|Wednesday, April 25, 2018
You are here: Home » आवृत्ती » गोवा

गोवा

Oops, something went wrong.

खारेबांद येथे दुकानाला आग

प्रतिनिधी /मडगाव : गुरुवारी पहाटे खारेबांद -मडगाव येथील एका दुकानाला आग लागली. या आगीत सुमारे 80 हजार रुपये किंमतीच्या इलेक्ट्रीक वस्तुंची हानी झाली. मडगावच्या अग्नी शमन दलाच्या जवानानी ही माहिती दिली. आग कशी लागली याची निश्चित माहिती लगेचच मिळू शकली नाही. आग लागल्याची माहिती जवानाना पहाटे 5 वाजता मिळाली. लागलीच आग विझविण्यासाठी पाण्याचे दोन बंब घटनास्थळी पाठविण्यात आल्या. आगीवर ...Full Article

कुर्टी येथील मलनिस्सारण प्रकल्प अन्यत्र हलवावा

फोंडा : कुर्टी-खांडेपार पंचायतीच्या वार्ड क्र. 4 येथील हाऊसिंग बोर्डमध्ये होऊ घातलेला 8 एमएलडी मलनिस्सारण प्रकल्प गजबजलेल्या लोकवस्तीतून दुसरीकडे हलवावा. मागील पंचायत मंडळाने दिलेल्या ना हरकत दाखल्याचा ठराव रद्द ...Full Article

काणका येथे मृतदेह कुजलेल्या अवस्थेत सापडला

प्रतिनिधी /म्हापसा : वेला – काणका नाईकवाडा येथे बुधवारी सकाळी एका अज्ञात इसमाचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत सापडला. विशेष म्हणजे डोके एका बाजूला तर पाय व अन्य सागांडा डोंगराळ भागात ...Full Article

जीसीसीआयतर्फे पणजीवर चर्चासत्र

प्रतिनिधी /पणजी :  पणजी शहराचा इतिहास खूप मोठा आहे. कदंबा राजवट, अदिलशाह राजवडय़ापासून पोर्तूर्गिजांच्या राजवटीच्या काळातील अनेक वारसा स्थळे आज आम्हाला पणजी शहरात पहायला मिळत आहे. या वारसा स्थळांवर ...Full Article

पणजी शहराच्या सुरक्षेसाठी सर्वांनी एकत्र यावे

प्रतिनिधी /पणजी :  पणजी शहराला 175 वर्षे झाली असून या शहराने अनेक माणसे जोडली आहेत. पणजीत कामा धंद्यासाठी आलेले लोक या ठिकाणी स्थायिक झाले आहेत. अनेक जाती धर्माचे लोक ...Full Article

दाबोळी विमानतळावर 23 लाखांचे सोने जप्त

प्रतिनिधी/ वास्को दाबोळी विमानतळावर 23 लाख रूपये किमतीचे तस्करीचे सोने बुधवारी पकडण्यात आले. 825 ग्रॅम वजनाचे हे सोने रसायनमिश्रीत होते. कस्टम विभागाच्या दाबोळीतील तज्ञ पथकाने ही कारवाई केली. दाबोळी ...Full Article

एमपीटीच्या अधिकाऱयांना आढळले दगडावरील दुर्मिळ शिल्प,

प्रतिनिधी / वास्को हेडलॅण्ड सडा येथील एमपीटीच्या प्रशासकीय इमारतीजवळील एका बंद स्थितीतील बंगल्याच्या कुंपणात एमपीटीचे डेप्युटी कन्सर्व्हेटर कॅप्टन मनोज जोशी यांना कोरीव शिल्पकलेचा एक दुर्मिळ दगड आढळून आला. कॅप्टन ...Full Article

खाण ग्रस्तांच्या पुर्नवसनाची जबाबदारी सरकारने घ्यावी

प्रतिनिधी/ पणजी  खाणी बंद पडल्याने सध्या बेरोजगार झालेल्या खाणग्रस्तांच्या पुनवर्सनाची जबाबदारी सरकारने घ्यावी. कामगारांच्या व त्यांच्या कुटुंबाची सर्व जबाबदारी ही सरकारने घ्यावी व या कामगारांना जोपर्यंत खाणी सुरु होत ...Full Article

राजस्थानमधून पळालेल्या गुन्हेगारास कांदोळीत अटक

प्रतिनिधी/ म्हापसा राजस्थान पोलिसांना हवा असलेला खंडणीबहाद्दर संशयित आरोपी रविंदरकुमार सिंग (राहणार हौसखास, नवी दिल्ली) याला कांदोळी येथे एका हॉटेलमधून पकडण्यात आले. रविंदर याच्यावर खंडणी वसुल करण्याचे आरोप असून ...Full Article

दक्षिण गोव्यातील तडीपार गुन्हेगारास नाटय़मयरीत्या अटक

प्रतिनिधी/ वास्को दक्षिण गोव्यातील अट्टल वाटमाऱया आगुस्तीन कार्व्हालो बुधवारी सकाळी वास्को व वेर्णा पोलिसांच्या तावडीत सापडला. गोव्यातील एकूण अकरा पोलीस स्थानकांवर त्याच्याविरूध्द 17 गुन्हे नोंद असून त्याला जिल्हाधिकाऱयांनी दक्षिण ...Full Article
Page 29 of 434« First...1020...2728293031...405060...Last »