|Friday, May 24, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा

गोवा

[youtube_channel num=4 display=playlist]

पणजी पोटनिवणुकीसाठी आज मतदान

काँग्रेस, भाजपची प्रतिष्ठा पणाला, गोसुमं ठरणार निर्णायक प्रतिनिधी/ पणजी संपूर्ण गोव्याचे लक्ष लागून असलेल्या पणजी मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. विविध राजकीय पक्षांच्या उमेदवारांसह अपक्ष मिळून एकूण सहा उमेदवार रिंगणात आहेत. भाजप आणि काँग्रेसमध्ये थेट लढत होणार असली तरी पणजीत तिरंगी लढत अपेक्षित आहे. आज सकाळी 7 वाजता मतदानाला प्रारंभ होणार आहे. निवडणूक यंत्रणा सज्ज असून कडक पोलीस ...Full Article

शांतताप्रिय मतदानासाठी सर्व तयारी

जिल्हाधिकारी आर. मेनका यांची माहिती प्रतिनिधी/ पणजी पणजी विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीची पूर्ण तयारी झाली असून आज रविवार दि. 19 मे रोजी मतदान होणार आहे. या मतदानाच्यावेळी कोणत्याही प्रकारचा अनूचित ...Full Article

आता महावीर अभयारण्यातही ‘वाघा’चे अस्तित्व सिद्ध

प्रतिनिधी/ धारबांदोडा धारबांदोडा तालुक्यातील मेले येथील भगवान महावीर राष्ट्रीय अभयारण्यात पट्टेरी वाघाचे अस्तित्व असल्याचे सिद्ध झाले आहे. वनखात्याने लावलेल्या कॅमेरामध्ये पट्टेरी वाघाचा फोटो स्पष्टपणे टिपला गेला आहे. 14 मे ...Full Article

बेकायदा ऊसाचा रस विकणाऱया गाडय़ांच्या संख्येत वाढ

प्रतिनिधी/ मडगाव मडगाव पालिका क्षेत्रात आणि खास करून फातोर्डा परिसरात बेकायदा ऊसाचा रस विकणाऱया गाडय़ांची संख्या भरपूर वाढली आहे. हे गाडे पालिकेसह अन्य आवश्यक अधिकारिणींची परवानगी न घेता व्यवसाय ...Full Article

‘उटा’चा प्रेरणा दिवस यंदा कुडचडेत

प्रतिनिधी/ मडगाव बाळळी येथे 25 मे 2011 रोजी झालेल्या ‘उटा’च्या आंदोलनात हुतात्मा झालेल्या मंगेश गांवकर व दिलीप वेळीप यांच्या स्मृती प्रित्यर्थ उटा संघटणेनतर्फे ‘प्रेरणा दिवस’ साजरा केला जात आहे. ...Full Article

कुळे शिगाव भागात मलेरियाचे रुग्ण

प्रतिनिधी/ धारबांदोडा कुळे शिगांव पंचायत क्षेत्रात मलेरियाचे तीन रुग्ण आढळून आले आहेत. तांबडीमळ येथील दोन व्यक्तींना तर अन्य एक परप्रांतीय व्यक्तीला मलेरियाची लागण झालेली आहे. या संबंधी कुळे शिगांव ...Full Article

अटल सेतू वीज घोटाळय़ाविरोधात जीएसआयडीसीच्या अधिकाऱयांनी स्पष्टीकरण द्यावे

प्रतिनिधी/ पणजी  मांडवी तिसऱया पुलावरील वीज खांब व इलेक्ट्रीक कामाचा घेटाळा आता पुराव्या सहित समोर आला असून या विषयी आम्ही आता लोकायुक्तांडे तक्रार करणार आहे. सुमारे 35 कोटीचा हा ...Full Article

‘बासुमती’ ने घातला दोन कोटींचा गंडा

प्रतिनिधी/ मडगाव बासुमती तांदळाचा व्यापार केल्यास मोठय़ा प्रमाणात नफा मिळतो अशी थाप मारून 2 कोटी 20 लाख रूपयांचा गंडा घातल्याच्या आरोपावरून मडगाव पोलिसांनी घोगळ-मडगाव येथील संशयित आरोपी असीम इस्माइल ...Full Article

सडय़ावरील किल्ल्यावर स्वच्छता मोहीम

प्रतिनिधी/ वास्को दुर्लक्षित राहिलेल्या सडा किल्यावर अखेर संवर्धन मोहिम पार पडली. गेल्या काही दिवसांपासून काही प्रमुख स्थानिक लोकांच्या बैठका घेऊन कालच्या शनिवार व रविवारी अशा दोन दिवसीय श्रमदान मोहिमेचे ...Full Article

बाबूश मोन्सेरात यांचे दिवास्वप्न कधीच पूर्ण होणार नाही

प्रतिनिधी/ पणजी येत्या 24 मे रोजी कॉंग्रेसचे सरकार स्थापन होणार हे मोन्सेरात यांचे दिवास्वप्न असून ते कधीच साकार होणार नाही. मित्रपक्ष, अपक्ष भाजप सोबतच आहेत व रहातील पर्रीकर यांना ...Full Article
Page 5 of 795« First...34567...102030...Last »