|Thursday, August 16, 2018
You are here: Home » आवृत्ती » गोवा

गोवासुरश्री केसरबाई हायस्कूलात खासदार निधीतून विकासकामे

वार्ताहर/ सावईवेरे केरी-फोंडा येथील सुरश्री केसरबाई केरकर हायस्कूलच्या हरीत कक्ष संरक्षक भिंत व रंगमंचाचे उद्घाटन नुकतेच केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांच्याहस्ते करण्यात आले. खासदारनिधीतून श्रीपाद नाईक यांनी केरकर हायस्कूलची ही कामे पुर्ण करून दिली. यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून आयुषमंत्री श्रीपाद नाईक, केरीच्या सरपंचा अनिशा गावडे, संस्थेचे अध्यक्ष संदीप निगळय़े, व्यवस्थापक संतोष नाईक, बांधकाम खात्याचे कार्यकारी अभियंता साधना बांदेकर, ...Full Article

सत्तरीतील धबधबे प्रवाहित न झाल्याने पर्यटकांचा हिरमोड

प्रतिनिधी/ वाळपई सत्तरी तालुक्यातील चरावणे, हिवरे, पाल या गावांमधील पावसाळय़ात ओसंडून वाहणारे धबधबे जून महिना संपत आला तरी अजून प्रवाहित झाले नसल्याने निसर्ग पर्यटकांचा हिरमोड झाला आहे. रविवारी मडगाव, ...Full Article

बेतोडा योगाश्रममध्ये विशेष योगसत्र

प्रतिनिधी/ फोंडा  आंतरराष्ट्रीय योगदिनाचे औचित्य साधून कसमशेळ-बेतोडा येथील ॐ नित्य दिव्य योगाश्रमातर्फे गोव्यातील विविध ठिकाणी 58 योग शिबिरे घेण्यात आली. या उपक्रमाची सांगता म्हणून बेतोडा येथील योगाश्रमात विशेष योगसत्र ...Full Article

काणकोण पालिकेत बाजार निरीक्षकाचे पदच नाही

प्रतिनिधी/ काणकोण काणकोण नगरपालिकेमध्ये बाजार निरीक्षक हे पदच नसून कायदेशीर आणि कार्यालयीन सोपस्कार वेळेवर न केल्यामुळे हे पद कधीच रद्द झालेले आहे. सध्या बाजार निरीक्षक म्हणून जे मिरवितात ते ...Full Article

वास्कोतील परशुराम शेटय़े याच्याविरूध्द फसवणुकीच्या अन्य पाच तक्रारी

प्रतिनिधि/  वास्को वास्कोतील ओ.के. टूर्स ऍण्ड ट्रवल्सचे मालक परशुराम शेटय़े याच्याविरूध्द आश्वीन शेटय़े यांनी दाखल केलेल्या पोलीस तक्रारीनंतर अन्य पाच ग्राहकांनी पोलीस तक्रारी दाखल केलेल्या आहेत. मात्र, या तक्रारींची ...Full Article

स्वाभिमान रक्षा यात्रेला काणकोणात उत्स्फूर्त प्रतिसाद

प्रतिनिधी/ काणकोण गोवा सुरक्षा मंचाच्या गोवा स्वाभिमान रक्षा यात्रेला काणकोण तालुक्यात उत्स्फूर्त असा पाठिंब मिळाला. या यात्रेचा शुभारंभ शेळेर येथील लायन्स हाऊसजवळून करण्यात आला. यावेळी गोवा सुरक्षा मंचाचे गोविंद ...Full Article

हॉस्पिसियोतील डायलेसीस विभाग ‘सील’ करणार

प्रतिनिधी/ मडगाव मडगावच्या हॉस्पिसियो इस्पितळातील डायलेसीस विभागाला काल शुक्रवारी आग लागून या विभागाची मोठय़ा प्रमाणात हानी झाली. शनिवारी आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी या विभागाची पाहणी केली व हा विभाग ...Full Article

योग हा सामाजिक विषय म्हणून पुढे नेणार

आयडीयल हायस्कूलचे व्यवस्थापक रामचंद्र गर्दे यांचे प्रतिपादन रविराज च्यारी/ डिचोली योगदिनी 111 विद्यार्थ्यांनी सामुहिकपणे 1 लाख 10 हजार 703 सूर्यनमस्कार घालून विश्वविक्रम केलेल्या पिळगाव-डिचोली येथील आयडियल हायस्कूलचे सर्वत्र कौतुक ...Full Article

तपोभूमीने रचला नवा इतिहास

प्रतिनिधी/ पणजी चौथा आंतरराष्ट्रीय योग दिन विश्व भरसाजरा होत असताना श्री दत्त पद्मनाभ पीठ तपोभूमी संचालित संस्था सदगुरू ज्ञानपीठ, सद्गुरू फाउंडेशन तथा सद्गुरू योग गुरूकुल तसेच सेंट्रल कौसिल ऑफ ...Full Article

जीटीडीसीतर्फे धार्मिक सहलींचे आयोजन

प्रतिनिधी/ पणजी तिरुपती दर्शनासाठी उत्सुक असलेले स्थानिक गोवेकर आणि यात्रेकरूंना 2 जुलैपासून आरामात प्रवास करता येणार आहे. गोवा टुरिझम, गोवा पर्यटन विकास महामंडळाद्वारे (जीटीडीसी) प्रवाशांसाठी खास सुविधांचा समावेश असलेल्या ...Full Article
Page 52 of 540« First...102030...5051525354...607080...Last »