|Monday, January 22, 2018
You are here: Home » आवृत्ती » गोवा

गोवा
राज्यातील डॉक्टरांचा आज ‘काळा दिवस’

प्रतिनिधी/फोंडा लोकसभेमध्ये आज 2 जाने. रोजी चर्चेला येणाऱया नॅशनल मेडिकल कमिशन विधेयकाला गोव्यातील डॉक्टर्सनी विरोध केला असून इंडियन मेडिकल असोसिएशनच्या झेंडय़ाखाली ‘काळा दिवस’ पाळून बंद पुकारला जाणार आहे. नॅशनल मेडिकल कमिशन हे वैद्यकीय क्षेत्रातील नितीमत्तेवर घाला घालणारे असल्याने देशभरातील डॉक्टर्स संघटनाचा या विधेयकाला विरोध असल्याची माहिती आयएमए गोवाचे अध्यक्ष डॉ. अजय पेडणेकर यांनी फोंडा येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली. ...Full Article

नववर्ष 2018 चे जल्लोषी स्वागत

प्रतिनिधी/ पणजी सरत्या 2017 वर्षाला निरोप देत गोव्यात नववर्ष 2018 चे जल्लोषी स्वागत करण्यात आले. काणकोण ते पेडणेपर्यंतच्या किनारी भागात नृत्यरजनी, डीजे अशा संगीतमय कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. ...Full Article

माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात प्रगतीसाठी गोवा सज्ज

प्रतिनिधी/ पणजी माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात प्रगती करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पावले उचलताना काल सरत्या वर्षाच्या अखेरिस माहिती तंत्रज्ञान खात्याचे मंत्री रोहन खंवटे यांनी केंद्रीय वाणिज्यमंत्री सुरेश प्रभू यांची भेट घेऊन ...Full Article

देव बोडगेश्वराचा जत्रोत्सव आजपासून

  प्रतिनिधी/ म्हापसा सुप्रसिद्ध श्री देव बोडगेश्वर या भक्तवत्सल भक्ताभिमानी जागृत दैवताचा 83 वा जत्रोत्सव सोमवार दि. 1 जानेवारी 2018 रोजी दुपारी 12 वाजता उत्साहात सुरु होणार  आहे. हा ...Full Article

पूर्वपरवानगी शिवाय मोर्चे, निदर्शनावर बंदी

जिल्हाधिकाऱयांचा आदेश : उत्तर गोव्यापुरती मर्यादा प्रतिनिधी/ पणजी नवीन वर्ष 2018 मध्ये म्हादई पाणी प्रश्न पेटण्याची, संघर्ष होण्याची चिन्हे दिसत असून सदर विषयाबाबत धरणे, निदर्शने, निषेध तथा मोर्चा मिरवणुका ...Full Article

दक्षिण गोव्यात पोलिसांचा तेरावा पगार रोखून धरला

प्रतिनिधी/ मडगाव पोलिसांना दर वर्षी तेरा पगार दिले जातात, मात्र यंदा तेरा पगार देऊ नये, तो रोखून धरावा असा आदेश दक्षिण गोव्याचे पोलीस अधीक्षक अरविंद गांवस यांनी दिल्याने पोलीस ...Full Article

काणकोणात केनियन युवकास अटक

2.14 लाखांचे अमलीपदार्थ जप्त प्रतिनिधी/काणकोण   सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नववर्षाच्या स्वागताचा आनंद लुटण्यासाठी काणकोणच्या पाळोळे, होवरे, पाटणे किनाऱयांवर मागील दोन दिवसांत देशी आणि परदेशी पर्यटकांची अक्षरशः रीघ ...Full Article

मांद्रेतील पाणीपुरवठा सुरळीत करा, घागर मोर्चाचा इशारा

प्रतिनिधी/ मोरजी मांद्रे पंचायत क्षेत्रातील नाईकवाडा आसकावाडा परिसरात दोन दिवसांच्या आत पाणीपुरवठा सुरळीत न केल्यास पेडणे पाणी विभागावर घागर मोर्चा नेण्याचा इशारा पंच प्रिया महेश कोनाडकर यांनी दिला आहे. ...Full Article

दाबोस पाणी प्रकल्पाच्या यंत्रणेत बिघाड

प्रतिनिधी/ वाळपई दाबोस पाणी प्रकल्पाची यंत्रणा बिघडल्याने याचा मोठा परिणाम पाणीपुरवठय़ावर झाला आहे. यामुळे गेल्या तीन दिवसापासून अनेक गावांनी पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. मात्र याकडे पाणीपुरवठा खात्याचे ...Full Article

बायणा किनाऱयाला अच्छे दिन येऊ लागलेत

प्रतिनिधी/ वास्को बायणा किनाऱयाला आता चांगले दिवस येऊ लागले आहेत. किनाऱयावर पर्यटकांचीही संख्या वाढू लागलेली असून पुढील काळात हा किनारा पर्यटकांनी गजबजण्याची चिन्हे दिसत आहेत. नवीन वर्ष या किनाऱयासाठी ...Full Article
Page 22 of 351« First...10...2021222324...304050...Last »