|Monday, January 22, 2018
You are here: Home » आवृत्ती » गोवा

गोवा
पेडणे तालुक्यात माकडतापाची भीती

प्रतिनिधी/ मोरजी तोरसे, मोपा, इब्रामपूर या भागात आतापर्यंत सात माकडे मरून पडली असून त्यामुळे माकडतापाच्या भीतीने नागरिकांमध्ये चिंता व्यक्त करण्यात येत आहे. माकडतापाची शक्यता लक्षात घेऊन पर्यावरणमंत्री राजेंद्र आर्लेकर यांनी दि. 2 मार्च रोजी या परिसरात भेट देऊन अधिकाऱयांना महत्त्वाच्या सूचना केल्या. यावेळी डॉक्टर योगेश कोरगावकर, जिल्हा पंचायत सदस्य रमेश सावळ, वनाधिकारी विलास गावस, अशोक घोगले आदी उपस्थित होते. ...Full Article

सत्तरीत माकड तापाची रुग्ण वाढण्याची चिन्हे

प्रतिनिधी/ वाळपई माकड तापाचा प्रभाव सत्तरीत पुन्हा एकदा मोठय़ा प्रमाणात वाढण्याची चिन्हे स्पष्ट दिसू लागल्याने आरोग्य खात्याची यंत्रणा सतर्क झाली आहे. मात्र शिरोली गावात गेल्या एक महिन्यापासून माकडाचा मृत्यू ...Full Article

कोलवा भागात चार फ्लॅट फोडले, 7 लाखांचा ऐवज लुटला

प्रतिनिधी/ मडगाव कोलवा पोलीस स्थानकाच्या भागात काल गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमाराला एकूण चार फ्लॅट फोडले. पैकी एका फ्लॅटमधून सुमारे 6.5 लाख ते 7 लाख रुपये किंमतीचे दागिने व रोख लुटले. ...Full Article

राज्यातील पारा चढला

प्रतिनिधी /पणजी : राज्यातील पारा गुरुवारी तब्बल 37 डि.से. पर्यंत पोहोचला. यावर्षीचा हा सर्वाधिक पारा आहे. गेल्यावर्षी देखील 37 डि.से.पर्यंत पारा पोहोचला होता. गेली सलग 4 वर्षे मार्चचा पहिला ...Full Article

खून प्रकरणी स्नेहल डायसला जन्मठेप

प्रतिनिधी /मडगाव : गोव्यात गाजलेल्या नरेश दौरादो यांच्या खून प्रकरणातील संशयित आरोपी स्नेहल डायस (24) याला उत्तर गोव्याचे सत्र न्यायाधिश पी. व्ही. सावईकर यांनी काल गुरूवारी जन्मठेपेची शिक्षा तसेच ...Full Article

गेरा प्रकल्पाचे काम तात्काळ बंद करा

प्रतिनिधी /पणजी : सेंट्रल लायब्ररी तथा कला व संस्कृती संचालनालय इमारत प्रकल्पाला धोका पोहोचविणाऱया गेरा प्रकल्पाचे बांधकाम अखेर पणजी महानगरपालिकेने तात्काळ बंद केले. संबंधित कंपनीला सर्व तांत्रिक बाजू मनपासमोर ...Full Article

सांतईनेज नाल्याची दुर्गंधी वाढली

प्रतिनिधी /पणजी :  पणजी ही राजधानी असल्याने मोठय़ा प्रमाणात देशी विदेशी पर्यटक पणजीत येत असतात. पणजी एक सुंदर शहर आहे, पण दुर्गंधीमुळे या शहरात लोकांना त्रास होत आहे. पणजी ...Full Article

भारतात पहिल्यांदाच टोटल नी रिप्सेसमेंट विकसित

प्रतिनिधी /पणजी :  आयआयटी मुंबईतील शास्त्रज्ञांच्या नेतृत्वाखाली भारतीय तसेच आंतराष्ट्रीय पातळीवरील बायो मेकॅनिस्ट अणि संशोधकांच्या पथकाने गोव्याचे प्रसिद्ध सांधाजोड प्रत्यारोपण शल्यविशारद डॉ. अमेय वेलिंगकर यांनी भारतातील पहिली टोटल नी ...Full Article

दिल्लीतील देशद्रोही नाऱयाविरोधात भाजयुमोची तिरंगा यात्रा

प्रतिनिधी /पणजी :  मतअभिव्यक्त स्वातंत्र्याच्या नावाखाली दिल्लीतील काही विश्वविद्यालयातील विद्यार्थ्यानी देशविरोधात विधान केल्याने काल गोव्यात भारतीय जनता युवा मोर्चा व गोवा विद्यापीठाच्या विद्यार्थी परिषदने काल पणजीत तिरंगा यात्रा काढली. ...Full Article

गोव्यासाठी स्वतंत्र अबकारी धोरण राबवावे

मडगाव : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर गोव्यातील महामार्गापासून 500 मीटर अंतरावर असलेली बार व दारूची दुकाने बंद करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू झाल्याने, बार मालक व दारू विक्रेत्यांना धडकी भरली असून ...Full Article
Page 297 of 351« First...102030...295296297298299...310320330...Last »