|Thursday, August 16, 2018
You are here: Home » आवृत्ती » गोवा

गोवाखाण अवलंबित परत शक्तीप्रदर्शनाच्या तयारीत

प्रतिनिधी /पणजी : खाण अवलंबित व खाणग्रस्तांनी आता खाणी सुरु करण्याच्या मागणीसाठी येत्या 3 जुलैपासून आमदारांच्या निवासावर मोर्चा नेण्याचे तसेच 19 जुलै रोजी विधानसभा अधिवेशानाच्या पहिल्याच दिवशी मोर्चा काढण्याचे ठरविले असल्याची माहिती हाती आली आहे. गोवा मायनिंग पिपल्स प्रंटतर्फे सध्या राज्यात चार ठिकाणी खाणी सुरु कराव्यात म्हणून आंदोलन चालू आहे साखळी उपोषण, धरणे, निदर्शने सुरु असून मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर ...Full Article

वेळकाढू, खर्चिक व अडचणींचा प्रवास

वार्ताहर /उसगाव : अर्ध्यातासाचा प्रवास तब्बल दोन तासात… दहा रुपयांच्या तिकिटावर मोजावे लागणारे वीस ते तीस रुपये….सकाळी शाळेत किंवा कामावर वेळेत पोचण्याची नसलेली शाश्वती… ज्या पर्यायी रस्त्यावरून प्रवास करावा ...Full Article

…मोदींची चार वर्षांची कारकिर्दही इतिहासाच्या पुस्तकात समाविष्ट करावी

प्रतिनिधी /पणजी : गोवा फॉरवर्डचे नेते आणि कृषीमंत्री विजय सरदेसाई यांना जर आणीबाणीचा इतिहास पुस्तकात समाविष्ट करावा असे वाटते तर मग गोध्रा हत्याकांड, मुझफ्फरनगर-उत्तर प्रदेशातील घटनांसह मोदी सरकारची गेल्या ...Full Article

डिचोलीत मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कशित

प्रतिनिधी /डिचोली : पावसाने काल गुरुवारी सकाळपासून अचानकपणे जोर धरल्याने डिचोली तालुक्यात अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळित झाले. सकाळपासून जोरदार पडणाऱया पावसामुळे अनेकांचे हाल झाले. अनेक ठिकाणी गटारे, नाले तुंबून ...Full Article

महाविद्यालयीन स्थरावर ड्रग्ज विरोधात प्रचार करणार

प्रतिनिधी /पणजी :  गोव्यातील सगळे विद्यार्थी ड्रग्ज घेतात असे वक्तव्य करुन ‘एनएसयुआय’ या विद्यार्थी संघटनने व्हिडीओ प्रसिद्ध केला आहे याचा आम्ही अखिल भारतीय विद्यार्थी परिषद गोवातर्फे निषेध करतो, असे ...Full Article

वर्षा पर्यटनासाठी सत्तरी तालुका सज्ज

प्रतिनिधी /वाळपई : सर्वांचा आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरणारा सत्तरी तालुका वर्षा पर्यटनासाठी सज्ज झाला आहे. धबधब्यांवर येणाऱया दिवसात पर्यटकांची गर्दी वाढणार आहे. यासाठी सरकारचे पाठबळ आवश्यक आहे. गेल्या काही दिवसापासून ...Full Article

सत्तरी तालुक्यात धुवाँधार, सहा इंच पावसाची नोंद

प्रतिनिधी /वाळपई : सत्तरी तालुक्यात धुवाँधार पाऊस सुरू झाला असून अनेक ठिकाणी पूरसदृष्य स्थिती निर्माण झाली आहे. अनेक ठिकाणी झाडे कोसळून पडल्याच्या व रस्त्यावर पाणी आल्याच्या घटनाही घडल्या असून ...Full Article

राजधानीसह सर्वत्रच पावसाचा जोर

प्रतिनिधी /पणजी : राजधानी पणजीसह सर्वत्रच पावसाने जोर धरला असून सत्तरीमध्ये मुसळधार पाऊस झाल्याने सांखळीच्या वाळवंटीसह म्हादई व इतर नद्या दुथडी भरून वाहू लागल्या आहेत. घाट भागात पावसाचा जोर ...Full Article

आजोशी – मंडूर ग्रामस्थांची ‘गेरा’ विरोधात पणजीत निदर्शने

प्रतिनिधी/ पणजी   आजोशी मंडूर येथील कोमुनिदादच्या जागेत गेरा डेव्हलपर्सकडून बेकायदेशीरपणे मातीचा भराव टाकला जात आहे. या विषयी गेले अनेक दिवस आजोशी मंडूर पंचायत तसेच नागरिकांनी याला विरोध केला ...Full Article

महामार्ग अजून चार दिवस बंद

मंत्री सुदिन ढवळीकरांकडून घटनास्थळाची पाहणी प्रतिनिधी/ फोंडा गोवा-बेळगाव राष्ट्रीय महामार्गावरील दरडी हटविण्याच्या कामाला अजून चार दिवस लागणार आहेत. त्यामुळे खांडेपार येथे बंद असलेला महामार्ग सोमवारपर्यंत खुला होऊ शकेल. तोपर्यंत ...Full Article
Page 48 of 540« First...102030...4647484950...607080...Last »