|Monday, December 17, 2018
You are here: Home » आवृत्ती » गोवा

गोवापंचायत प्रभाग राखीवतेला सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा

प्रतिनिधी/ पणजी पंचायत निवडणुकीतील प्रभागांच्या राखीवतेसंदर्भात उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाने काल मंगळवारी स्थगिती दिली. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे सरकारच्या राखीवतेच्या धोरणाला मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र यासंदर्भात राज्य निवडणूक आयोगाने अद्याप कोणतीही भूमिका घेतलेली नाही. राज्यातील 11 पंचायतींच्या 16 प्रभागांमध्ये अनुसूचित जाती-जमातीसाठी राखीवता जाहीर करण्यात आली होती. या राखीवतेला काहीजणांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. सदरच्या याचिकेवर ...Full Article

तारुण्य व म्हातारपण हे प्रामुख्याने मनावर अवलंबून

प्रतिनिधी/ कुडचडे आपण म्हातारे झालो याचे दु:ख वाटून घेण्यापेक्षा आपण म्हातारे होईपर्यंत जगलो याचा आनंद व्यक्त करायला हवा. आपण सदासर्वकाळ मन प्रसन्न ठेवावे. त्यामुळे सर्व काही प्रसन्न व प्रेमळ ...Full Article

फार्मसी बंद 100 टक्के यशस्वी

प्रतिनिधी/ पणजी फार्मसीचा बंद गोव्यात 100 टक्के यशस्वी झाला असून देशपातळीवर करण्यात आलेल्या या बंदची दखल न घेतल्यास आणि मागण्या मान्य न केल्यास बेमुदत बंदचा इशाराही देण्यात आला आहे. ...Full Article

कचरा मुक्त करण्याची जबाबदारी सरकार प्रमाणे जनतेची मुख्यमंत्री पर्रीकर

प्रतिनिधी / पणजी  राज्य कचरा मुक्त करण्याची जबाबदारी सरकार प्रमाणे आम्हा सर्व जनतेची आहे. सरकार स्वच्छ गोवा करण्यासाठी वेगवेगळे उपक्रम राबविताता पण कही लोक आपली जबाबदारी सोडून कचरा आणून ...Full Article

घटकराज्य दिन सरकारी पातळीवर साजरा करण्यासाठी प्रयत्नशील राहणार

प्रतिनिधी/ पणजी गोव्याला घटकराज्य होऊन आज 30 वर्षेपूर्ण होत आहे. पण खंत याची वाटते की काही लोकांना याची आठवणच राहीली आहे. ही खुप दुर्देवी गोष्ट आहे. गोव्याला घटकराज्य मिळवून ...Full Article

गाडय़ांवर झाड पडून 90 हजाराचे नुकसान

प्रतिनिधी/ पणजी पाटो येथे पार्क करून ठेवलेल्या गाडय़ांवर झाड पडल्याने 90 हजार रुपयांचे नुकसान झाल्याची घटना घडली आहे. याबाबत अग्निशामक दलाला माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन गाडय़ावर पडलेले ...Full Article

प्राप्ती आमोणकरची गणित व विज्ञान विषयात चमक

प्रतिनिधी/ मडगाव गणित हा विषय तिचा आवडीचा, त्याचबरोबर चित्रकला व विज्ञान विषयाची देखील आवड. शालेय जीवनात तिने अनेक क्षेत्रात चमकदार कामगिरी केली. त्याच बरोबर दहावीच्या परीक्षेत देखील गणित व ...Full Article

सासष्टीतील 33 पंचायतीत 832 उमेदवार रिंगणात

प्रतिनिधी / मडगाव सासष्टी तालुक्यातील 33 ग्रामपंचायती काल उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी काही जणांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर आत्ता 832 उमेदवार रिंगणात शिल्लक राहिले आहेत. तर 11 ...Full Article

जागतिकीकरणाच्या रेटय़ामध्ये योग्य निवडता आले पाहिजे

प्रतिनिधी/ पणजी “विचारांच्या देवाण-घेवाणीने माणसे जोडत जातात व माणसे तसेच त्यांच्यामधले संबंध वाढत जातात. समता हे जीवनाचे मूल्य आहे. समतेतून ममता येते व ममतेतून एकता येते. सर्व विश्व एक ...Full Article

पंचायत निवडणुकीत 5297 उमेदवार रिंगणात

प्रतिनिधी/ पणजी पंचायत निवडणुकीतून 1056 उमेदवारांनी माघार घेतली असून 55 उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. आता 186 पंचायतीमधून 1466 प्रभागांसाठी मिळून एकुण 5297 उमेदवार रिंगणात उरले आहेत. बहुतेक प्रभागातून ...Full Article
Page 515 of 656« First...102030...513514515516517...520530540...Last »