|Friday, February 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा

गोवामोर्ले येथे ट्रक कलंडून चालक ठार

वार्ताहर/ पर्ये गिमयवाडा व केसरकरवाडा मोर्ले- सत्तरी येथे असलेल्या लहान पूजाजवळ ट्रक कलंडून चालक ठार झाला. मिळालेल्या माहितीनुसार बुधवारी रात्री 11 च्या सुमारास जी.ए.04 टी. 5351 हा स्वतःच्या मालकीचा ट्रक घेऊन तळेमाथा पाळी येथील नवनाथ (सागर) यशवंत देसाई (33) हा खडी आणण्यासाठी कणकुंबीच्या बाजूने जात होता. जातानाच मोर्ले येथील धोकादायक असलेल्या पुलाकडे ट्रक आपली बाजू सोडून दुसऱया बाजूने गेला ...Full Article

मनपाच्या बैठकीत गाडय़ांच्या विषयावर चर्चा

92 गाडय़ांच्या परवान्यांचा प्रस्ताव मंजूर प्रतिनिधी/ पणजी  पणजी महानगर पालीकेच्या कालच्या बैठकीत पणजीत गाजत असलेल्या हातगाडय़ांविषयी चर्चा करण्यात आली. यावेळी विरोधकांनी या गाडय़ाविषयी मार्केट समितीचे अध्यक्ष उदय मडकईकर व ...Full Article

मुळगाव येथे अपघातात युवक ठार

प्रतिनिधी/ डिचोली मुळगाव येथे ट्रक व ऍक्टिव्हा स्कूटर यांच्यात झालेल्या भीषण अपघातात सुप्रेश गावकर (25) युवक जागीच ठार झाला. तर मागे बसलेल्या महिला पोलीस रंजना गावस गंभीर जखमी झाल्या. ...Full Article

पोलिसांनी गुंडगिरीचा कायमचा बंदोबस्त करण्याची मायकल लोबो यांची मागणी

प्रतिनिधी /म्हापसा : मेरशीत पर्यटकांवर चॉपर्स आणि तलवारीने झालेला हल्ला हा प्रकार अत्यंत निंदनीय असून आपण या वृत्तीचा निषेध करीत असल्याची माहिती उपसभापती मायकल लोबो यांनी दिली. राज्यात असे ...Full Article

श्रीलंकेतील हिंदूंवरील अन्याय रोखण्यासाठी भारताने पुढाकार घ्यावा

प्रतिनिधी /फोंडा : गेल्या 30 वर्षांमध्ये सातत्याने होत असलेल्या युद्धामुळे श्रीलंकेतील हिंदूंची संख्या मोठय़ा प्रमाणात घटत आहे. हिंदू बांधवांची ही संख्या 30 टक्क्यावरून 15 टक्क्यांवर आल्याने केवळ 20 लाख ...Full Article

काश्मिरमधील जिहादी कारवायांमुळे देशासमोर आव्हान

प्रतिनिधी /फेंडा : काश्मिरमध्ये सुरु असलेल्या विध्वंसक कारवायांकडे शासनाने केवळ अतिरेकी कारवाया म्हणून न पाहता जम्मू काश्मिरमधील जिहादी युद्धाचा भाग म्हणून पाहावे, असे आवाहन पनून काश्मिरचे अध्यक्ष डॉ. अजय ...Full Article

ट्रक-दुचाकी अपघातात फोंडय़ात विद्यार्थीनीचा मृत्यू

प्रतिनिधी /फोंडा : फोंडा येथील कदंब बसस्थानकाजवळ दुचाकी व ट्रक यांच्यात झालेल्या अपघातात 14 वर्षीय युवतीचा मृत्यू झाला. मुक्ता नवीन पटेल (रा. ढवळी-फोंडा) असे  तिचे नाव असून तिची काकी ...Full Article

विधानसभा निवडणुकीच्या खर्चास मुख्यमंत्र्यांचा आक्षेप

प्रतिनिधी /पणजी : चार महिन्यापूर्वी झालेल्या गोवा विधानसभा निवडणुकीत राज्यातील मुख्य निवडणूक कार्यालयाने केलेल्या कोटय़वधी खर्चाची भरपाई देण्यास मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी सक्त नकार दर्शवला असून त्यास गंभीर आक्षेप ...Full Article

मडगाव केंकण रेल्वे स्थानकावर एक्झिक्युटिव्ह लॉज स्थापणार

प्रतिनिधी /मडगाव : मडगावच्या कोंकण रेल्वे स्थानकावर सुसज्ज असे एक्झिक्युटिव्ह लॉज स्थापन करण्यात येणार असल्याची माहिती कोकण रेल्वेचे व्यवस्थापक जोजफ जॉर्ज यांनी दिली. मडगाव रेल्वे स्थानकावर सुरू करण्यात आलेल्या ...Full Article

सर्वसामान्य जनतेकडूनही ‘स्टार्ट अप’संबंधी चांगल्या संकल्पना याव्यात

प्रतिनिधी /पणजी : ‘स्टार्ट अप’सारख्या संकल्पना व तंत्रज्ञानातील इतर चांगल्या संकल्पनांविषयी देशातील अनेक मोठय़ा व्यक्तींशी आपण संरक्षणमंत्री म्हणून कार्यरत असताना चर्चा केली आहे असे सांगताना मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी ...Full Article
Page 565 of 722« First...102030...563564565566567...570580590...Last »