|Monday, October 23, 2017
You are here: Home » आवृत्ती » गोवा

गोवा
राष्ट्रीय क्रीडास्पर्धा गोव्यात

प्रतिनिधी/ पणजी इंडियन ऑलिंपिक असोसिएशनने गोव्यात नोव्हेंबर 2018 मध्ये राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा घेण्यास हिरवा कंदील दिला असून मंत्री मनोहर आजगावकर यांनी त्यास दुजोरा दिला आहे. असोसिएशनने 36व्या राष्ट्रीय क्रीडास्पर्धा गोवा राज्याला बहाल केल्या असून त्याची तयारी सुरु करण्याचे निर्देश दिले आहेत.  असोसिएशनचे सरचिटणीस राजीव मेहता यांनी त्या स्पर्धा गोवा राज्याने आयोजित करव्यात असे निर्देश देणारे पत्र मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर ...Full Article

सुवर्णमहोत्सवी ‘आंचिम’साठी अत्याधुनिक कन्व्हेंशन सेंटर

प्रतिनिधी/ पणजी दोनापावला येथे 2019 मध्ये 50 वा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव साजरा करण्यासाठी कन्व्हेंशन सेंटर बांधून पूर्ण करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला आहे. त्यात 5000 आसने, 10 सिनेमागृहे (स्क्रीन्स) ...Full Article

एफडीएने पर्वरी चोगम रोडवरील सहा गाळे बंद पाडले

प्रतिनिधी/ म्हापसा अन्न आणि औषध खात्याच्या (एफडीए) अधिकारी वर्गाने साळगाव चोगम रस्त्यावर अस्वच्छ जागेत खुले आम खाद्यपदार्थ विकणाऱया सहा गाडय़ांवर छापा घालून त्यांचा माल जप्त करून हे गाडे त्वरित ...Full Article

व्हॅन-जीप अपघातात चौघे जखमी

प्रतिनिधी/ फोंडा धारबांदोडा येथे मारुती व्हॅन आणि जीप यांच्यात झालेल्या अपघातात दोन लहान मुलांसह चौघेजण जखमी झाले. धारबांदोडा-कोडली जंक्शनजवळ मोले-बेळगाव महामार्गावर काल बुधवारी सायं. 4.30 वा. हा अपघात झाला. ...Full Article

झुआरीनगरात बैलाला धडक देऊन मालवाहू ट्रक कलंडला

वार्ताहर / झुआरीनगर झुआरीनगरात चौपदरी महामार्गावर मालवाहू ट्रकची बैलाला धडक बसून ट्रक रस्त्याच्या बाजुला कलंडला. या बैलाचा या अपघातात मृत्यू झाला. बुधवारी पहाटे तीनच्या सुमारास हा अपघात घडला. हा ...Full Article

साप आडवा आल्याने चारचाकीच्या अपघातात दोघे जखमी

प्रतिनिधी/ फोंडा पार-उसगांव येथे चारचाकीच्या खाली रस्त्यावर साप आडवा आल्याने झालेल्या  अपघातात दोघे प्रवासी जखमी झाले. समीर वेळीप (32, बार्से काणकोण) व दिपक गावडे (27,मोरपीर्ला) अशी जखमींची नावे आहे. ...Full Article

अखेर मनपाने घेतली माघार

प्रतिनिधी/ पणजी बायंगिणी येथील पणजी महापालिकेच्या ताब्यातील 1.71 लाख चौ.मीटर जमीन अखेर सरकारच्या ताब्यात देण्याचा निर्णय मनपाच्या बुधवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला. मात्र या जागेवर केवळ कचरा प्रक्रिया प्रकल्पच ...Full Article

कोलवा येथे संगीतकाराला बेदम मारहाण

प्रतिनिधी/ मडगाव एका संगीतकाराला बेदम मारहाण करण्याची घटना कोलवा पोलीस स्थानकाच्या हृद्दीत 12 सप्टेंबर रोजी घडली. या प्रकरणी कोलवा पोलिसानी गुन्हा नोंद केला आहे. पोलिसानी दिलेल्या सविस्तर माहितीनुसार नागवाडो ...Full Article

खर्रेवाडे सुकूर वेताळ देवस्थानात चोरी

प्रतिनिधी/ म्हापसा खर्रेवाडे सुकूर येथे शेताच्या बाजूलाच असलेल्या श्री वेताळ देवस्थानात अज्ञात चोरटय़ांनी गर्भकुडीच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून मंदिरात प्रवेश केला. यावेळी गर्भगुडीमध्ये असलेली फंडपेटी नजिकच्या शेताकडे जाणाऱया वाटेवर ...Full Article

गोवा लिबरल सोसायटीने हणजुणातील 40 जणांना गंडवले

प्रतिनिधी/ म्हापसा म्हापसा चंद्रनाथ अपार्टमेंटमध्ये असलेल्या गोवा लिबरल मल्टिपर्पज को. ऑप. क्रेडिट सोसायटीने हणजूण येथील 40 जणांचे 38 लाख रुपये गंडवल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला आहे. सध्या या सोसायटीने ...Full Article
Page 30 of 257« First...1020...2829303132...405060...Last »