|Friday, October 19, 2018
You are here: Home » आवृत्ती » गोवा

गोवाअधिवेशनात येताना अभ्यास करुन या

प्रतिनिधी/ पणजी बुधवार 13 डिसेंबरपासून सुरू होणाऱया राज्य विधानसभा अधिवेशनाची पूर्व तयारी करण्यासाठी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी बोलविलेल्या आघाडी घटक पक्षांच्या आमदारांच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी सर्व आमदारांना सभागृहात उपस्थित रहा, तसेच अभ्यास करुन या, असा सल्ला दिला. पर्वरी येथे विधानसभा प्रकल्पात मुख्यमंत्र्यांनी सरकार पक्षातील सर्वच आमदारांची एकत्रित बैठक काल शुक्रवारी दुपारी 3 वाजता बोलाविली होती. मंत्री फ्रान्सिस डिसोझा, विश्वजित राणे, ...Full Article

सुरेश वाडकर यांच्यामुळे संगीताकडे वळले

यशवंत सावंत/ पणजी माझे आजोबा मृदंग वाजवायचे, पण ते केवळ हौशी कलाकार होते. त्यांनी त्याकडे व्यवसाय म्हणून पाहिले नाही. माझ्या कुटुंबात कुणीही गायक नसल्याने संगीताचा वारसा मला लाभला नाही. ...Full Article

काणकोणातील ‘लोकोत्सवा’त केपेतून 15 हजार लोकांचा सहभाग

वार्ताहर/ केपे आमोणे-काणकोण येथे आयोजित 18 वा लोकोत्सव आज शनिवार 2 व उद्या रविवार 3 रोजी होणार असून या लोकोत्सवाकरिता गावागावात जागृती करण्यात आली आहे. केपे तालुक्यातून सुमारे 15 ...Full Article

यश प्राप्त करण्यासाठी स्वतःच्या विचारांवर ठांब राहणे गरजेचे

प्रतिनिधी / पणजी यश हे एका रात्रीत, एका महिन्यात मिळत नाही तर ते मिळविण्यासाठी मेहनत आणि प्रयत्न करावे लागतात. यशाचे शिखर गाठण्यासाठी ध्येय डोळ्यासमोर ठेवणे आवश्यक आहे. प्रयत्न तर ...Full Article

सेसा विस्तारित प्रकल्प विरोधी लढा तीव्र होणार

प्रतिनिधी/ सांखळी सेसा गोवाच्या विस्तारित पीग आयर्न प्रकल्पविरोधी लढा आता अधिक तीव्र होणार आहे. या भागातील युवावर्गानेही याविरोधात एकत्र येण्याचा निर्धार केला असून विस्तारित प्रकल्पामुळे होणाऱया दुष्परिणांबाबत जनजागृतीसाठी युवाशक्ती ...Full Article

कदंब महामंडळातर्फे वास्को ते पुणे वातानुकुलीत स्लिपर बससेवा

प्रतिनिधी/ वास्को वास्को ते पुणे अशी वातानुकुलित स्लिपर प्रवासी बससेवा कदंब महामंडळातर्फे सुरू करण्यात आली आहे. काल शुक्रवारी दुपारी या बससेवेचा शुभारंभ कदंब महामंडळाचे अध्यक्ष आमदार कार्लूस आल्मेदा यांच्याहस्ते ...Full Article

सेसा आमोणा प्रकल्पाच्या यापूर्वीच्या विस्तारालाही आव्हान

प्रतिनिधी/ पणजी आमोणा आणि नावेली येथील सेसा गोवा प्रकल्पाच्या यापूर्वीच्या विस्तारालाही आता राष्ट्रीय हरित लवादाच्या दिल्ली अधिकरणापुढे आव्हान दिले असून यावरील याचिका 4 डिसेंबर रोजी सुनावणीस येणार आहे. यापूर्वी ...Full Article

पत्रादेवीत मृत माकड सापडल्याने घबराट

प्रतिनिधी/ पेडणे पत्रादेवी येथे मृत माकड सापडल्याने परिसरात घबराट पसरली असून, आरोग्य खात्याने उपाय योजना करावी, अशी मागणी तोरसे सरपंच बबन डिसोझा यांनी केली आहे. डिसेंबर 2016 पासून पत्रादेवी, ...Full Article

ऑन लाईन सेक्स रॅकेटचा पर्दा फाश

प्रतिनिधी /पणजी : गुन्हा अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी ऑन लाईन सेक्स रॅकेटचा पर्दाफाश करुन दोन ठिकाणी कारवाई केल्या आहे. दोन्ही ठिकाणाहून चार संशयिताना अटक केली असून दोन युवतींची सुटका केली ...Full Article

कळंगुट, हणजूण येथे 7.90 लाखाचा ड्रग्ज जप्त

प्रतिनिधी /पणजी : गोवा पोलीस खात्याच्या अमली पदार्थ विरोधी विभागाने (एएनसी) हणजूण व कळंगुट अशा दोन ठिकाणी दोन दिवस केलेल्या कारवाईत 7 लाख 90 हजार रुपये किंमतीचे अमली पदार्थ ...Full Article
Page 299 of 601« First...102030...297298299300301...310320330...Last »