|Tuesday, October 16, 2018
You are here: Home » आवृत्ती » गोवा

गोवाकळंगुट, हणजूण येथे 7.90 लाखाचा ड्रग्ज जप्त

प्रतिनिधी /पणजी : गोवा पोलीस खात्याच्या अमली पदार्थ विरोधी विभागाने (एएनसी) हणजूण व कळंगुट अशा दोन ठिकाणी दोन दिवस केलेल्या कारवाईत 7 लाख 90 हजार रुपये किंमतीचे अमली पदार्थ जप्त केले आहेत. या प्रकरणात दोन संशयितांना अटक केली आहे. 29 व 30 नोव्हेंबर असे दोन दिवसात दोन तक्रारी नोंद केल्या आहेत. वर्षाच्या अखेरीला राज्यात मोठमेठय़ा पाटर्य़ा होत असतात आणि ...Full Article

ऍड.आयरीश यांची हणजूण पोलिसांत जबानी नोंद

प्रतिनिधी /म्हापसा : ऍड. आयरीश रॉड्रिगीस गुरुवारी दुपारी 12 वा. चौकशीला हणजूण पोलीस स्थानकात हजर राहिले. सुमारे एकतासभर त्यांनी निरीक्षक सी. एल. पाटील यांच्या समोर आपली जबानी दिली. यावेळी ...Full Article

खाते प्रमुखांची तोंडे बंद केलेली नाहीत

प्रतिनिधी /पणजी : प्रत्येक खात्यात जनसंपर्क अधिकारी नियुक्त केल्याने खाते प्रमुखांची तोंडे बंद करण्यात आलेली नाहीत. त्यांना तसा आदेशही दिलेला नाही. यासंदर्भात मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी जारी केलेल्या नव्या ...Full Article

राष्ट्रीय चर्चासत्राचे आज मडगावात आयोजन

प्रतिनिधी /मडगाव : ‘जागतिकीकरण, वित्त भांडवल व बाजारपेठेचा भारतावर परिणाम’ या विषयावर मडगावात एक चर्चासत्र आयोजित करण्यात आले असून हे  चर्चासत्र 1 ते 3 डिसेंबरपर्यत चालणार आहे. घोगळ – ...Full Article

धावशिरे शाळेला अखेर पूर्णवेळ शिक्षिका मिळाली

वार्ताहर /उसगांव : पूर्णवेळ शिक्षिकेची नेमणूक करण्यात आल्याने गेले दोन दिवस वर्गावर बहिष्कार घालून शाळेबाहेर ठाण मांडून बसलेले धावशिरे तिस्क उसगाव प्राथमिक शाळेचे विद्यार्थी व पालकांनी काल गुरुवारी बहिष्कार ...Full Article

संजिवनी साखर कारखान्यात गळीत हंगाम सुरू होईना

प्रतिनिधी/ मडगाव धारबांदोडा येथील संजिवनी साखर कारखान्यात सरकारने गळीत हंगामाला प्रारंभ केल्यास बरेच दिवस झाले तरी प्रत्यक्षात गळीत हंगाम सुरू झालेलाच नाही. उलट या ठिकाणी मोठय़ा प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा ...Full Article

अदानींचा कोळसा म्हणजे काँग्रेसचेच कर्म

प्रतिनिधी/.पणजी कोळसा प्रदूषण हे काँग्रेसचेच कर्म असून नद्यांना राष्ट्रीय जलमार्ग करण्याचे विधेयकही काँग्रेसच्याच काळात आणले गेल्याचा पलटवार मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी केला आहे. काँग्रेस पक्षाचे नेते काही संस्थांना विनाकारण ...Full Article

गोव्यात आता ‘फिश फेस्टिव्हल’

प्रतिनिधी/ पणजी गोव्याला मोठय़ा प्रमाणात दर्या लाभल्यामुळे मत्स्य उत्पादन मोठय़ा प्रमाणात होत असते. गोव्याची मत्स्यसंस्कृती फार पुरातन असून तिला विविध कंगोरे आहेत. गोव्यातील मासळी संदर्भातील माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहचविण्यासाठी 27 ...Full Article

आंचिम संपल्याने सजावटीचे सामान काढण्यात आले

प्रतिनिधी/ पणजी  गेला आठवडाभर पणजी शहरात सुरु असलेला आंतराष्ट्रीय चित्रपट महोत्सव नुकताच संपला. या निमित्त देशविदेशातील प्रतिधिनी सिनेतारक तारका गोव्यात  आल्या होत्या. अमिताभ बच्चन ते सलमान खान, शाहरुख खान, ...Full Article

मराठी अकादमीतर्फे 12 रोजी ‘सृजनसंगम’ कार्यक्रम

प्रतिनिधी/ पणजी  गोवा मराठी अकादमीतर्फे मंगळवार दि. 12 डिसेंबर रोजी सकाळी 9 ते सायं. 6 पर्यंत रोजी कला मंदिर फोंडा येथे ‘सृजनसंगम’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा ...Full Article
Page 298 of 599« First...102030...296297298299300...310320330...Last »