|Thursday, February 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा

गोवाभारतीय किसान महासंघाची शेतीसाठी प्रतीवर्षी हेक्टरी 25,000 रु. अनुदानाची मागणी

प्रतिनिधी /पणजी : भारतीय किसान संघाचे देशव्यापी धरणे आंदोलन होत आहेत व त्याचाच एक भाग म्हणून आझाद मैदान पणजी येथे भारतीय किसान संघ गोवा प्रदेशचे धरणे आंदोलन करण्यात आले. ‘माफ्ढाr नको अनुदान पाहीजे, भिक नको सन्मान पाहीजे’ या ब्रिदवाक्याखाली हे आंदोलन पूर्ण देशभर केले जात आहे. आंदोलनानंतर मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले असून यामध्ये शेतीसाठी प्रतीवर्षी हेक्टरी 25,000 रु. अनुदान ...Full Article

रुद्रेश्वर पणजीचे ‘विश्वामित्र प्रथम’

वार्ताहर /पणजी : कला अकादमीने आयोजित केलेल्या 51 व्या ‘अ’ गट मराठी नाटय़स्पर्धेचा रूद्रेश्वर, पणजी यांनी सादर केलेल्या विश्वामित्र या नाटकास एक लाख रुपयांचा प्रथम पुरस्कार तर ’हंस’ संगीत ...Full Article

सांगे येथे गोठय़ाला आग लागून 50 हजारांची हानी

प्रतिनिधी/ सांगे आमडई-सांगे येथील सूर्याजी गावकर यांच्या गोठय़ाला आग लागून सुमारे 50 हजारांचे नुकसान झाले. सदर घटना दुपारी अडीचच्या सुमारास घडली. दुपारी जेवण आटोपून सूर्याजी गावकर व त्यांचे कुटुंबीय ...Full Article

वागातोर येथील रेस्टॉरन्ट आगीच्या भक्ष्यस्थानी

14 गेस्टरुम,  साहित्य,  इलेक्ट्रॉनिक्स वस्तू जळून खाक प्रतिनिधी/ म्हापसा काल बुधवारी दुपारी 4 वा. च्या सुमारास वझरान छोटे वागातोर येथे सुमद्रकिनारी भागात टेकडीवर असलेले ‘अंतरीश’ रेस्टॉरन्ट आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. ...Full Article

डिचोलीत साप्ताहिक बाझार असूनही बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद

    डिचोली/प्रतिनिधी केंद्र सरकारच्या विविध घातक धोरणे व कायदे याच्या विरोधात विविध कामगार संघटना, वाहतूकदार, खासगी बस मालक संघटना, शेतकरी संघटना यांनी संयुक्तपणे मारलेल्या भारत बंदच्या हाकेला काल बुधवारी ...Full Article

पालकांनी मुलांना मोबाईलची सवयीपासून टाळावे

प्रतिनिधी/ पणजी मुलांना लहान वयात मोबाईलची सवय लावण्याचे पालकांनी टाळले पाहिजे. मूल रडत असताना त्याला शांत करण्यासाठी मोबाईलचा आधार घेतला जातो. त्यामुळे त्याचा वाईट परिणाम मुलांवर होतो. मुलांना मोबाईल ...Full Article

आत्ता गरज आहे ती माणूस वाद तयार करण्याची

श्रीमती प्रतिभा रानडे यांनी मांडले विचार प्रतिनिधी/ मडगाव Zधर्म आणि संस्कृती या हातात घालून जाणाऱया असतात. त्यावर आपला पूर्ण विश्वास आहे. त्यातूनच आपल्याला आयुष्याला सुरवात झाली. अनेक देशाचा व ...Full Article

अनुसुचित जमातीचे सर्व प्रश्न सहा महिन्यात सोडवा

प्रतिनिधी/ पणजी  अनुसुचित जमातीचे राज्यात जेवढे प्रश्न व समस्या प्रलंबित आहे त्या सर्व 6 महिन्याचा आत पूर्ण कराव्यात, असा आदेश अनुसुचित जमाती आयोगाचे अध्यक्ष डॉ. नंदकुमार सहाय यांनी काल ...Full Article

माजी आमदारांची तिसऱया पुलाला भेट

प्रतिनिधी/ पणजी गोवा विधीकार दिनाच्या संध्याकाळी गोव्याच्या माजी आमदारांनी मांडवीवरील तिसऱया पुलाला भेट दिली. पुलाची पाहणी केल्यानंतर माजी आमदारांनी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी तिसऱया पुलासाठी केलेल्या प्रयत्नाबद्दल कौतुक केले. ...Full Article

साखळीत अल्टो कार जळून खाक

   डिचोली/प्रतिनिधी    विठ्ठलापूर साखळी येथे काल बुधवार दि. 9 जाने. रोजी दुपारी एका अल्ट? कारने रस्त्यातच पेट घेतल्याने सदर कार पुर्णपणज जळून खाक झाली. सुदैवाने कारमधील पच जण ...Full Article
Page 40 of 720« First...102030...3839404142...506070...Last »