|Monday, January 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा

गोवातियात्रिस्टला झाली जन्मठेप

फियोना फर्नाडिस खून खटल्याचा निवाडा प्रतिनिधी/ मडगाव फियोना फर्नाडिस (42) या आपल्याच पत्नीच्या चारित्र्याच्या संशयावरुन  स्वयंपाकघरातील सुऱयाने तिनदा भोसकून खून केल्याचा आरोप असलेला आरोपी तथा प्रसिद्ध तियात्रिस्ट अँथनी फर्नाडिस (52) याला दक्षिण गोवा सत्र न्यायालयाने बुधवारी जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. या खून खटल्यात पोलिसांनी 16 साक्षीदार न्यायालयासमोर सादर केले होते. खुनाची ही घटना 24 मार्च 2016 रोजी संध्याकाळी 3 वाजण्याच्या ...Full Article

दाबोळी विमानतळावर 19 लाखांचे विदेशी चलन जप्त

प्रतिनिधी/ वास्को गोवा कस्टम विभागाच्या हवाई तज्ञ पथकाने दाबोळी विमानतळावर केलेल्या कारवाईत एका हवाई प्रवाशाकडून एकोणीस लाख रूपये किमतीचे विदेश चलन जप्त करण्यात आले आहे. मंगळवारी एक हवाई प्रवासी ...Full Article

राफेल ऑडिओप्रकरणी खरे-खोटे उघड व्हावे

काँग्रेस प्रवक्ते सिद्धनाथ बुयांव यांची मागणी प्रतिनिधी/ पणजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या निवासातील बेडरूमची झडती घेण्यात यावी तसेच त्यांच्यासह आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांची लाईव्ह डिटेक्टर चाचणी तपासणी करावी, अशी ...Full Article

‘मला बदनाम करण्याचे काँग्रेसकडून षडयंत्र’

प्रतिनिधी/ पणजी  राफेल विमान खरेदी कराराविषयी काँग्रेसने जो कथित ऑडिओ क्लिप जारी केला आहे तो आपला नसून त्यातील संभाषण चुकीच्या पद्धतीने समोर आणण्यात आले आहे. काँग्रेसने या क्लिपमध्ये छेडछाड ...Full Article

भाजपच्या बदनामीसाठी काँग्रेसकडून नक्कल

प्रतिनिधी/ पणजी   आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांच्या आवाजाची नक्कल करुन कथित ऑडिओ बनविला असून भाजपला बदनाम करण्याचा हा काँग्रेसचा डाव आहे. याविषयी  सखोल चौकशी करण्याची मागणी भाजपने मुख्यमंत्र्यांकडे केली ...Full Article

समाजोत्कर्षासाठी पोषक वातावरण निर्माण करणाऱयांची समाज नेहमी दखल घेतो

वाळपई / प्रतिनिधी सामाजिक विकासासाठी अनेक घटक महत्त्वाचे असतात. मात्र सदर घटक  समाज विकासासाठी पोषक वातावरण निर्माण करतातच असे नाही मात्र काही घटक आपल्या कार्याच्या माध्यमातून सातत्याने समाजाच्या सर्वांगीण ...Full Article

मडगाव चिन्मय मिशनच्या गीता ज्ञानयज्ञास प्रारंभ

प्रतिनिधी/ फातोर्डा ध्यानयोग हा खूप महत्त्वाचा अध्याय आहे. सहसा ध्यानाचा अनुभव मिळत नसतो. जागेपणी सर्व इंद्रिये कार्यरत असतात. झोपेत स्वप्नाच्या माध्यमातून मन चलबिचल होत असते. त्यामुळे मनाला शांती मिळत ...Full Article

वाळवंटी वाचविण्यासाठी सरकार एक पाऊल पुढे

सांखळीतील बैठकीत विविध विषयांवर चर्चा : सर्वेक्षणात धक्कादायक माहिती, प्रतिनिधी/ सांखळी गोव्यात कचरा आणि सांडपाण्याचे नियोजन नसल्याने येत्या काही दिवसात सरकारपुढे  अनेक आव्हाने उभी राहिली असून त्यातील एक मोठे ...Full Article

माटवे दाबोळी अपघातात वास्कोतील महिला ठार

प्रतिनिधी/ वास्को माटवे दाबोळी येथील महामार्गावर मंगळवारी रात्री झालेल्या अपघातात वास्कोतील महिला जागीच ठार झाली. तर तीचे पती या अपघातात जखमी झाले. हा अपघात  मंगळीवारी रात्री नऊच्या सुमारास घडला. ...Full Article

पंचायतीना 25 लाखपर्यंत खर्च करण्याची मुभा द्यावी

पंचायतराज कायद्यात दुरुस्ती करणे आवश्यक : मायकल लोबो प्रतिनिधी/ म्हापसा ‘अ’ दर्जाच्या पंचायतीकडे निधी असून देखील विकासकामांसाठी ते खर्च करु शकत नाही. 1996 साली जो कायदा पंचायतींसाठी लागू करण्यात ...Full Article
Page 20 of 692« First...10...1819202122...304050...Last »