|Wednesday, April 24, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा

गोवाम्हापसा करासवाडा येथून मुलाचे अपहरण

प्रतिनिधी/ म्हापसा करासवाडा – म्हापसा येथून अज्ञातांनी आपला 10 वर्षीय मुलगा नफीस खान याचे अपहरण केल्याची लेखी तक्रार मुलाचे वडिल शामिन इस्माईल खान यांनी म्हापसा पोलीस स्थानकात दिली आहे. तक्रारीत म्हटल्याप्रमाणे, बांदेकर पेट्रोलपंप नजिकहून मुलगा नफीस शाळेतून घरी आला. थोडय़ावेळाने तो घराबाहेर गेला असता अज्ञातांनी त्याला उचलून नेल्याचे तक्रारीत म्हटले आहे. याबाबत म्हापसा पोलीस स्थानकात तक्रार देण्यात आली असून ...Full Article

विदेशी पर्यटक गंडाप्रकरणाचा सखोल तपास करणार

दक्षिण गोवा अधीक्षक ए.के.गावस यांची माहिती प्रतिनिधी/ पणजी सनातन फायनान्स व रिएल इस्टेटच्या नावाखाली विदेशी पर्यटकांना गंडाप्रकरणातील प्रत्येक तक्रारीचा सखोल तपास करुन संशयितांना गजाआड करण्यात येणार असल्याचे दक्षिण गोवा ...Full Article

गोव्यात दोघा शार्पशुटरना अटक

प्रतिनिधी/ पणजी गोव्यात एका व्यावसायिकाची हत्या करण्यासाठी आलेल्या सहापैकी दोन शार्पशुटरना गुन्हा अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी (सीआयडी) अटक  केल्याने एकच खळबळ माजली. त्यांच्याकडून देशी बनावटीची 6 पिस्तुले तसेच 26 काडतुस ...Full Article

कंटेनर अडकला

प्रतिनिधी / मोरजी आगरवाडा येथे गुरुवारी रात्री पेडण्याहून म्हापश्याच्या दिशेने जाणारा एमएच 06-एक्यु 6573 हा कंटेनर रस्त्यावरच अडकून पडला मालवाहू कंटेनर उंच असल्याने रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या झाडांच्या फांद्या, अडथळा ...Full Article

9 लाखाची चोरी करुन पळून जाताना आरोपीला अटक

प्रतिनिधी/ मडगाव मंगळूर शहरात 9 लाख रुपयांची चोरी करुन आसामला पळून जाण्याच्या बेतात असताना कोकण रेल्वेच्या दक्ष पोलिसांनी या ठकसेनाला मडगाव रेल्वे स्थानकावर नाटय़मयरित्या अटक केली. कोकण रेल्वेचे पोलीस ...Full Article

मयडे येथे मृतदेह आढळला

प्रतिनिधी/ म्हापसा म्हापसा मयडे येथे नदीच्या पात्रात शुक्रवारी सकाळी 7 वाजल्याच्या दरम्यान टॉमी आंद्रे (वय 40) याचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत तरंगताना आढळला. त्याला मरुन चार दिवस झाले असावे, असा ...Full Article

खुटकरवाडा – काले येथे मजुराचा खून

प्रतिनिधी/ कुडचडे खुटकरवाडा-काले येथे एका मजुराचा खून करण्याचा प्रकार उघडकीस आला असून मयत इसम मूळ झारखंडचा आहे आणि त्याचे नाव निखील कोलू (वय अंदाजे 40) असे आहे. या प्रकरणी ...Full Article

विदेशी पर्यटकांना गंडा प्रकरणी गुन्हा नोंद

पणजी : सनातन फायनान्स व रिएल इस्टेट कंपनीच्या नावाखाली विदेशी पर्यटकांना कोटय़वधी रुपयांना लुटणाऱया (कंपनीचे मालक) सुनील कुमार, अंकित कुमार व सिन्थिया दुर्भाटकर विरोधात केपे पोलीस स्थानकात तक्रार नोंद ...Full Article

विदेशी पर्यटकांना गंडा प्रकरणी गुन्हा नोंद

प्रतिनिधी /पणजी : सनातन फायनान्स व रिएल इस्टेट कंपनीच्या नावाखाली विदेशी पर्यटकांना कोटय़वधी रुपयांना लुटणाऱया (कंपनीचे मालक) सुनील कुमार, अंकित कुमार व सिन्थिया दुर्भाटकर विरोधात केपे पोलीस स्थानकात तक्रार ...Full Article

नॅविल फर्नांडिसचे पार्थिव आज गोव्यात पोहोचणार

प्रतिनिधी /मडगाव : विदेशात जहाजावर नोकरी करताना मृत्यू आलेल्या बोर्डा-मडगाव येथील नॅविल फर्नांडिस याचे पार्थिव आज शुक्रवारी संध्याकाळी गोव्यात पोहोचणार असल्याची माहिती गोवा खलाशी संघटनेचे प्रवक्ते डिक्सन वाज यांनी ...Full Article
Page 567 of 772« First...102030...565566567568569...580590600...Last »