|Saturday, January 20, 2018
You are here: Home » आवृत्ती » गोवा

गोवा
गिरीत वेडसराचा पाच पोलिसांवर चाकूहल्ला

प्रतिनिधी/ म्हापसा सर्वेवाडा – गिरी येथे एक वेडसर इसम जानवा मिरांडा (मूळ रा. दोडामार्ग, सध्या सर्वेवाडा गिरी) याने बुधवारी सायं. 7 वाजण्याच्या दरम्यान पाच पोलिसांवर चाकू हल्ला केला. त्यात उपनिरीक्षक दिपेश शेटकर यांच्या पाठीवर व हातावर चार-पाच सुऱयाचे वार झाल्याने ते जबर जखमी झाले असून रक्तबंबाळ अवस्थेत त्यांना म्हापसा जिल्हा इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्याबरोबर उपनिरीक्षक एलीडिओ फर्नांडिस ...Full Article

मडगाव अर्बनची निवडणूक 19 रोजी

आंगले पॅनलचे तीन उमेदवार बिनविरोध प्रतिनिधी/ मडगाव गोव्याच्या सहकार क्षेत्रातील एक आघाडीची बँक म्हणून ओळखण्यात येणाऱया मडगाव अर्बन को-ऑपरेटीव्ह बँकेच्या संचालक मंडळाची निवडणूक रविवार दि. 19 मार्च रोजी होणार ...Full Article

गेराचा प्रकल्प उठलाय संस्कृती भवनच्या मुळावर

प्रतिनिधी/ पणजी पाटो येथील ‘गेरा’ नावाच्या एका कंपनीने व्यावसायिक प्रकल्प उभारण्यासाठी सुमारे 15 ते 20 फूट खोल खोदकाम सुरु केल्याने तेथील कला व संस्कृती भवन तसेच सेंट्रल लायबरीच्या इमारतीला ...Full Article

बसगाडय़ांवर संतती प्रतिबंधक जाहिरातीत महिलांचे अश्लिल चित्रण

प्रतिनिधी/ पणजी राज्य सरकारचा उपक्रम असलेल्या कदंब वाहतूक महामंडळाच्या डेपो, स्थानके तसेच बसगाडय़ांवर संतती प्रतिबंधक जाहिराती लावून त्यात महिलांचे अश्लिल चित्रण केल्याची तक्रार रणरागिणी मंडळातर्फे गोवा राज्य महिला आयोगाकडे ...Full Article

गिरदोली सरपंचावर अविश्वास ठराव

प्रतिनिधी/ मडगाव गिरदोली ग्रामपंचायतीच्या सरपंच सोनिया डायस यांच्या विरूद्ध पाच पंच सदस्यांनी अविश्वास ठरावाची नोटीस दाखल केली आहे. ही ग्रामपंचायत सात सदस्यांची असल्याने पाच पंच सदस्य विरोधात गेल्याने सोनिया ...Full Article

मुरगाव बंदरात पर्यटकांसाठी टॅक्सी काऊन्टरची सोय

प्रतिनिधी/ वास्को मुरगाव बंदरातील प्रवासी जहाजांच्या धक्क्यानजीक एमपीटीतर्फे टॅक्सी काऊन्टरची सोय करण्यात आली आहे. या टॅक्सी काऊन्टरचे उद्घाटन बुधवारी सकाळी एमपीटीचे अध्यक्ष आय. जेयाकुमार यांच्या हस्ते करण्यात आले. पर्यटक ...Full Article

मस्कतमधील पाककला स्पर्धेत आश्विनी बालन्वार यांचे सुयश

प्रतिनिधी/ फातोर्डा मस्कत – ओमान येथील प्रसिद्ध ‘बॉलीवुड चाट’ या खिमाजी यांच्या शाकाहारी उपाहारगृहात नुकतेच पाककला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असता फातोर्डा येथील आश्विनी बालन्वार हिला तिसरे तर त्यांची ...Full Article

बारावीच्या परीक्षेला प्रारंभ

प्रतिनिधी/ काणकोण गोवा बोर्डाच्या बारावीच्या परीक्षा 1 मार्च पासून सुरू झाल्या असून काणकोण केंद्रातील परीक्षा कसलीच अडचण न येता सुरू झाल्याची माहिती केंद्र प्रमुख जयराम गांवकर यांनी दिली. काणकोण ...Full Article

पाळोळे येथील कार्निव्हल मिरवणुकीस उत्स्फूर्त प्रतिसाद

प्रतिनिधी/ काणकोण काणकोण तालुक्यात शेळी, भाटपाल, आगोंद, चावडीसारख्या भागांमध्ये अजूनही इंत्रुजचे मांड असून काही भागांमध्ये मांडावर दिवा लावून आणि पारंपरिक वाद्ये वाजवून कार्निव्हल साजरा करण्याची परंपरा चालू आहे. त्यात ...Full Article

कुर्टी येथील श्री कृष्ण नूतन मूर्तीचा वर्धापन दिन साजरा

वार्ताहर/ म्हार्दोळ केळबाय, कुर्टी फोंडा येथील श्री कृष्ण देवालयाचा श्री कृष्ण नूतन मूर्ती प्रतिष्ठा प्रथम वर्धापन महोत्सव मोठय़ा उत्साहात साजरा झाला. सकाळपासून देवता प्रार्थना, संकल्प पूर्वक गणेश पूजा, स्वस्तिवाचन, ...Full Article
Page 296 of 349« First...102030...294295296297298...310320330...Last »