|Saturday, January 20, 2018
You are here: Home » आवृत्ती » गोवा

गोवा
हळदोण मार्केट इमारत कोणत्याही क्षणी कोसळण्याचा धोका

व्यापाऱयांनी त्वरित स्थलांतर करावे प्रतिनिधी/ पर्वरी हळदोणा मार्केटची जुनी इमारत जीर्ण होऊन केव्हा ही कोसळण्याचा अहवाल फर्मागुडी येथील अभियांत्रिकी कॉलेजने दिला असून तेथील व्यापाऱयांनी त्वरित रिकामी करुन होणाऱया दुर्घटनेपासून दूर रहावे असे आवाहन आमदार ग्लेन टिकलो यांनी केले आहे. काल शुक्रवारी हळदोणा येथील कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी माहिती दिली. हळदोणा मार्केटची इमारतीच्या सिमेंटचा वरचा भाग ठिक ठिकाणी कोसळला ...Full Article

कोळसा हाताळणी मुरगाव बंदराची गरज

बंदीचे प्रयत्न सफल होऊ देणार नाही, कोळसा विरोधकांचा हेतू शुध्द नाही प्रतिनिधी/ वास्को लोह खनिज मुरगाव बंदराचा आर्थिक कणा होता. लोह खनिज हाताळणी बंद झाल्यानंतर मुरगाव बंदराची सारी मदार ...Full Article

दोनापावला अपघातात करंजाळचे दोन युवक ठार

प्रतिनिधी /पणजी : दोनापावला येथे झालेल्या अपघातात दोन युवक जागीच ठार झाले. पणजी पोलिसांना याबाबत माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. दुचाकी चालकाविरोधात भादंसंच्या 279, 337, 304 (ए), ...Full Article

कचरा, भंगाराचा पुनर्वापर

प्रतिनिधी  /पणजी : विविध प्रकारचे धातू, प्लास्टिक, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, वाहने अशा अनेक क्षेत्रातील तयार होणाऱया कचऱयाचा भंगाराचा पुनर्वापर करणाऱया उद्योगांना प्रोत्साहन, संरक्षण व सर्व ते सहकार्य देण्याची गरज मेटल ...Full Article

इंटरनॅशनल ‘सी फूड शो’ एक्स्पोचे वेध

महेश कोनेकर /मडगाव : आशिया खंडातील सर्वात मोठय़ा इंटरनॅशनल ‘सी फूड शो’चे आयोजन यंदा प्रथमच गोव्यात होत आहे. हे प्रदर्शन म्हणजे गोव्यासाठी व तमाम मत्स्यप्रेमींसाठी एक पर्वणीच ठरणार आहे. ...Full Article

‘मगो’ला महाराष्ट्रवाद संपविण्याची सुवर्ण संधी

प्रतिनिधी /मडगाव : महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाला महाराष्ट्रवाद संपविण्याची सुवर्ण संधी चालून आली आहे. जर या पक्षाने आपल्या नावातील महाराष्ट्रवादी हा शब्द गाळला व गोवा विधानसभा संकुलाजवळ डॉ. जॅक सिक्वेरा ...Full Article

‘गोवा फॉरवर्ड’ने सरकारातून मगोच्या हकालपट्टीची मागणी करावी

प्रतिनिधी /मडगाव : जनमत कौल घेण्यात आला तेव्हा महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष विलिनीकरणाच्या बाजूने होता. या पक्षासमवेत सरकारात राहण्यापेक्षा त्याची सरकारातून हकालपट्टी करण्याची मागणी गोवा फॉरवर्ड पक्षाने उचलून धरावी अन्यथा ...Full Article

जॅक सिक्वेरांचा पुतळा म्हणजे पर्रीकर, सरदेसाई, ढवळीकरांचे नाटक

प्रतिनिधी /पणजी : जॅक सिक्वेरांचा पुतळा विधानसभा संकुलात उभारण्याबाबत चाललेले नाटक हे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर, नगरनियोजनमंत्री विजय सरदेसाई व साबाखामंत्री सुदिन ढवळीकर यांनी तयार केले असल्याची टीका अखिल भारतीय ...Full Article

लोकसभेबरोबरच विधानसभा निवडणूक?

प्रतिनिधी/ पणजी आघाडीची सरकारे चालविण्यात येणाऱया अनंत अडचणी लक्षात घेता गोव्यात लोकसभेबरोबरच विधानसभेची निवडणूक घेणे शक्य असल्याचे मत माजी उपमुख्यमंत्री व भाजपचे ज्येष्ठ नेते तथा नगरविकासमंत्री फ्रान्सिस डिसोझा यांनी ...Full Article

दिल्लीत सशस्त्र हल्ला करून पळालेल्या तिघांना गोव्यात अटक

प्रतिनिधी/ म्हापसा दिल्ली येथे विमानतळावर नाकाबंदी चालू असताना पोलिसांच्या वाहनाला ठोकर देऊन व गोळीबार करून गोव्यात आलेल्या तिघा हल्लेखोरांना कळंगूट येथे फिल्म स्टाईलने पकडण्यात कळंगूट पोलिसांना यश आले. ही ...Full Article
Page 2 of 34912345...102030...Last »