|Friday, April 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा

गोवासंगीतातील नावलौकिकासाठी घराणेबाज गायकी शिकावी

प्रतिनिधी/ पणजी संगीतातून पीएचडी पर्यंत शिक्षण घेऊन नोकरीही मिळवता येते. विद्यार्थ्यांनी म्युझिक कॉलेजमधून जरुर शिक्षण घ्यावे त्याचबरोबर एखाद्या गुरुकडून गंडा बांधून घराणेबाज गायकी शिकून घ्यावी तरच त्याचे नाव लौकिक वाढेल, असे उद्गार संगीतविदूशी अल्कादेव मारुलकर यांनी काढले. कला आणि संस्कृती खात्याने आयोजित केलेल्या युवा प्रतिभोत्सव या युवा आणि नवोदितांसाठी आयोजित केलेल्या संगीत संमेलनात ते बोलत होते. कला अकादमीच्या कृष्ण ...Full Article

एस. आकाश व इशान घोष यांची जुगलबंदी रंगली

प्रतिनिधी/ पणजी युवकांच्या प्रतिभेला प्रोत्साहन देण्यासाठी गोवा सरकारच्या कला आणि संस्कृती संचालनालयाने आयोजित केलेल्या पहिल्या युवा प्रतिभोत्सव भारतीय शास्त्राrय संगीत संमेलनाच्या पहिल्या दिवसाची सांगता युवा बासरीवादक एस. आकाश व ...Full Article

बिल्वदल संस्थेच्या आदर्शवत कार्यामुळे सांखळीचे नावलौकीक

  प्रतिनिधी/ सांखळी सांखळीतील बिल्वदल संस्था संपूर्ण गोवाभर कला आणि साहित्य क्षेत्रात कार्यरत आहे. या संस्थेने आजवर अनेक कार्यक्रम राबवून अल्पावधीतच राज्यभर नावलौकीक केले आहे. या संस्थेमुळे सांखळीच्या नावलौकीकातही ...Full Article

दामोदर विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी घेतला शेती व्यवसायाचा अनुभव

प्रतिनिधी/ काणकोण लोलयेच्या श्री दामोदर विद्यालयाच्या स्वाधीन गटातर्फे विद्यालयीन विद्यार्थ्यांना पोळे येथील शेतात नेऊन कृषी क्षेत्रातील अनेक गोष्टी प्रात्यक्षिकांसहित समजावून सांगण्याचा उपक्रम राबविण्यात आला. पोळे येथील शेतकरी प्रशांत गोसावी ...Full Article

गोवा कार्बन फॅक्टरीतून होणारे प्रदूषण रोखा

प्रतिनिधी/ मडगाव सांव जुझे दी आरियल येथील गोवा कार्बन फॅक्टरीतून गेली 40 वर्षे प्रदूषण होत असून या प्रकरणी अनेक वेळा आवाज उठविला तरी सरकार स्थानिक लोकांच्या मागण्याकडे दुर्लक्ष करीत ...Full Article

जैविक उर्जा निर्मितीसाठी गोवा हे देशातील पहिले राज्य

प्रतिनिधी/ वास्को गोव्यात हरीत उर्जा स्त्रोत निर्माण करण्यासाठी योग्य वातावरण असून केंद्रीय तेल आणि नैसर्गीक वायु  खात्याने याची दखल घेतलेली आहे. हरीत उर्जा निर्मितीचे पहिले केंद्र म्हणून गोव्याची निवड ...Full Article

म्हापसा करासवाडा येथून मुलाचे अपहरण

प्रतिनिधी/ म्हापसा करासवाडा – म्हापसा येथून अज्ञातांनी आपला 10 वर्षीय मुलगा नफीस खान याचे अपहरण केल्याची लेखी तक्रार मुलाचे वडिल शामिन इस्माईल खान यांनी म्हापसा पोलीस स्थानकात दिली आहे. ...Full Article

विदेशी पर्यटक गंडाप्रकरणाचा सखोल तपास करणार

दक्षिण गोवा अधीक्षक ए.के.गावस यांची माहिती प्रतिनिधी/ पणजी सनातन फायनान्स व रिएल इस्टेटच्या नावाखाली विदेशी पर्यटकांना गंडाप्रकरणातील प्रत्येक तक्रारीचा सखोल तपास करुन संशयितांना गजाआड करण्यात येणार असल्याचे दक्षिण गोवा ...Full Article

गोव्यात दोघा शार्पशुटरना अटक

प्रतिनिधी/ पणजी गोव्यात एका व्यावसायिकाची हत्या करण्यासाठी आलेल्या सहापैकी दोन शार्पशुटरना गुन्हा अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी (सीआयडी) अटक  केल्याने एकच खळबळ माजली. त्यांच्याकडून देशी बनावटीची 6 पिस्तुले तसेच 26 काडतुस ...Full Article

कंटेनर अडकला

प्रतिनिधी / मोरजी आगरवाडा येथे गुरुवारी रात्री पेडण्याहून म्हापश्याच्या दिशेने जाणारा एमएच 06-एक्यु 6573 हा कंटेनर रस्त्यावरच अडकून पडला मालवाहू कंटेनर उंच असल्याने रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या झाडांच्या फांद्या, अडथळा ...Full Article
Page 563 of 769« First...102030...561562563564565...570580590...Last »