|Friday, February 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा

गोवामोदींचा तीन वर्षाचा काळ अपयशी

प्रतिनिधी/ पणजी  पंतप्रधान नरेंद मोदी यांचा तीन वर्षांचा काळ पूर्णपणे अपयशी ठरला असून देशात मोठय़ा प्रमाणात बेरोजगारी वाढली आहे. शिक्षित बेरोजगारांची संख्या वाढत असून मोदी सरकार अच्छे दिन येण्याची स्वप्ने बघत आहे, असा आरोप काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव टॉम वडक्क्न यांनी काल बुधवारी येथे पत्रकार परिषदेत केला.  मोदी सरकारने लोकांना अच्छे दिन येणार म्हणून पूर्णपणे फसविले आहे. बेरोजगारी प्रमाणे दलितांवर ...Full Article

वाळपई नगराध्यक्षाची आज निवड

प्रतिनिधी/ वाळपई वाळपई नगरपालिका नगराध्यक्ष निवडीसाठी गुरुवारी होणाऱया निवडणुकीसाठी परवीन शेख यांच्याकडून दोन अर्ज दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सकाळी 11 वा होणाऱया सर्व ...Full Article

मडगावात 2 किलो गांजा जप्त

गोव्यातील युवकांना व्यसनाधीनाचा प्रयत्न प्रतिनिधी/ मडगाव मडगावातून सुमारे 3 लाख रुपये किंमतीचा गांजा जप्त करण्यात मडगाव पोलिसांना यश आले असून या प्रकरणी साईश मनोहर वासवडे या 26 वर्षीय परप्रांतीय ...Full Article

मडगाव पालिका कर्मचारी संघटणेत फुट घालणाऱयाची हकालपट्टी करणार

प्रतिनिधी/ मडगाव Aमडगाव नगरपालिकेची कर्मचारी संघटणा मजबूत आहे. तरी सुद्धा काही घटक संघटणेत फुट घालून वेगळी संघटना स्थापन करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. त्याची संघटणेतून हकालपट्टी केली जाणार असल्याची माहिती काल ...Full Article

एलपीजी सिलींडरच्या भडक्यात मातेसह दोन मुले जखमी

प्रतिनिधी/ वाळपई घरगुती वापरासाठी आणलेला नवीन एलपीजी सिलिंडर चालू केला असता गॅस गळती होऊन आगीच्या भडक्यात मातेसह दोन मुले गंभीर जखमी झाली. मुलाने त्वरित सिलिंडरवर ओला कापड टाकल्याने मोठा ...Full Article

मान्सून गोव्याच्या उंबरठय़ावर

प्रतिनिधी/ पणजी मान्सून गोव्याच्या उंबरठय़ावर पोहोचलेला असून काल मंगळवारी राज्यात सर्वत्र दमदार पाऊस झाला. पहाटे अनेक भागात दमदार पाऊस झाला. मात्र दिवसभर ऊन होते. संध्याकाळी उशिरा पुन्हा जोरदार पाऊस ...Full Article

अतिरिक्त जिल्हाधिकारी साबाजी शेटय़े एसीबीच्या जाळय़ात

प्रतिनिधी/ पणजी उत्तर गोव्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी साबाजी शेटय़े हे अखेर भ्रष्टाचार विरोधी विभागाच्या (एसीबी) जाळय़ात अडकले आहेत. काल मंगळवारी 25 हजार रुपयांची लाच घेताना एसीबीने त्यांना रंगेहाथ पकडले. त्यांच्या ...Full Article

भरपावसातही पंचायत प्रचार शिगेला

प्रतिनिधी/ पणजी येत्या रविवारी होणार असलेल्या 186 ग्राम पंचायतीच्या निवडणुकांचा प्रचार आता शिगेला पोहोचला आहे. जाहीर प्रचाराचे आता केवळ 2 दिवस शिल्लक असून शुक्रवारी सायं 5 वा. प्रचार संपुष्टात ...Full Article

बांबोळी येथे भुयारीमार्गाला नदीचे स्वरूप

प्रतिनिधी/ तिसवाडी बांबोळी येथील गोवा वैद्यकीय इस्पितळासमोरील राष्ट्रीय महामार्गाखालील जुना व नवा भुयारीमार्ग पावसाळय़ात अधिक धोकादायक बनून राहणार असल्याची भीती या भागात अनेकांनी बोलून दाखविली. अवकाळी पावसाचे पाणी अजूनही ...Full Article

अवयव दान करु इच्छीणाऱयांसाठी नवी वेबसाईट

प्रतिनिधी/ पणजी  ‘इंडियन मेडिकल असोसिएशन ऑफ गोवा’तर्फे काल गोव्यात प्रथमच शरीराचे अवयव दान करु इच्छिणाऱयांसाठी नवीन वेबसाईट खुली करण्यात आली आहे. जे लोक मरणानंतर आपले अवयव दान करु इच्छिणाऱयांना ...Full Article
Page 573 of 721« First...102030...571572573574575...580590600...Last »