|Friday, January 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा

गोवानवेवाडे वास्कोत घरात आग

प्रतिनिधी/ वास्को नवेवाडे वास्को येथील एका घरात आग लागून सुमारे पाच लाखांचे नुकसान झाले. अग्नीशामक दलाने त्वरित घटनास्थळी दाखल होऊन ही आग विझविण्यात यश मिळवल्याने पूर्ण घराची हानी टळली. केवळ एका खोलीवरच हा प्रसंग निभावला. ही घटना काल मंगळवारी सकाळी साडे नऊच्या सुमारास नवेवाडे वास्कोतील मशिदीजवळील घरात घडली. नाझारेथ रॉड्रिक्स व मिंगेल रॉड्रिक्स यांचे हे जुळे घर असून या ...Full Article

काजू व्यावसायिकांना आधारभूत किंमत द्या

शैलेश तिवरेकर / पणजी परदेशातून काजूची मोठय़ाप्रमाणात आयात होत असल्याने यंदाच्या काजू हंगामात सुरुवातीलाच काजूचे दर घसरल्याने शेतकरी चिंताग्रस्त बनले आहेत. त्यामुळे आता सरकारने आधारभूत किंमत देऊन दिलासा द्यावा, ...Full Article

राजेश घोडगेंना बॅट उंचावून दिली शेवटची मानवंदना

शोकाकुल वातावरणात मडगावात अंत्यसंस्कार प्रतिनिधी/ मडगाव गोव्याचा माजी रणजीपटू शैलीदार फलंदाज राजेश घोडगे (44) यांचे रविवारी मडगावच्या एमसीसी मैदानावर हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. काल सोमवारी त्यांच्यावर मडगावच्या हिंदू ...Full Article

अधीवेशन 22 दिवसांचे करावे

प्रतिनिधी/ पणजी  जनतेचे प्रश्न टाळण्यासाठी या सरकारने व विरोधी पक्षाने फक्त 3 दिवस अधीवेशन घेण्याचा निर्णय घतला आहे. राष्ट्रीवादीचा याला विरोध असून किमान 22 दिवस अधीवेशन चालवावे, अशी मागणी ...Full Article

दाबोळी विमानतळावर 17 लाखांचे हशिश जप्त

प्रतिनिधी/ वास्को दाबोळी विमानतळावरील केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाने एका हवाई प्रवाशाकडून तीन किलो हशिश जप्त केला आहे. हा अमलीपदार्थ घेऊन हा प्रवासी दोहा कतारकडे प्रयाण करण्याच्या प्रयत्नात होता. आंतरराष्ट्रीय ...Full Article

कला अकादमीत 18 रोजी सांस्कृतिक पुरस्कारांचे वितरण

प्रतिनिधी/ पणजी कला क्षेत्रात जे कार्य कमरतात त्यांचा सन्मान हा झालाच पाहीजे व दरवर्षी कला व संस्कृती खात्यातफ्xढ त्यांचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात येतो. यावर्षी कला अकादमी पणजी येथे ...Full Article

बावीस पोलीस, होमर्गाडसह एका नागरीकाचा गौरव

प्रतिनिधी/ पणजी अट्टल चोरटा तसेच एका विदेशी महिलेवर लैंगिक अत्याचार करून पोबारा करणारा रामचंद्रन चंद्रलप्पा व त्याच्या साथीदाराला अवघ्या काही काळतच गजाआड करण्यास यशस्वी झालेल्या काणकोण व पेडणे पोलीस ...Full Article

‘कविकट्टा’ उद्घाटनाचा मान मिळाला गोव्याला

यवतमाळ,/ प्रतिनिधी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज साहित्य नगरीत, 92 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात दुसऱया दिवशी कविकट्टा गोमंतकीय कवींनी गाजवला. उद्घाटन करण्याचा मानही गोव्यालाच देण्यात आला होता. गोमंतक साहित्य ...Full Article

वाळपई सामाजिक रुग्णालयात आधुनिक सुविधा उपलब्ध करणार-

वाळपई / प्रतिनिधी वाळपई सामाजिक रुग्णालयात तात्काळ सुविधा केंद्राचे उद्घाटन आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांच्या हस्ते करण्यात आले. यामुळे आता हृदयविकार व इतर स्वरूपाच्या आजारावर तात्काळ सेवा उपलब्ध होणार आहे ...Full Article

साळगांव कचरा प्रकल्प ठारतो डोकेदुखी

स्थानिकांची कचरा नियंत्रणाची मागणी प्रतिनिधी/ पणजी  साळगाव येथे बांधण्यात आलेला कचरा प्रकल्प आता साळगाव कळंगुट लोकांची डोकेदुखी ठरत आहे. एका महिन्याचा आत या ठिकाणी वाढत असलेली कचऱयाची दुर्गंधी तसेच ...Full Article
Page 4 of 689« First...23456...102030...Last »