्थी मंडळ निवडणूक संकटात

प्रतिनिधी/पणजी गोवा विद्यापीठ विद्यार्थी मंडळाची निवडणूक संकटात सापडली असून भाजप युवा मोर्चातर्फे सादर करण्यात आलेल्या 9 अर्जांपैकी 8 अर्ज फेटाळण्यात आल्याने आणि एकच अर्ज ग्राहय़ ठरल्याने तसेच विरोधी गटही नसल्याने आता निवडणूक होणार की नाही? असा प्रश्न निर्माण झाला आहे. दरवर्षी गोवा विद्यापीठ विद्यार्थी मंडळाची निवडणूक होते तशी यावर्षी देखील ती घेण्यात येणार होती. भाजप आणि काँग्रेस दोन राजकीय ...Full Article

शिरोडा, मांद्रे मतदारसंघांसाठी काँग्रेसची रणनिती निश्चित

प्रतिनिधी/ पणजी शिरोडा आणि मांदे या दोन मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसने रणनिती निश्चित केली असून प्रत्यक्ष मतदारसंघातील उपक्रमावर भर दिला आहे. काल रविवारी मांद्रे मतदारसंघात प्रचार कार्याला प्रारंभ केला तर ...Full Article

24 तास वीज पुरवठा होत नाही तो वर दरवाढ नाही

प्रतिनिधी/ मडगांव गोव्यातील जनेतला 24 तास अखंडित वीज पुरवठा करणे, याला आपण प्राधान्य देत असून जो पर्यंत 24 तास अखंडित वीज पुरवठा होत नाही तोवर वीज दरवाढ केली जाणार ...Full Article

24 तास वीज पुरवठा होत नाही तो वर दरवाढ नाही

प्रतिनिधी/ मडगांव गोव्यातील जनेतला 24 तास अखंडित वीज पुरवठा करणे, याला आपण प्राधान्य देत असून जो पर्यंत 24 तास अखंडित वीज पुरवठा होत नाही तोवर वीज दरवाढ केली जाणार ...Full Article

मांद्रे मतदारसंघातून काँग्रेसतर्फे खलप?

प्रतिनिधी/ पणजी मांद्रे मतदारसंघात आजपासून माजी केंद्रीयमंत्री ऍड. रमाकांत खलप हे झंझावती दौरा सुरू करीत आहेत. अनेक भागात ते कोपरा बैठकांनी काँग्रेसच्या प्रचाराला प्रारंभ करणार आहेत. यासंदर्भात ऍड. रमाकांत ...Full Article

एफडीए नोंदणी सक्ती लागू

प्रतिनिधी/ पणजी परराज्यांतून मासळी आयात करणाऱया ट्रकांना अन्न औषध प्रशासनाची (एफडीए) नेंदणी सक्ती शनिवारपासून लागू केली असून एफडीएत नोंदणी नसल्याने सुमारे 50 मासळीचे ट्रक गोव्याचा सीमेवरुन परत पाठविण्यात आले ...Full Article

मासळी घेऊन आलेले पन्नास ट्रक माघारी

एफडीएची मार्गदर्शक तत्त्वे न पाळल्याचा परिणाम प्रतिनिधी / मडगाव अन्न आणि औषध प्रशासन (एफडीए) यांच्या मार्गदर्शक तत्त्वांची अंमलबजावणी न केल्याने कारवारमार्गे मासे घेऊन गोव्यात येणारे सुमारे 50 ट्रक पोलिसांनी पोळे ...Full Article

लवकर खाणी सुरु करण्याची केंद्राकडे मागणी

प्रतिनिधी/ पणजी नगर नियोजन खात्याचे मंत्री विजय सरदेसाई यांनी शनिवारी दिल्लीत केंद्रीय वाणिज्यमंत्री सुरेश प्रभू यांची भेट घेतली. आणखी विलंब न लावता अध्यादेश काढून गोव्यातील खाण व्यवसाय लवकर सुरु ...Full Article

दूधसागर जीपगाडय़ांच्या खेपा वाढविल्या

प्रतिनिधी/ धारबांदोडा कुळे येथील दूधसागर धबधब्यावर पर्यटकांना ने-आण करणाऱया जीप गाडय़ांच्या खेपांवर घालण्यात आलेली मर्यादा शिथिल करण्यात आली आहे. त्यामुळे या व्यवसायावर अवलंबून असलेल्या जीप मालकांना व इतर अवलंबितांना ...Full Article

मेघश्याम राऊत यांचा कार्यकर्त्यांसह काँग्रेस प्रवेश

  प्रतिनिधी/ पणजी डिचोली मतदारसंघातील एक व्यावसायिक व समाज कार्यकर्ते मेघश्याम राऊत यांनी काल आपल्या समर्थकासह काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यावेळी प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर, विरोधी पक्ष नेते बाबु कवळेकर ...Full Article
Page 19 of 628« First...10...1718192021...304050...Last »