|Tuesday, January 23, 2018
You are here: Home » आवृत्ती » गोवा

गोवा
सत्तरीत माकडे मरण्याचे सत्र सुरूच

प्रतिनिधी/ वाळपई सत्तरीत माकडे मरण्याचे सत्र सुरूच असल्याने येणाऱया काळात माकडतापाच्या रुग्णांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. मंगळवारी सकाळी हिवरे लोकवस्तीपासून अवघ्या अंतरावर मरण पावलेल्या माकडाला जाळल्यानंतर कोदाळे भागातही आणखी तीन माकडे मृतावस्थेत आढळली. म्हादई अभयारण्याच्या वन कर्मचाऱयांनी त्यांची विल्हेवाट लावली आहे. माकडतापाच्या नियंत्रणासाठी सरकारने दोन वर्षापूर्वी स्थापन केलेल्या नियंत्रण कक्षाचा पूर्णपणे बोजवारा उडाला आहे. आपत्कालीन समितीतील सदस्यांचा ...Full Article

पर्रात फुलले कलिंगडांचे मळे

प्रतिनिधी/ म्हापसा राज्यात बार्देश तालुक्यातील पर्रा गावात ‘डेक्कन केमिकल’ या कंपनीच्या आधारे गावातील सुमारे 42 शेतकऱयांनी सुमारे 2000 चौ. मी. जागेत 80 हजार कलिंगडांचे पीक घेतले असून पर्रा येथील ...Full Article

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा गोवा प्रांत विसर्जित

प्रतिनिधी/ पणजी प्रा. सुभाष वेलिंगकर यांच्या नेतृत्वाखाली स्थापन करण्यात आलेला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा (आरएसएस) गोवा प्रांत अधिकृतपणे विसर्जित करण्यात आला असून तो आता संघाच्या मुख्य प्रवाहात पुन्हा एकदा सामील ...Full Article

बिल थकबाकीसाठी पणजी मार्केटातील वीज तोडली

प्रतिनिधी/ पणजी गेली अनेक वर्षे सुमारे एक कोटी रुपयांचे वीज बिल भरणे बाकी असतानाही नेहमी लख्ख उजेडात व्यवसाय करणाऱया मनपाच्या पणजी मार्केटमधील व्यापाऱयांना काल सोमवारी वीज खात्याने चांगलाच दणका ...Full Article

राजकीय फैसला चार दिवसांवर

निवडणूक कार्यालयात आज सर्वपक्षीय बैठक प्रतिनिधी/ पणजी आजपासून केवळ चार दिवसांवर गोव्याच्या राजकीय भवितव्याचा फैसला येऊन पोहोचला असताना आता राज्यात राजकीय खलबते जोरात सुरू झाली आहेत. मुख्य निवडणूक अधिकाऱयांनी ...Full Article

म्हादई जललवाद गुंडाळण्याच्या हालचालींना वेग

21 मार्च रोजी आंतरराज्य जलविवाद आयोगाकडे जलतंटा सोपविणार प्रतिनिधी/ पणजी न्यायमूर्ती पांचाळ यांच्या अध्यक्षतेखालील म्हादई जललवाद 21 मार्च रोजी गुंडाळला जाऊन तीन राज्यांचा हा जलतंटा आंतरराज्य जलविवाद आयोगाकडे सोपविण्याच्या ...Full Article

‘हितगुज’मध्ये पं. सत्यशील देशपांडे यांनी रसिकांशी साधला मुक्त संवाद

वार्ताहर/ पणजी उत्तर भारतीय शास्त्रीय संगीतातील ख्याल गायकीतील निर्मितीचा आनंद कुठल्याही वयाचा, दर्जाचा कलाकार  घेऊ शकतो, असे स्पष्ट करून बुजुर्ग गायक पं. सत्यशील देशपांडे यांनी सांगितले की, घरात वडिलांकडे ...Full Article

हनुमत् अनुष्ठानाने गोव्याचा चांगला संदेश सर्वदूरपर्यंत जाणार

प्रतिनिधी/ पणजी श्री क्षेत्र तपोभूमी, कुंडई येथील पं.पू. श्री पद्मनाम शिष्य संप्रदायाच्या सदगुरु ब्रह्मेशानंद धर्मचारक मंचातर्फे आयोजित धर्मभूषण, शांतीदूत, शांतीप्रवर्तक श्री सद्गुरु बह्मेशानंदाचार्य स्वामी महाराजांचा जन्माष्टमी तथा हनुमत् अनुष्ठानाचा ...Full Article

आपले विचारच आपले भविष्य घडवत असते

प्रतिनिधी/ पणजी आमचे आयुष्य हे आमच्या हातात आहे. आपल्या डोक्यात येणारे विचार हेच आपल्या जिवनात घडणाऱया सर्व घडामोडींचे कारण आहे. आपल्या विचारांची आपण काळजी घेतली पाहीजे, कारण विचार हे ...Full Article

शिरोलीत माकडतापाचे दोन रुग्ण, गोळावली, साटेत मृत माकडे

प्रतिनिधी/ वाळपई माकडतापाचा प्रभाव सत्तरी तालुक्यातील सर्वच भागात दिसून येत आहे. दोन दिवसांपासून या भागात मृत माकडे आढळून येत असून शिरोली भागात माकडतापाच्या रुग्णांच्या संख्येतही वाढ होत आहे. चार ...Full Article
Page 295 of 352« First...102030...293294295296297...300310320...Last »