|Saturday, January 20, 2018
You are here: Home » आवृत्ती » गोवा

गोवा
यापुर्वी काँग्रेसने पाठविलेल्या पत्रांचे पुरावे देऊ शकतो

प्रतिनिधी / पणजी: म्हादई प्रश्नी येडीयुराप्पाना पाठविलेले पत्र स्पष्ट आहे, असे सांगून मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी काँग्रेसने केलेल्या आरोपांचे खंडन केले. आपण कोणत्याही दबावापुढे झुकलो नसल्याचे ते म्हणाले. त्याचबरोबर याअगोदर 2007 व 2009 साली काँग्रेसने पाठविलेल्या पत्रांचे आपण पुरावे देऊ शकतो, असेही ते म्हणाले. म्हादई प्रकरणात गोव्याला कोणतीही हरकत नसल्याचे पत्र 2007 व 2009 साली काँग्रेसने लिहिली होती असेही पर्रीकर ...Full Article

नविन वर्षापासून सर्व कामगारांना सातवा वेतन लागू करावा : ख्रिस्तोफर फोन्सेला

पणजी : नविन वर्षापासून राज्यातील सर्व कामगारांना सातवा वेतन लागू केला पाहिजे. आपल्या कुटुंबियांना खुष ठेवण्यासाठी राज्यातील सर्व कामगारांना रु 1<8000 व अधिक पगार असणे गरजेचे आहे. आज प्रत्येक ...Full Article

… तर अंजुणे धरणाचे दरवाजे बंद पाडणार

वार्ताहर /केरी : सत्तरीतील अंजुणे लाभ क्षेत्रातील गुळळे, अंजुणे व पणसुली हे गाव 32 वर्षां अगोदर अंजुणेहून स्थलांतरित केले ते धरण प्रकल्पामुळे. या प्रकल्पाचा केरीतील तसेच जवळपासच्या कित्येक शेतकऱयांना ...Full Article

माळरानाला लागलेल्या आगीत गरीब महिलेचे घर खाक

प्रतिनिधी / सांखळी : पाळी पंचायत क्षेत्रातील विशे कोठंबी येथील हिराबाई नाईक या ज्येष्ठ 65 वर्षिय महिलेच्या घरात काल दुपारच्या वेळी घरात अचानक आग भडकून सर्व किचन जळून खाक झाले ...Full Article

सांकवाळच्या सेंट जुझे वाझ फेस्ताच्या तयारीला जोर

प्रतिनिधी /वास्को : चारशे वर्षे जुने स्थान सोडून यंदा प्रथमच मुळ स्थानापासून सुमारे तीन मैल दूर अंतरावर होणाऱया सेंट जुझे वाझ चर्चच्या फेस्ताला स्थानिक लोकांचा विरोध होत असला तरी ...Full Article

‘ईशक्ती’ मोबाईल ऍपची जागृती मोठय़ाप्रमाणात व्हावी

प्रतिनिधी /पणजी : भारतात तसेच गोव्यातही स्वयं सेवी गट आहेत. ज्याप्रमाणे चांगले कार्य करण्याच्या उद्देशाने एखादा गट करण्यात येतो त्याचप्रमाणे व्यवसायिक गटही असतात. या व्यवसायकि गटांना बँकमधील व्यवहारात अनेक ...Full Article

स्मार्टसिटीमुळे पणजी शहर विकसित करणार

प्रतिनिधी /पणजी :  स्मार्ट सिटी व अमृत योजने अंतर्गत पणजी शहर विकसित शहर केले जाणार आहे. सर्व आधुनिक सोयी पणजी शहरात उपलब्ध करुन दिल्या जाणार आहे. त्यासाठी काम सुरु ...Full Article

कर्नाटकला पिण्याचे पाणी देण्यास तत्वत: मान्यता

प्रतिनिधी /पणजी : पिण्याच्या पाण्याची गरज ओळखून मानवी दृष्टीकोनातून उत्तर कर्नाटकच्या भागाला पिण्याचे पाणी देणे तत्वत: मान्य केल्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी काल गुरुवारी पत्रकार परिषदेत बोलताना स्पष्ट केले, ...Full Article

‘आयसीजीएस सुजय’ गस्तीजहाजाचे राष्ट्रार्पण

प्रतिनिधी /वास्को : गोवा शिपयार्डने भारतीय तटरक्षक दलासाठी बांधलेल्य़ा ‘आयसीजीएस सुजय’ या अत्त्याधुनिक गस्तीजहाजाचे काल गुरूवारी सकाळी तटरक्षक दलाचे महासंचालक राजेंद्र सिंग यांच्या हस्ते राष्ट्रार्पण करण्यात आले. गोवा शिपयार्डने ...Full Article

मराठी भाषा टिकली तरच मराठी संस्कृती टिकेल

प्रतिनिधी /पेडणे : मराठी राजभाषा झालीच पाहिजे, त्यासाठी विधानसभेत विधेयक आले तर आपण सर्वात पुढे असून पाठिंबा देईल, मराठीची चळवळ गावागावातून व्हायला हवी, आपण पक्षीय राजकारण बाजूला ठेऊन या ...Full Article
Page 28 of 349« First...1020...2627282930...405060...Last »