|Friday, September 21, 2018
You are here: Home » आवृत्ती » गोवा

गोवाकिरण कांदोळकर यांची उमेदवारी दाखल

प्रतिनिधी/ म्हापसा थिवीच्या लोकांनी विकासाच्या बाबतीत एक स्वप्न पाहिले आहे ते आपल्याला पूर्ण करायचे असून जाहिरनाम्यावर भर देण्यात आला आहे. त्यामुळे थिवीवासियांना हवा तसा विकास करणार आहे, असे आश्वासन आमदार किरण कांदोळकर यांनी दिले. बार्देशचे निर्वाचन अधिकारी अक्षय पालयेकर यांच्याकडे अर्ज सादर केल्यानंतर आमदार कांदोळकर बोलत होते. तत्पूर्वी त्यांनी कार्यकर्त्यांसह देव बोडगेश्वराच्या मंदिरात जाऊन दर्शन घेतले. त्यावेळी जिल्हा पंचायत ...Full Article

बाबुश मोन्सेरात यांचा युनायटेड गोवन पार्टीत प्रवेश

प्रतिनिधी/ पणजी  सांतापुझचे आमदार बाबुश मोन्सेरात तसेच सरपंच रमकांत बोरकर यांनी काल युनाटेड गोवन पार्टीमध्ये प्रवेश केला. पार्टींचे अध्यक्ष उदय मडकईकर यांनी त्यांना पार्टीत प्रवेश दिला. बाबुश हे पणजीतून ...Full Article

प्रियोळात पुन्हा भाजपचे कमळ फुलवा

प्रतिनिधी/ फोंडा गोवा मुक्तीनंतरच्या पचावन्न वर्षांत भाजपाला केवळ नऊ वर्षे सत्ता मिळाली. पण या नऊ वर्षांमध्ये राज्याला स्थीर सरकार व गतीमान विकास केवळ भाजपाच देऊ शकला. ही गती कायम ...Full Article

फातोर्डासाठी दामू नाईक तर मडगावसाठी संतोष रायतूरकर यांची उमेदवारी

प्रतिनिधी/ मडगाव विधानसभा निवडणुकीत उमेदवारी दाखल करण्याच्या तिसऱया दिवशी  फातोर्डाचे माजी आमदार दामू नाईक यांनी भारतीय जनता पक्षाच्यावतीने तर संतोष पै रायतूरकर यांनी ‘आप’ पक्षाच्यावतीने मडगाव मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज ...Full Article

भाजप, काँग्रेसमध्ये उफाळली बंडखोरी!

प्रतिनिधी /पणजी : सत्ताधारी भाजप आणि काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांची पहिली यादी गुरुवारी जाहीर झाल्यानंतर दोन्ही पक्षांमध्ये बंडखोरीला पेव फुटले. भाजपचे उपाध्यक्ष दाजी साळकर यांनी राजीनामा देऊन अपक्ष उमेदवारी सादर ...Full Article

संयोगिता राणे यांचे निधन

तिनिधी /पणजी : गोव्याच्या पहिल्या व एकमेव महिला माजी खासदार श्रीमती संयोगिता राणे यांचे दीर्घ आजारानंतर काल गुरुवारी राहत्या घरी निधन झाले. त्या 97 वर्षांच्या होत्या. 1980 मध्ये महाराष्ट्रवादी ...Full Article

भाजपचे 29 उमेदवार जाहीर

प्रतिनिधी /पणजी : भारतीय जनता पार्टीने मये आणि काणकोणबाबत अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही. या दोन जागांवरून पक्षातील तणाव वाढत चालला आहे. पक्षाचे नेते नड्डा यांनी काल गुरुवारी नवी ...Full Article

काँग्रेसचे 27 उमेदवार जाहीर

प्रतिनिधी / पणजी : बऱयाच प्रतिक्षेनंतर काँग्रेस पक्षाने आपल्या 27 उमेदवारांची पहिली यादी काल गुरुवारी दुपारी जाहीर केली. काँग्रेसने 50… पेक्षा जास्त नवे चेहरे दिलेले असून जास्तीत जास्त युवकांना उमेदवारी ...Full Article

स्थीर सरकार, विकास आणि रोजगार हेच भाजपचे मुद्दे

प्रतिनिधी /पणजी : स्थीर सरकार, विकास आणि रोजगार या तीन मुद्यावर भाजप निवडणूक लढविणार असून भ्रष्टाचारमुक्त सरकार देणार असल्याचे केंद्रीय मंत्री आणि गोव्याचे प्रभारी नितीन गडकरी यांनी काल पत्रकार ...Full Article

पोर्तुगाल पंतप्रधानाचे मडगावात घरगुती स्वागत

प्रतिनिधी /मडगाव : पोर्तुगालचे पंतप्रधान आंतोनियो कॉस्ता हे काल आपल्या मडगाव येथील मुळ घरी आले असता, त्यांचे अत्यंत घरगुती पद्धतीने स्वागत करण्यात आले. मडगावच्या आबाद फारिया रोडवरील पोर्तुगीज कालीन ...Full Article
Page 564 of 575« First...102030...562563564565566...570...Last »