|Tuesday, December 11, 2018
You are here: Home » आवृत्ती » गोवा

गोवागोवा मनोरंजन संस्थेतर्फे तंबाखूविरोधी चित्रपट महोत्सव

प्रतिनिधी/ पणजी गोवा मनोरंजन संस्थेतर्फे (एंटरटेन्मेंट सोसायटी ऑफ गोवा) गोवा दंत महाविद्यालयाच्या सहकार्याने येत्या 31 मे 2017 रोजी गोवा तंबाखुविरोधी चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे. या महोत्सवाच्या निमित्ताने संस्थेतर्फे तंबाखूविरोधी चित्रपट व जाहीरातपट निर्मिती स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. काल 3 रोजी झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये संस्थेच्या पदाधिकाऱयांनी या स्पर्धेसाठी प्रवेशिका पाठविण्याचे आवाहन केले आहे. ल गोवा मनोरंजन संस्थेच्या ...Full Article

मद्य व्यवसायिकांचा उद्या अंतिम निर्णय

प्रतिनिधी/ पणजी गोव्यातील राष्ट्रीय महामार्ग व राज्य मार्गावरील बार-रेस्टॉरंट तसेच मद्यालये यावर सर्वोच्च न्यायालयाने घातलेल्या बंदीप्रकरणी अद्याप कोणताही तोडगा निघत नाही. त्यामुळे सर्व संबंधित लोक आता संतापले असून पुढील ...Full Article

प्रेण्डस् इलेव्हन क्लबतर्फे आमदार कार्लूस आल्मेदा यांचा सत्कार

प्रतिनिधी/ वास्को नवेवाडे वास्को येथील पेण्डस् इलेव्हन क्रिकेट क्लबतर्फे अलिकडेच वास्कोचे आमदार कार्लूस आल्मेदा यांचा सत्कार करण्यात आला. नवेवाडे वास्को येथील श्री राष्ट्रोळी जय संतोषी माता संस्थानच्या जत्रोत्सवानिमित्त आयोजित ...Full Article

वाळपईत काँग्रेसकडून चाचपणी सुरु

विश्वजित राणेंकडून काँग्रेस यंत्रणा नष्ट करण्याचा प्रयत्न प्रतिनिधी / वाळपई विश्वजित राणे यांनी काँग्रेस पक्षाचा व आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर आगामी पोटनिवडणूक भाजपच्या उमेदवारीवर लढविण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे काँग्रेसच्या ...Full Article

शॅक, हट एकाच जागेवर ठेवण्यायाबाबत सरकारने अंतिम आदेश काढावा

प्रतिनिधी/ म्हापसा समुद्रकिनाऱयापासून जवळ असलेल्या खासगी जागेत मासे व्यवसाय करणारे नागरिक तसेच लहान झोपडय़ा, शॅक, रेस्टारंट घालू शकतात. अशा प्रकारची अधिसूचना समुद्रकिनारी व्यवस्थापन विभागातर्फे 6 जानेवारी 2011 रोजी प्रसिद्ध ...Full Article

आगोंदा परिसरात रस्त्याच्या बाजूलाच कचरा फेकण्याचा प्रकार

प्रतिनिधी / काणकोण आगोंद, दुमाण्डो सारख्या भागात अंधाराचा लाभ घेऊन रस्त्याच्या बाजूला कचरा टाकण्याचे प्रकार चालच असून या पूर्वी ‘आमी गोंयकार’ संघटनेच्या कार्यकर्त्यानी पाळत ठेवून अशा व्यक्तींना रंगेहात पकडून ...Full Article

ब्लूमज् हायस्कूलच्या 18 विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारात

प्रतिनिधी/ मडगाव मडगावच्या ब्लूमज् इंटरनेशनल हायस्कूलमध्ये इयत्ता आठवीच्या वर्गात शिक्षण घेणाऱया 18 विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारात सापडले आहे. ब्लूमज् हायस्कूलची नुवे येथे नवीन इमारत बांधून पूर्ण झाली असली तरी नगर ...Full Article

महामार्गावरील तीन हजार मद्यालये बंद

प्रतिनिधी/ पणजी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे गेले दोन दिवस राज्यातील महामार्गावरील सुमारे 3000 बार व रेस्टॉरंट बंद आहेत. येत्या दोन दिवसात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याची तयारी सरकारने चालविली आहे. ...Full Article

मद्य व्यवसायिकांचा प्रश्न टप्प्याटप्प्याने सोडविणार

प्रतिनिधी/ मडगाव महामार्गापासून 500 मिटरच्या अंतरातील बार व दारू विक्रीची दुकानांवरील बंदीवरील प्रश्न घाई गडबडीत सोडविता येणार नाही. हा प्रश्न टप्प्याटप्प्याने सोडविण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी ...Full Article

शांतता, सर्वधर्म समभावातून जग खऱया अर्थाने सुखी होईल

प्रतिनिधी/ फोंडा प. पू. पारवडेश्वर महाराजांनी आपल्या हयातीत व्यसनमुक्तीचे कार्य करतानाच सर्वधर्म समभाव व जगभर शांतता नांदावी यासाठी कार्य केले. समाजाच्या हितासाठी त्यांचे हे कार्य निरंतर सुरु राहणार आहे. ...Full Article
Page 568 of 652« First...102030...566567568569570...580590600...Last »