|Saturday, February 23, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा

गोवाकेंद्रात पुन्हा भाजपचेच सरकार

प्रतिनिधी/ पणजी  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात सध्या देशातील सर्व विरोधी पक्ष व भ्रष्टाचारी नेते एकत्र आले आहेत. देशातील जनता मात्र मोदींच्यासोबत असल्याने देशात पुन्हा एकदा मोदींच्या नेतृत्वाखालील भाजप सरकार सत्तेवर येईल, असा दावा भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते शहनवाज हुसेन यांनी पत्रकार परिषदेत केला. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचे प्रमुख नेते विविध राज्यामध्ये जाऊन प्रसारमाध्यमांनी बोलतात. त्याचाच एक भाग म्हणून हुसेन ...Full Article

शेकोटी संमेलनात पुलंच्या चौफेर प्रवासाचा आलेख

सांस्कृतिक प्रतिनिधी / फोंडा केरी-फोंडा येथे शनिवारवारपासून सुरु झालेले 14 वे शेकोटी संमेलन यंदा पु. ल. देशपांडे यांना समर्पित करण्यात आले आहे. त्यामुळे संमेलनाची सुरुवातच ‘पु. ल. एक साठवण’ ...Full Article

मंत्री विजय सरदेसाई यांचा विधानाचा ‘गोसुमं’ कडून निषेध

गोमंतकीयांची माफी मागावी प्रतिनिधी/ पणजी  गोवा स्वतंत्र्य दिनापेक्षा गोवा सर्वमतकौल मोठा आहे असे विधान मंत्री विजय सरदेसाई यांनी करुन सर्व स्वातंत्र्यसैनिकांचा अपमान केला आहे. 26 जानेवारी पहिली त्यांनी या ...Full Article

सरकारने गोव्याचा जमिनी बाहेरील लोकांना विकू नये

प्रतिनिधी/ पणजी  गोव्यात मोठय़ा प्रमाणात शेत जमीन तसेच डेंगर बाहेरील लोकांना विकले जात आहे. यात सरकारचे कुठलेच नियंत्रण नाही त्यांचावर आळा आणावा, अशी मागणी कॉंगेसचे माजी आमदार आग्नेल फर्नाडीस ...Full Article

ओपा-कोडार दरोडय़ातील संशयित जेरबंद

9.40 लाखांचा धाडसी दरोडा,  दोन बांगलादेशीना बंगळूर येथून जेरबंद प्रतिनिधी/ फोंडा ओपा,कोडार-खांडेपार येथील गांवकर दांपत्याच्या बंगल्यात 9.40 लाखाच्या ऐवजासह झालेल्या धाडसी दरोडय़ातील संशयितांना बंगळूर येथून ताब्यात घेण्यात  पोलिसांना अखेर यश ...Full Article

पोटनिवडणूक लढवणारच, माघार अशक्य

विशेष प्रतिनिधी/ पणजी आता पुष्कळ वेळ झाला. आता कोणतेही आश्वासन नको. आम्ही या पोट निवडणुकीत स्वतंत्रपणे निवडणूक लढविणारच आणि या निर्णयात माघार घेणे शक्यच नाही, असे ठाम निवेदन मगो ...Full Article

राज्यात 21 मार्चपासून शिगमोत्सव

प्रतिनिधी/ पणजी राज्यात यंदा शिगमोत्सव 21 मार्च ते 5 एप्रिलपर्यंत चालणार आहे. त्यासाठी तब्बल दोन कोटीची बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. पर्यटनवाढीच्या दृष्टीने सरकार प्रयत्न करीत असून शिगमोत्सवाला मोठय़ा प्रमाणात ...Full Article

मराठी साहित्य या तिघांशिवाय अपूर्णच

प्रतिनिधी/ पणजी सुधीर फ्ढडके, ग. दि. माडगुळकर व पु. ल. देशपांडे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त हा एक चांगला महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. कुठल्याही माणसाला जर कृतज्ञता, अभिवादन द्यायचे असेत तर ...Full Article

नगरनियोजन कायद्यातील दुरुस्ती उपयुक्त

प्रतिनिधी/ मडगाव नगरनियोजन कायद्यातील ‘16-ब’ कलमात करण्यात आलेल्या दुरुस्तीमुळे लोकांची चांगली सोय झाली असून याचा अनुभव आपण आपल्या कुटुंबाच्या वडिलोपार्जित जमिनीच्या बाबतीत घेतला आहे. त्यामुळे सत्तेवर आल्यास सदर दुरुस्ती ...Full Article

चिखलीचे उपजिल्हा हॉस्पिटल 25 रोजी खुले होणार

प्रतिनिधी/ वास्को मागचे सहा महिने वापराविना राहिलेले चिखलीचे उपजिल्हा हॉस्पिटल येत्या 25 रोजी जनतेसाठी खुले करण्यात येणार आहे. तसेच वाडे वास्कोतील सौदर्यीकरण करण्यात आलेल्या तळय़ाचेही उद्घाटन जानेवारीच्या अखेरीस करण्यात ...Full Article
Page 32 of 722« First...1020...3031323334...405060...Last »