|Monday, February 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा

गोवागांजा जप्ती प्रकरणातील आरोपीला पोलीस कोठडी

प्रतिनिधी/ मडगाव दक्षिण गोव्यातील युवकांना अमली पदार्थाच्या विळख्यात ओढू पाहण्याचा प्रयत्न करणाऱया आणि सुमारे 2.8 किला गांजा घेऊन मडगावात आलेल्या साईश मनोहर वासवडे या 26 वर्षीय परप्रांतीय युवकाला चार दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा न्यायालयाने काल गुरुवारी आदेश दिला. आरोपीकडून  सुमारे 3 लाख रुपये किंमतीचा गांजा जप्त करण्यात आला होता. सदर आरोपी मडगावात अमूक ठिकाणी आला असलयाची माहिती मिळताच उपनिरीक्षक ...Full Article

वाळपई नगराध्यक्षपदी परवीन शेख बिनविरोध

प्रतिनिधी/ वाळपई वाळपई पालिकेच्या सर्वच क्षेत्रातील विकासाच्या कामासंबंधी कोणावरही अन्याय होणार नाही तसेच आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांच्या मार्गदर्शनाखाली आपण काम करताना सर्वांनी सहकार्य करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन वाळपई नगरपालिका ...Full Article

खाण खात्याकडून 16 ट्रक जप्त

प्रतिनिधी/ फोंडा खाण खात्याने गुरुवारी केलेल्या कारवाईमध्ये बेकायदेशीररित्या खडी, रेती व चिऱयांची वाहतूक करणारे 16 ट्रक जप्त केले. फर्मागुडी व पर्वरी येथे ही कारवाई करण्यात आली. फर्मागुडी येथे 13 ...Full Article

फोंडा पालिकेची अतिक्रमणाविरोधात धडक कारवाई

प्रतिनिधी/ फोंडा फोंडा पालिकेने सोपो प्रश्नावर निर्णयाची अंमलबजावणी करताना बाजार परीसरातील व्यापाऱयानी केलेल्या अतिक्रमणाविरोधात मोहिम राबविली. याप्रकरणी नियमाचे उल्लघन करणाऱयाविरोधात कडक कारवाईचे संकेत दिले. तसेच पालिकेच्या यादीत नसलेल्या व्यापाऱयाना ...Full Article

भाटीकरांकडून ‘गोसुमं’ला घरचा आहेर

प्रतिनिधी/ पणजी गोवा सुरक्षा मंच पार्टीचे पणजी मतदारसंघाचे पडेल उमेदवार डॉ. केतन भाटीकर यांनी गुरुवारी गोवा सुरक्षा मंचवरच तोफ डागली. गोवा सुरक्षा मंचला घरचा आहेर देताना त्यांनी गोवा सुरक्षा ...Full Article

शिक्षकांअभावी शाळा पडल्या ओस

वार्ताहर/ अथणी केंद्र व राज्य सरकार ग्रामीण भागातील सरकारी शाळांचा विकास होण्यासाठी व पटसंख्या वाढविण्यासाठी विविध योजना राबवत आहे. त्यामुळे आता सरकारी शाळांमध्ये विविध सुविधा उपलब्ध होत आहेत. असे ...Full Article

गोव्यातील बाळ्ळीत लवकरच मल्टि मॉडेल लॉजिस्टिक पार्क

प्रतिनिधी/ पणजी कोकण रेल्वेमध्ये विविध प्रकल्प, साधनसुविधा यासाठी मिळून एकूण रु. 3500 कोटीची गुंतवणूक करण्यात आली आहे. गोव्यात बाळ्ळी येथे मल्टि मॉडेल लॉजिस्टिक पार्कची रु. 42 कोटी खर्चून उभारणी ...Full Article

एनआयटीसाठी जमिनीचे हस्तांतरण

प्रतिनिधी/ पणजी कुंकळ्ळी येथील 4.5 लाख चौरसमीटर जमीन राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थेच्या (एनआयटी)   स्थापनेसाठी केंद्रीय मनुष्यबळ मंत्रालयाच्या ताब्यात देण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी सांगितले. बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीनंतर ...Full Article

काँग्रेस अध्यक्षपद लुईझिन फालेरोंकडेच

प्रतिनिधी/ पणजी राहूल गांधी यांना भेटून गोवा प्रदेश काँग्रेस अध्यक्ष लुईझिन फालेरो हे बुधवारी गोव्यात परतले. मात्र फालेरो यांना पदावरून मुळीच बाजूला करू नका असा आदेश गांधी यांनी दिला ...Full Article

साबाजी शेटये यांची पोलीस कोठडीत रवानगी

प्रतिनिधी/ पणजी लाच घेतल्याप्रकरणी रंगेहाथ पकडले गेलेले उत्तर गोव्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी साबाजी शेटये यांना पाच दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश पणजी प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱयांनी दिला आहे. दरम्यान, भ्रष्टाचार प्रतिबंधक ...Full Article
Page 569 of 718« First...102030...567568569570571...580590600...Last »